Weather Update : एकिकडे तापमानाचा नीचांक, दुसरीकडे उकाड्याचा उच्चांक; पाहा कसं असेल राज्यातील हवामान
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात अनपेक्षित आणि मोठे परिणाम करणारे बदल....तुम्ही कसे राहाल सुरक्षित? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Mar 5, 2024, 08:18 AM IST
महिलांना दरमहा दीड हजार पेन्शन, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'या' सरकारचा निर्णय!
Women Pension: हिमाचल प्रदेशमध्ये 18 ते 59 वर्षे वयापर्यंतच्या प्रत्येक महिलेला दरमहा 1 हजार 500 रुपये पेन्शन देण्यात येणार आहेत.
Mar 4, 2024, 08:38 PM ISTधोक्याची घंटा! भारतीयांनी शिक्षणावरील खर्च कमी केला, पण 'या' हानिकारक गोष्टींवरील खर्च वाढवला
Business News : खिशात येणारा पैसा टिकत का नाही? एका सर्वेक्षणातून समोर आलेली माहितीच देईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पाहा बातमी तुमच्या पैशांची...
Mar 4, 2024, 11:55 AM IST
'फबिंग'मुळं वैवाहिक नाती दुरावली; तुमच्याही नात्यात दिसताहेत का 'हे' बदल? वेळीच सावध व्हा, नाहीतर...
Relationship News : मागील काही वर्षांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान जितकं पुढे गेलं तितकेच या प्रगतीचे थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसले.
Mar 4, 2024, 10:38 AM ISTडार्लिंग म्हणणं लैंगिक छळ! कोर्टाचा हा निर्णय वाचाच
Viral News : अनेक न्यायप्रविष्ठ प्रकरणं त्यांच्या निकालांनंतर चर्चेचा विषय ठरतात आणि बऱ्याचजणांना यामुळं चपराक मिळते. असाच एक निकाल नुकताच कोलकाता उच्च न्यायालयानं सुनावला.
Mar 4, 2024, 09:49 AM IST
Weather News : कमी दाबाच्या पट्ट्यामुळं 'इथं' पावसाची शक्यता; मुंबईत अचानक कसा वाढला गारठा?
Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांसह देशातील बहुतांश राज्यांमध्ये आता हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. तुमच्या भागात नेमकी कशी आहे हवामानाची स्थिती? पाहा...
Mar 4, 2024, 06:58 AM IST
कपूर कुटुंबातील आणखी एक प्रेमप्रकरण उघड; 'तिचा' नकार येताच सर्वात देखण्या अभिनेत्याचा प्रेमभंग
कपूर कुटुंबाची सून होता होता राहिली ही अभिनेत्री; तिनं कोणाला नकार दिला माहितीये? हा अभिनेता होता तेव्हाच्या तरुणींच्या गळ्यातील ताईत...
Mar 1, 2024, 07:11 PM ISTबर्फाच्छादित हिमालयापासून सौदीच्या वाळवंटापर्यंत अवकाशातून अशी दिसते पृथ्वी; NASA चे नवे Photo पाहिले?
NASA Shares Earths New Photos : नासाच्या या नव्या फोटोंमध्ये हिमालापासून वाळवंटापर्यंतची दृश्य पाहायला मिळत आहेत.
Mar 1, 2024, 10:17 AM ISTMhada Lottery 2024 : सर्वसामान्यांना मुंबईत मोक्याच्या ठिकाणी खरेदी करता येणार 2 BHK फ्लॅट
Mhada Lottery 2024 : शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणार तुमचं हक्काचं घर; रेल्वे स्थानक, भाजी मंडईपासून रुग्णालयंही जवळ. पाहा कुठे साकारला जाणार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प...
Mar 1, 2024, 08:27 AM IST
Weather News : दक्षिण मुंबईत पावसाची हजेरी; राज्याच्या 'या' भागात पुढील तीन दिवस पावसाचे
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हवामान बदलांनी अनेकांनाच चक्रावून सोडलं असून, मुंबईतही पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळाली आहे.
Mar 1, 2024, 06:50 AM ISTMhada Lottery : आजपासून म्हाडा लॉटरीच्या अर्ज नोंदणीची सुरुवात; पाहा बातमी तुमच्या कामाची
Mhada News : म्हाडाच्या वतीनं आतापर्यंत मुंबई आणि इतरही विविध ठिकाणी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा दरांमध्ये ही घरं उपलब्ध करून दिली जातात, ज्याचा लाभ अनेकांनीच घेतला आहे.
Feb 28, 2024, 10:20 AM ISTWeather News : राज्यासह देशात पावसाचा इशारा; नेमका ऋतू कोणता सुरुये? सगळेच चक्रावले
Maharashtra Weather News : राज्यातील हवामानात मोठे बदल होत असतानाच अचानकच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला अवकाळीनं झोडपलं.
Feb 28, 2024, 07:35 AM IST
Maharashtra Budget 2024 : राज्यात निवडणूक नसतानाही अंतरिम अर्थसंकल्प का सादर होतोय?
Maharashtra Budget 2024 : निवडणुका तोंडावर असतानाच कायदेशीर नव्हे तर केवळ तांत्रिक अडचण...नेमकी मेख कुठे आहे? जाणून घ्या सोप्या भाषेत महत्त्वाच्या गोष्टी
Feb 27, 2024, 11:46 AM IST'जोपर्यंत मुख्यमंत्री होतो...' मनोज जरांगेंच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता आणखी पेटला असून मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामुळं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 27, 2024, 11:15 AM IST
मोबाईलमधील एका व्हिडीओमुळं होऊ शकतो तुरूंगवास; देशात लवकरच नवा कायदा लागू
Viral Video : हातात असणाऱ्या मोबाईलमधून व्हिडीओ शूट करण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण, एक व्हिडीओ तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावू शकतो.
Feb 27, 2024, 10:15 AM IST