news

Maharashtra Weather News : आज गोविंदा ओलेचिंब! राज्याच्या कोणत्या भागांना पावसाचा धडाका, कुठे रिपरिप?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत असून, हा पाऊस गोविंदांचा आनंद द्विगुणित करताना दिसणार आहे. 

 

Aug 27, 2024, 07:06 AM IST

नश्वर जगाचा त्याग करत देखणी मराठमोळी अभिनेत्री जगतेय मीरेसारखं आयुष्य

Janmashtami 2024 : कृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानं संपूर्ण देशासह जगभरात उत्साह पाहायला मिळत असतानाच एक अनोखी कहाणीसुद्धा सर्वांसमोर आली आहे. 

 

Aug 26, 2024, 12:29 PM IST

Maharashtra Weather News : ऑरेंज, यलो, रेड...; राज्यात सर्वत्र पावसाचे अलर्ट जारी, कुठं परिस्थिती धडकी भरवणार?

Maharashtra Weather News : शनिवारपासूनच राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, पुढील 24 तासांमध्ये नेमकी कशी परिस्थिती असेल? पाहा.... 

 

Aug 26, 2024, 07:12 AM IST

Video व्यवस्थित पाहा... चीनच्या आकाशात दिसले 7 सूर्य; हा चमत्कार की आणखी काही?

Viral Video : आभाळात सात सूर्य वगैरे वगैरे अशा संकल्पना अनेकदा अलंकारिक स्वरुपात पाहायला मिळतात. पण, अशीच एक घटना प्रत्यक्षात घडलीये... 

 

Aug 23, 2024, 02:38 PM IST

Video : महिलेला पोटगीत हवेत प्रतिमहा 6,16,300 रुपये; मागणी ऐकताच न्यायाधीशांनी कायद्याच्या भाषेत दिली समज

Relationship News : पोटगीत हवीये 6 लाखांहून जास्तीची रक्कम. कुठे खर्च होते ही सहा लाखांची रक्कम? महिलेनं दिलेली कारणं वाचून म्हणाल, कसं जमतं ....? 

 

Aug 23, 2024, 08:59 AM IST

नवा शोध! चंद्रावर आढळला महासागर; वर्षभरानंतरही कमाल करतंय Chandrayaan 3, नवी Update पाहून शास्त्रज्ञही हैराण

ISRO Chandrayaan 3 : अशक्यही शक्य केलंय इस्रोनं... चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असा नेमका कोणता शोध लागला, की संपूर्ण जग अवाक्... पाहा अचंबित करणारी बातमी 

 

Aug 23, 2024, 08:14 AM IST

गोविंदाssss! दहीहंडीसाठी मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी; चुकूनही करू नका 'ही' कामं

Mumbai News : अवघ्या काही दिवसांनंतर मुंबईत दहीहंडिचा उत्साह पाहायला मिळणार असून, अनेक गोविंदा पथकं या दिवशी मानवी मनोरे रचताना दिसतील... 

 

Aug 23, 2024, 07:38 AM IST

ऑगस्टमध्ये मुंबईत रेकॉर्ड ब्रेक उकाडा; पाऊस नेमका कधी परतणार? राज्यातील पर्जन्यमानाविषयीचा मोठा इशारा

Maharashtra Weather News : राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पावसानं उसंत घेतली असून, लख्ख सूर्यप्रकाशामुळं आता अनेक भागांमध्ये कमाल तापमानाच वाढ होताना दिसत आहे. 

 

Aug 23, 2024, 06:52 AM IST

कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडू पांढरे कपडेच का वापरतात?

एकदिवसीय, कसोटी किंवा मग टी20 सामने असो. प्रत्येक सामन्याचं एक वेगळेपण असतं. तुम्हाला असं एखादं कमाल वेगळेपण माहितीये? 

 

Aug 22, 2024, 03:50 PM IST

शाहरुख खानसोबत अफेअर होतं? प्रियंका चोप्राने नकळत केलं उघड, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल!

Priyanka Chopra Shah Rukh Khan : 'त्याचं जॅकेट आणि...' प्रियांकानं EX Boyfriend चा उल्लेख करताच शाहरुखकडे का वळलेली सर्वांची नजर? 

 

Aug 22, 2024, 02:22 PM IST

शिक्षणाची ऐशी की तैशी! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं चाललंय काय? केंद्र सरकारनं स्पष्टच सांगितलं....

Education News : इयत्ता दहावी आणि बारावी ही शैक्षणिक वर्ष पुढील कारकिर्दीच्या दृष्टीनं अतीव महत्त्वाची असतात. पण, विद्यार्थ्यांचा या शैक्षणिक वर्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र आता काही वेगळं सांगून जात आहे. 

 

Aug 22, 2024, 08:31 AM IST

Indian Navy vs Merchant Navy: भारतीय नौदल, मर्चंट नेव्हीमध्ये नेमका फरक काय? कुठे मिळतो जास्त पगार?

Indian Navy vs Merchant Navy: इंडियन नेव्ही आणि मर्चंट नेव्ही यामध्ये नेमका फरक काय? अजिबात गल्लत करू नका...

Aug 21, 2024, 03:09 PM IST

...अखेर त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला; लग्नाच्या वाढदिवसालाच सेलिब्रिटी जोडीचा मोठा निर्णय

Entertainment News : लग्नाआधी न केलेला करार आणि कोट्यवधींची संपत्ती... अनेक महिन्यांपासून पतीसोबतच्या नात्यात पडलेला मीठाचा खडा. ही लोकप्रिय अभिनेत्री कोण? 

 

Aug 21, 2024, 12:15 PM IST

Cidco lottery : उरले फक्त काही दिवस; 'या' मुहूर्तावर जाहीर होणार सिडकोची नवी गृहयोजना

Cidco lottery 2024 : सिडकोच्या नव्या गृहयोजनेचीच सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली असताना आता अखेर या योजनेसाठीचा मुहूर्त सापडल्याचं स्पष्ट होत आहे. 

Aug 21, 2024, 08:52 AM IST