Sai Tamhankar ते रेशम टिपणीस या मराठी कलाकारांच पहिलं लग्न फेल
सेलिब्रिटी म्हटलं की त्यांचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप हे सामान्य आहे. त्यांच लग्न तर नेहमीच हॉट टॉपिक ठरतो. सहकलाकारांच्या प्रेमात पडतात आणि बऱ्याचवेळा काही गोष्टींमुळे पुढे त्यांचा सुखी संसार राहत नाही. असे काही कलाकार आहेत ज्यांना पहिल्या लग्नात यश मिळाले नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार...
Apr 14, 2023, 06:18 PM ISTअभिनेता होण्यासाठी जे पाहिजे ते त्याच्यात नाही; Shah Rukh Khan चं मुलाविषयी मोठ वक्तव्य
Aryan Khan Not Want to be an Actor :शाहरुख खान (Shah Rukh Khan) नं मुलगा आर्यन खानविषयी (Aryan Khan) एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं. दरम्यान, आर्यन अभिनेता नाही तर दिग्दर्शक आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यानं अभिनय न करण्याचा निर्णय का घेतला हे देखील शाहरुखनं सांगितलं.
Apr 14, 2023, 05:39 PM IST'बरं झालं तिचं वजन वाढलं...', सेलिब्रिटी पार्टीमधील गॉसिप ऐकून Hruta Durgule ला बसला धक्का
Hruta Durgule : हृता दुर्गुळेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सेलिब्रिटी पार्ट्यांमध्ये तिच्याविषयी कशा किंवा कोणत्याही एखाद्या व्यक्तीविषयी कशा कमेंट केल्या जातात ते सांगितलं. तिच्याविषयी केलेल्या कमेंट ऐकल्यानंतर हृताला मोठा धक्का बसला होता.
Apr 14, 2023, 04:45 PM ISTAjay Devgn च्या मुलीचे नाव न्यासा नाही तर...
Ajay Devgn's Daughter's Name : अजय देवगण (Ajay Devgn) ची मुलगी नीसा हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत असते. आता नीसा तिच्या नावामुळे चर्चेत आली आहे. तिचं नाव नक्की काय आहे हे तिनं सांगितलं आहे.
Apr 14, 2023, 03:35 PM IST...मग अंजलीनं राहुल नाही तर अमनशी लग्न केलं असतं; 24 वर्षांनंतर Kajol नं व्यक्त केली इच्छा
Kajol on Kuch Kuch Hota Hai end : काजोलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे Kuch Kuch Hota Hai या चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे. त्याशिवाय करिअरच्या सुरुवातीला तिच्या दिसण्यावरून किंवा मग तिच्या रंगावरून आणि ती जाड आहे अशा अनेक कमेंट केल्या होत्या, याविषयी काजोल बोलली आहे.
Apr 14, 2023, 02:28 PM ISTDisgusting! ह्याला आवरा, ऋषभ चुकलाच; बॉलिवूड दिग्दर्शकांकडून शाब्दीक हल्ला
Rishabh Pant : एरवी क्रिकेटपटू ऋषभ पंत हा एकतर त्याच्या खेळीमुळं किंवा मग अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यामुळं चर्चेत येतो. यावेळी मात्र तो चर्चेत येण्याऐवजी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
Dec 10, 2022, 03:11 PM IST'लग्न न करता आई झालीस तर काही हरकत नाही', जया बच्चन यांच्या वक्तव्यावर नव्या नवेलीनं दिली प्रतिक्रिया
नव्या नवेलीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 6, 2022, 08:32 AM ISTबॉलिवूड पुन्हा दु:खात; ज्येष्ठ कलाकारानं घेतला अखेरचा श्वास
त्यांनी सत्तर ते नव्वद दशकातील मोठ्या सुपरस्टार कलाकारांना लॉन्च केले होते. अशोक कुमार, संजीव कुमार, फिरोज खान, शेख मुखतियार, हेलन, जॉय मुखर्जी, विनोद मेहरा, विनोद खन्ना अशा कलाकारांना त्यांनी लॉन्च केले आहे. त्याचबरोबर गेली जवळपास 35 वर्षे ते हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत होत.
Oct 28, 2022, 11:29 AM ISTहॉटेलमध्ये साफसफाई करत पोट भरणारा कसा बनला बॉलीवूड सेलिब्रेटींचा फिटनेस ट्रेनर?
या दोन्ही चित्रपटांमध्ये आमीर खानचा लुक पुर्णतः वेगळा होता.
Oct 3, 2022, 07:32 PM IST'डेटिंगला गेल्यावर मुली मला...' डार्लिंग्स फेम विजय वर्माने सांगितला धक्कादायक किस्सा
मुलाखतीत बोलताना त्यानं सांगितलं की त्याला मुलींनी त्रासही दिला होता.
Sep 29, 2022, 04:08 PM ISTवर्तणूक कशी असावी..., विकी कौशलचे वडिलांचं शाहरुख खानविषयी मोठं विधाण
शाम कौशल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Aug 21, 2022, 01:36 PM ISTप्रियांकानं लेक मालतीचा 'या' खास व्यक्तीसोबतचा फोटो केला शेअर
प्रियांकानं सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Aug 20, 2022, 05:33 PM ISTFact Check : कतरिना कैफ प्रेग्नंट? क्लिनिकच्या बाहेरचे फोटोचं सत्य आलं समोर
सध्या सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल झाले असून त्या मागचे सत्य समोर आले आहे.
Aug 20, 2022, 05:13 PM IST'शमशेरा'अजून गोत्यात.. भरावा लागतोय कोटींचा दंड; नेमकं प्रकरण वाचा
रणबीरचा हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हा फ्लॉप ठरला आहे.
Aug 20, 2022, 03:15 PM IST'माझ्यामुळे भारतीय रेल्वेचं उत्पन्न वाढलं', करीना कपूरचा गजबचा Attitude
करीनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Aug 20, 2022, 10:35 AM IST