nitin gadkari

'गडकरी'मध्ये नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार राहुल चोपडा

 'गडकरी' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर, टिझर झळकल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती, नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याची. 

Oct 13, 2023, 02:04 PM IST

Gadkari Teaser : ...तेव्हाच मी म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी; गोष्ट देशाला प्रगतीच्या 'वाटे'वर नेणाऱ्या नेत्याची

Gadkari Teaser : नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नितीन गडकरी यांचं खासगी आयुष्य पाहायला मिळणार आहे. 

Oct 9, 2023, 12:42 PM IST

नितीन गडकरींना मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश कांथाचा प्रताप; कारागृहात खाल्लं लोखंड

Nitin Gadkari Threatening Case : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑफिसमध्ये जयेश कांथा या कुख्यात गुंडाने फोन केला होता. त्यामुळे सध्या त्याला नागपुरातील कारागृहात आणण्यात आलं आहे. मात्र कारागृहात त्याने मोठा गोंधळ घातला आहे.

Oct 7, 2023, 09:58 AM IST

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा बायोपिक लवकरच पडद्यावर, कोण साकारणार भूमिका?

Gadkari Movie : भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. 

Oct 6, 2023, 10:41 AM IST

राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच...

National Highway Clear Potholes:केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत आहे. यासोबतच बीओटीद्वारे रस्ते बांधणीलाही प्राधान्य दिले जात आहे. 2023 अखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

Sep 29, 2023, 10:36 AM IST

Vehicle Fitness renewal : वाहनांचं आरोग्य जपा नाहीतर....; सरकारचा नवा नियम कायम लक्षात ठेवा

Vehicle Fitness Renewal: प्रदूषण, इंधन दर आणि बदलणारं तंत्रज्ञान या आणि अशा अनेक निकषांवर आधारित बरेच नियम केंद्राकडून आखून दिले जातात. त्यात आता आणखी भर पडली आहे. 

 

Sep 13, 2023, 12:46 PM IST

डिझेल कार महागणार? नितीन गडकरींनी दिले संकेत, म्हणाले 'त्याच्यावर 10 टक्के...'

Nitin Gadkari Diesel Vehicle: नितीन गडकरी यांनी एका परिषदेत डिझेल गाड्या महागणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसे पत्रही ते अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना देणार आहेत. 

Sep 12, 2023, 02:44 PM IST

ऊसाच्या रसावर धावणारी कार! पेट्रोल फक्त 15 रुपये लीटर, गडकरींचा दावा; आज होणार लॉन्च

World Flex Fuel Vehicle: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते या गाडीचं आज उद्घाटन केलं जाणार आहे. जाणून घ्या या इंधनामध्ये असं काय खास आहे ज्यामुळे याच्याकडे भविष्यातील सर्वात स्वस्त पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.

Aug 29, 2023, 11:59 AM IST