news

सुट्ट्यांच्या देशा! Weekly 29 तास काम, 3 Days Week Off अन्...; जगातील सर्वात आनंदी देश

Job News : 'या' देशांमध्ये आठवड्यातून अवघे 29 तास काम करण्याचा नियम; तीन दिवसांची सुट्टी... नोकरदार वर्गाची मजाच मजा! 

 

Oct 30, 2023, 01:45 PM IST

महिला उद्योजकाने नारायण मूर्तींना सुनावलं; म्हणाल्या, 'आम्ही महिला 70 तासांहून अधिक...'

Narayana Murthy : देशाच्या तरुण पिढीनं राष्ट्रबांधणीच्या उद्देशानं आठवड्यातून 70 हून अधिक तासांसाठी काम करावं असं वक्तव्य केलं. 

 

Oct 30, 2023, 11:37 AM IST

मत्स्यप्रेमी खवय्यांसाठी Bad News! लवकरच मांदेली, खेकड्यांसह 'या' प्रजाती...

Mumbai News : सर्वसामान्य मुंबईकरांसह अनेकांच्या आवडीचे आणि खाडी क्षेत्रात सापडणारे मासे आता दिसेनासे होणार आहे. काय आहे ही बातमी? पाहा...

 

Oct 30, 2023, 09:12 AM IST

Weather Update : राज्यातील तापमान घसरलं; देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये भुरभुरणाऱ्या बर्फाची चादर

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात आता थंडीची चाहूल लागली असून, शहरी भाग वगळता गावखेड्यामध्ये गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. 

 

Oct 30, 2023, 08:11 AM IST

नुसते हाल! आजपासून पश्चिम रेल्वेच्या 316 फेऱ्या रद्द; हाताशी ठेवा जास्तीचा वेळ

Mumbai News : मुंबईत रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी आता बातमी मनस्ताप देणारी. कारण, प्रवासासाठी तुम्हाला आता जास्त वेळ खर्च करावा लागणार आहे. 

 

Oct 30, 2023, 07:00 AM IST