news from bollywood news in hindi

Disgusting! ह्याला आवरा, ऋषभ चुकलाच; बॉलिवूड दिग्दर्शकांकडून शाब्दीक हल्ला

Rishabh Pant : एरवी क्रिकेटपटू ऋषभ पंत हा एकतर त्याच्या खेळीमुळं किंवा मग अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यामुळं चर्चेत येतो. यावेळी मात्र तो चर्चेत येण्याऐवजी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

Dec 10, 2022, 03:11 PM IST

बॉलिवूड पुन्हा दु:खात; ज्येष्ठ कलाकारानं घेतला अखेरचा श्वास

त्यांनी सत्तर ते नव्वद दशकातील मोठ्या सुपरस्टार कलाकारांना लॉन्च केले होते. अशोक कुमार, संजीव कुमार, फिरोज खान, शेख मुखतियार, हेलन, जॉय मुखर्जी, विनोद मेहरा, विनोद खन्ना अशा कलाकारांना त्यांनी लॉन्च केले आहे. त्याचबरोबर गेली जवळपास 35 वर्षे ते हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत होत. 

Oct 28, 2022, 11:29 AM IST

प्रियांकानं लेक मालतीचा 'या' खास व्यक्तीसोबतचा फोटो केला शेअर

प्रियांकानं सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 20, 2022, 05:33 PM IST

प्रियांकाची लेक मालतीची रक्षा कोण करतं? अभिनेत्रीनेचा खुलासा

प्रियांकानं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 15, 2022, 05:11 PM IST

वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर लाल सिंग चड्ढा ऑस्करच्या शर्यतीत? अकादमीची पोस्ट चर्चेत

अकादमीनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत...

Aug 14, 2022, 01:23 PM IST