'दोन वर्षांच्या आत...' चारचाकी वाहनांसंदर्भात नितीन गडकरींकडून मोठ्या बदलांचे स्पष्ट संकेत
Nitin Gadkari: गडकरी म्हणाले म्हणजे आता हा बदल फार दूर नाही... का सुरुये त्यांच्या या वक्तव्याची इतकी चर्चा? पाहा सविस्तर वृत्त
Sep 11, 2024, 10:36 AM ISTगडकरींच्या '..तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता' विधानावर पवार म्हणाले, 'त्यांनी नक्कीच...'
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Sharad Pawar Reacts On Nitin Gadkari Comment: नितीन गडकरींनी दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये मालवणमध्ये कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
Sep 4, 2024, 12:56 PM IST'...तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता', गडकरींचं विधान; म्हणाले, 'मी मुंबईत होतो तेव्हा...'
Nitin Gadkari On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला
Sep 4, 2024, 12:17 PM ISTकार खरेदी करणं होणार स्वस्त! नितीन गडकरी यांचा तो निर्णय ठरणार फायदेशीर, 25 हजारापर्यंतचे डिस्काउंट मिळणार
Car Discount Offers: यंदाच्या दसरा-दिवाळीला तुम्हीदेखील कार खरेदी करु शकणार आहात. काय आहे सरकारची योजना पाहा
Aug 27, 2024, 09:02 AM ISTरोहित पवारांनी नितीन गडकरींची घेतली भेट, विकास कामाबाबत दोघांमध्ये चर्चा
रोहित पवारांनी नितीन गडकरींची घेतली भेट, विकास कामाबाबत दोघांमध्ये चर्चा
Aug 26, 2024, 07:00 PM ISTमुंबई-गोवा हायवेचं काम केंद्र सरकारकडे, ते खातं गडकरींकडे; रवींद्र चव्हाणांचं विधान
Ravindra Chavan on Mumbai Goa highway
Aug 19, 2024, 08:25 PM ISTTraffic Challan : चप्पल, लुंगी घालून बाइक चालवल्यास दंड? गडकरींनीच समजून सांगितला नियम
Traffic Challan on Slipers : तुम्ही पण चप्पल घालून बाइक चालवत असलात तर ही बातमी तुमच्या कामाची आहे .चप्पल घालून कार किंवा बाइक चालवल्यास दंड लागू शकतो. काय आहे मागील सत्य खुद्द नितीन गडकरींनीच सांगितलंय.
Aug 14, 2024, 09:26 AM IST8000 कोटी मंजूर... मोदींनी महाराष्ट्रातील 30 KM च्या 'या' रस्त्यासाठी उघडली तिजोरी; संकल्पना गडकरींची!
8000 Crore Approved By Modi Cabinet: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. तसेच या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने तब्बल 8 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.
Aug 4, 2024, 06:43 AM ISTरस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा
Cashless Treatment Plan: रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्यांसदर्भात मोठी घोषणा संसदेत करण्यात आली.
Aug 3, 2024, 08:37 AM ISTUnion Budget: '18 टक्के GST लावणं..,' गडकरींचं निर्मला सीतारमन यांना पत्र, 'आयुष्याच्या अनिश्चिततेवर टॅक्स'
Nitin Gadkari letter to Nirmala Sitharaman: नागपूर विभागीय आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघटनेने (Nagpur Divisional Life Insurance Corporation Employees Union) दिलेल्या निवेदनानंतर आपण अर्थमंत्र्यांना पत्र लिहीत असल्याचे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पत्रात म्हटलं आहे.
Jul 31, 2024, 04:48 PM IST
Pune | प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गडकरींची अधिवेशनाला अनुपस्थिती
Gadkari Tweet for Absent BJP Convention
Jul 21, 2024, 03:40 PM ISTभाजपने काँग्रेसची चूक पुन्हा करू नये….नितीन गडकरींनी आपल्याच पक्षाला का दिला इशारा?
Nitin Gadkari Warn BJP Party Workers: काँग्रेस जे करत होती तेच करत राहिलो तर सत्तेतून जाण्यात आणि आम्ही सत्तेत येण्यात काही अर्थ नाही, असे गडकरी म्हणाले.
Jul 13, 2024, 10:16 AM ISTमोदी सकारमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला 'ही' खाती, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातं
Modi Cabinet Minister Portfolios : देशातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर (Cabinet Minister Portfolio Allotment) करण्यात आलं आहे.
Jun 10, 2024, 06:53 PM IST'इन्फ्रास्ट्रक्चर मॅन' नितीन गडकरींना पुन्हा एकदा मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान
Nitin Gadkari takes oath as cabinet minister
Jun 9, 2024, 09:15 PM ISTModi Cabinet Photo : मोदी 3.0 सरकारमध्ये महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची संख्या दुप्पट, 'यांना' लागली लॉटरी
Maharashtra Modi Cabinet List : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7.15 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. मोदी 3.0 सरकारमध्ये (Narendra Modi 3.0 Cabinet) महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची संख्या दुप्पट आहे. जाणून घ्या कोणाला संधी मिळाली आहे ते.
Jun 9, 2024, 12:11 PM IST