Maratha Reservation : ...तर मराठा आरक्षण रद्द; मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापलेलं वातावरण अद्यापही धुमसत असतानाच मुंबई उच्च न्यायालयानं आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
Mar 8, 2024, 12:49 PM IST
महिला दिनीच सरकारची खास भेट! मोदींनी केली घोषणा; होणार मोठा आर्थिक फायदा
Central Government Women's Day Gift Announced by PM Modi: आजच्या महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन ही घोषणा करत सर्वसामान्य महिलांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे.
Mar 8, 2024, 09:21 AM ISTपहिली प्रतिक्रिया; शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरे म्हणतात 'उद्यापर्यंत....'
Sharad Pawar News : राज्याच्या राजकारणात चर्चा एका बड्या नेत्याच्या संतापाची. शरद पवार यांचा संताप पाहून सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले? पाहा सविस्त वृत्त...
Mar 8, 2024, 08:32 AM IST
Weather News : राज्यात थंडी शेवटच्या टप्प्यात; उन्हाच्या झळा तीव्र होऊन वीकेंडला होणार जीवाची काहिली
Maharashtra Weather news : राज्यातील तापमानामध्ये आता लक्षवेधी बदल होणार असून, थंडी शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचं स्पष्ट होत आहे.
Mar 8, 2024, 07:57 AM IST
Girish Mahajan | 'पक्षानं सांगितलं तर निवडणूक लढवेन', गिरीश महाजनांचं निवडणुकीसंदर्भातलं वक्तव्य
Girish Mahajan | 'I will contest the election if the party tells me', Girish Mahajan's statement regarding the election
Mar 7, 2024, 09:30 PM ISTSpecial Report | 'शरद पवार म्हणतात मला... 'राष्ट्रवादी आमदाराला पवारांनी फटकारलं
Special Report | 'Sharad Pawar says to me...' Pawar scolded the Nationalist MLA
Mar 7, 2024, 09:25 PM ISTSpecial Report | पुण्यात कुणाचा झेंडा फडकणार? मविआचा पॅटर्न पुन्हा गाजणार?
Special Report | Whose flag will fly in Pune? Will the pattern of Mavia reign again?
Mar 7, 2024, 09:20 PM ISTBurden On EVM | जादा उमेदवार EVM वर भार, 384 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास मतपत्रिकेद्वारे निवडणूक?
Burden On EVM | Overload on EVMs, election by ballot if there are more than 384 candidates?
Mar 7, 2024, 09:15 PM ISTZee 24 Taas Poll | महायुतीतील जागावाटपाचा वाद हा कळीचा मुद्दा ठरेल?
Zee 24 Taas Poll | Will the seat sharing dispute in the Grand Alliance be a key issue?
Mar 7, 2024, 09:10 PM ISTमस्तच! फक्त 80 रुपयांत 35 किमीचं अंतर ओलांडते Maruti ची 'ही' कार; Alto, WagonR हून जास्त मायलेज
Maruti Celerio CNG Mileage: मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारहूनही अधिक मायलेज असणारी ही कार कोणती? पाहा तुम्ही ज्या शोधाच होतात ती, बजेट कार संदर्भातली बातमी
Mar 7, 2024, 05:19 PM IST
Weather Update : राज्यात उन्हाचा दाह वाढला; 'या' भागांत अवकाळीच्या सावटामुळं वातावरणाची ऐशी की तैशी!
Maharashtra Weather Update : पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तर, काही भागांना उन्हाचा तडाखा बसणार आहे.
Mar 7, 2024, 08:52 AM IST
'उत्तर पत्रिका तुमच्या तुम्हीच आणा, शाळा फक्त प्रश्नपत्रिका देणार'; राज्य शासनाचं अजब फर्मान
Education News : मागच्या काही वर्षांमध्ये परीक्षांचं स्वरुप इतकं बदललं आहे, की परीक्षा हा शब्द तरी वापरावा का? असाच प्रश्न काहींना पडत आहे.
Mar 6, 2024, 02:24 PM IST....तर मुलाच्या मृत्यूनंतर सूनेच्या संपत्तीवर सासू-सासऱ्यांचा हक्क नाही
Gifted Property News : भेट दिलेल्या संपत्तीसंदर्भात न्यायालयानं नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण; पाहा नेमकं कोणत्या परिस्थितीमध्ये ही संपत्ती परत मागता येणार नाही...
Mar 6, 2024, 10:50 AM IST
Weather News : पहाटेची थंडी, दुपारचा उकाडा; दिवसभरात नेमकं किती वेळा बदलतंय हवामान?
Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशासह राज्यातील हवामानामध्ये होणारे हे बदल नेमके कधी थांबणार? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त....
Mar 6, 2024, 07:12 AM ISTMumbai News : मुंबई शहर ते उपनगर.... काय आहेत घरांच्या किमती? एका क्लिकवर जाणून घ्या कोणत्या भागांना सर्वाधिक मागणी
Mumbai News : मुंबईत घर घ्यायच्या विचारात असाल तर आधी वाचून घ्या ही माहिती. एका क्लिकवर येईल शहरातील सध्याचे Housing Rates
Mar 5, 2024, 03:19 PM IST