एनआयएकडून सहा संशयित दहशतवाद्यांना अटक
केरळच्या कोझिकोड आणि कन्नाकमाला जिल्ह्यातून सहा संशयित दहशतवाद्यांना एनआयएने अटक केलीय. हे सर्वजण मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा एनआयएनं म्हटलंय.
Oct 3, 2016, 08:42 AM ISTउरी हल्ल्यानंतर एनआयएच्या रडारवर आहे हा दुकानदार
उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा पथकाने(एनआयए) तपास सुरु केला. या तपासाअंतर्गत एनआयए 11 दुकानदारांचीही चौकशी करतेय. यात एक मोबाईल फोन रिटेलरचाही समावेश आहे. रिटेलरने हल्ल्यापूर्वी काही दिवस आधीच 6 बिहार रेजिमेंटच्या सैनिकांनी सिमकार्ड दिले होते.
Sep 22, 2016, 03:42 PM ISTउरी हल्ल्यासंबंधित NIA नं दाखल केला गुन्हा
उरी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएने गुन्हा दाखल केलाय.
Sep 20, 2016, 12:04 PM ISTपठाणकोट हल्ला : अमेरिकेनं भारताला दिले पाकिस्तानविरुद्ध पुरावे
पठाणकोट एअरफोर्स बेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकेनं भारताला पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाचे पुरावे दिलेत.
Jul 30, 2016, 03:58 PM ISTडॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणाचा एनआयए तपास करणार
इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक तसेच वक्ते डॉ. झाकीर नाईक हे एनआयएच्या रडारवर आहे. मागील आठवड्यात बांगलादेशातील २० विदेशी नागरिकांच्या झालेल्या निर्घृण हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर एनआयए नाईक यांच्या भाषणांचा तपास करत आहे.
Jul 7, 2016, 12:24 PM ISTमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पवारांचं एनआयएवर प्रश्नचिन्ह
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पवारांचं एनआयएवर प्रश्नचिन्ह
May 16, 2016, 10:03 PM ISTप्रज्ञा सिंह आणि साथीदारांनी बॉम्बस्फोट घडवले नाही, मग कुणी?
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंहासह सहा आरोपींना क्लिन चीट देण्यात आली. तर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य आरोपींवरचा मोक्काही हटवण्यात आला. काय आहे या घडामोडींचा अर्थ???
May 14, 2016, 08:30 AM ISTतंझील अहमद हत्या प्रकरणाला नवं वळण
Apr 7, 2016, 01:38 PM IST'पठाणकोट हल्ला म्हणजे भारतानेच घडवून आणलेले नाट्य'
नवी दिल्ली : पठाणकोटच्या हवाई तळावरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संयुक्त सुरक्षा पथकाने पुन्हा एकदा दांभिकपणा केला आहे. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला हे सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे देण्यात भारतीय अधिकारी अपयशी झाल्याचे या पथकाने म्हटले आहे.
Apr 5, 2016, 10:44 AM ISTभारताच्याच 'कुपुत्रा'नं दिली भारताला धमकी - एनआयए
'आयसिस'मध्ये सामील झालेल्या कल्याणमधल्या चारपैकी फहाद शेख या तरूणाने भारताविरूद्ध युद्ध पुकारलं आहे.
Nov 25, 2015, 10:09 AM ISTमुंबईत हल्ला घडविण्यासाठी अरिब माजिद मुंबईला परतला?
मुंबईत हल्ला घडविण्यासाठी अरिब माजिद मुंबईला परतला?
Oct 2, 2015, 11:13 AM ISTदहशतवादी नावेदचा खळबळजनक खुलासा
उधमपूरमध्ये बीएसएफच्या जवानांवर हल्ला केल्यानंतर गावकऱ्यांनी पकडलेला जिवंत दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब आता काही खळबळजनक खुलासे करत आहेत. नावेदने सुरक्षा यंत्रणांसमोर असे काही खुलासे केले की त्याने सिद्ध होते की, या हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे.
Aug 7, 2015, 03:10 PM IST26/11चा आरोपी अबू जिंदालच्या जीवाला धोका- NIAचा रिपोर्ट
मुंबईतल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी अबू जिंदालच्या जीवाला धोका असल्याचं एनआयएनं सांगितलंय.
Jul 8, 2015, 08:46 PM IST'जिहाद मला आवडतोय, मी भारतात परतणार नाही'
'जिहाद मला आवडतोय, मी भारतात परतणार नाही' असे कल्याण येथून इस्लामिक स्टेट (इसीस) या दहशतवादी संघटनेकडून लढण्यासाठी गेलेल्या फहाद शेखने आपल्या कुटूंबीयांना सांगितले आहे. चार भारतीय तरुणांपैकी एक असलेल्या फहाद शेख याने परत येण्यास नकार दिला आहे.
Mar 22, 2015, 09:57 AM ISTइसिसच्या आरिबला 31 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
इसिस या अतिरेकी संघटनेत सक्रिय झालेला कल्याण इथल्या आरिब माजिदला याची चौकशी संपली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी, अशी मागणी करणारा अर्ज बुधवारी स्वत:हून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं विशेष न्यायालयात केला तो ग्राह्य धरत कोर्टानं आरिबला 31 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली़
Dec 18, 2014, 12:14 PM IST