'अर्थमंत्री फक्त थापा मारण्यात आणि...'; अर्थसंकल्पावर प्रकाश आंबेडकारांची टीका
Budget 2024 : लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारने त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला.
Feb 1, 2024, 03:13 PM ISTदर महिना 300 युनिट वीज मोफत! सरकारची ही योजना आहे तरी काय?
Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधेवरही भर देण्यात आला आहे
Feb 1, 2024, 02:53 PM IST
Budget 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्थसंकल्पाचे स्वागत, म्हणाले 'भारताचे भविष्य घडवणारा...'
PM Narendra Modi On Budget 2024 : 'हा अर्थसंकल्प म्हणजे भारतातील तरुणांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब आहे', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
Feb 1, 2024, 01:53 PM ISTपाच वर्षात 2 कोटी परवडणारी घरं, 3 कोटी लखपती दीदी आणि... सोप्या भाषेत समजून घ्या Budget 2024
Big points of Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा आणि सहावा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा पहिला अंतरिम अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. जाणून घेऊया अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील मुख्य मुद्दे...
Feb 1, 2024, 01:39 PM ISTCervical Cancer वॅक्सीन कसं काम करते? कोणत्या वयात आणि किती घ्याव्या?
Cervical Cancer: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या अंतरिम बजेट 2024 चा भाग म्हणून 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याच्या सरकारच्या योजनेबद्दल माहिती दिली.
Feb 1, 2024, 01:32 PM ISTLakhpati Didi Yojana : 1 कोटी महिलांना बनवलं 'लखपती दीदी', निर्मला सितारमण यांचा दावा; पण ही योजना आहे तरी काय?
Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला असून आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी करण्यात आले आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केल्या आहेत.
Feb 1, 2024, 01:28 PM ISTUnion Budget 2024: 'PM मोदींसमोर तुम्ही....', उद्धव ठाकरेंनी केलं निर्मला सीतामरण यांच्या धाडसाचं कौतुक
Uddhav Thackeray on Union Budget: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर (Union Budget) टीका केली असून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharamn) यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधानांसमोर तुम्ही तुमचे सुटाबूटातले मित्र इतकाच देश नव्हे असं सांगितलं म्हणत त्यांनी कोपरखळी मारली.
Feb 1, 2024, 01:07 PM IST
Union Budget 2024: भारताच्या GDP चा 3.4% संरक्षणावर खर्च होणार, 6.6 लाख कोटींची तरतूद; गेल्या 10 वर्षांत किती खर्च केले? येथे वाचा
Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संरक्षण खर्चात 11.1% वाढ केल्याची घोषणा केली आहे. दरम्यान आतापर्यंतच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी किती खर्च करण्यात आला हे समजून घ्या.
Feb 1, 2024, 12:45 PM IST
Budget 2024 : कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा; काय म्हणाल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण?
Budget 2024 : देशातील अन्नदात्याला केंद्रस्थानी ठेवत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राला अनुसरून काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.
Feb 1, 2024, 12:31 PM IST
Budget 2024: टॅक्स स्लॅब जैसे थे, मात्र 'त्या' नोकरदारांना 7 लाखांपर्यंत Income Tax नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा
Union Budget 2024 Tax Slab: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेमध्ये आपला सहावा अर्थसंकल्प सादर केला. यावेळेस त्यांनी थेट करांसंदर्भातील फार महत्त्वाची घोषणा केली. 1965 पासूनचा एक महत्त्वाचा प्रश्नही त्यांनी निकाला काढला आहे.
Feb 1, 2024, 12:16 PM ISTBudget 2024 : अर्थसंकल्पात महिलांना मिळाली मोठी भेट, जाणून घ्या काय होती घोषणा?
Budget for Women : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने जनतेच्या याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतुद करण्यात आली आहे.
Feb 1, 2024, 11:57 AM ISTUnion Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या घोषणा, वंदे भारतच्या धर्तीवर 40 लाख डब्यांची निर्मिती
Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, यामध्ये रेल्वेसाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
Feb 1, 2024, 11:52 AM IST
ग्रामीण भागात दोन कोटी घरं बांधणार, 300 युनिट वीज मोफत; केंद्र सरकारची मोठी घोषणा
Budget News In Marathi: लोकसभा निवडणुकीपूर्वीचा केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजता नव्या संसद भवनात अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडत आहेत.
Feb 1, 2024, 11:48 AM ISTBudget 2024: 25 कोटी भारतीयांना आम्ही गरीबीमधून बाहेर काढलं, अर्थमंत्र्यांचा दावा; शेतकरी, तरुणांबद्दलही बोलल्या
Budget 2024 Updates FM Nirmala Sitharaman Speech Points: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना चार मुख्य घटकांच्या विकासावर केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने प्राधान्य दिलं असल्याचं म्हटलं आहे.
Feb 1, 2024, 11:43 AM ISTबजेटच्या दिवशी गुंतवणुकदारांची नजर रेल्वेच्या स्टॉकवर; IRFC, RVNL आणि IRCTCच्या शेअर्समध्ये तेजी
Railway Stocks Rally: बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळावे. तर रेल्वेच्या बजेटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली.
Feb 1, 2024, 11:14 AM IST