nitin gadkari

Loksabha Election 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी! नितीन गडकरीसह रश्मी बर्वे भरणार अर्ज

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नितीन गडकरी, रश्मी बर्वे आणि राजू पारवे हे दिग्गज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. 

Mar 27, 2024, 09:06 AM IST

Video: नितीन गडकरींनी शेअर केल्या हटके Recipes; 5 मिनिटात होणारा ठेचा अन् वांग्याचे काप एकदा ट्राय कराच

Nitin Gadkari Share Recipes Watch Video: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामाबरोबरच खवय्येगिरीसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या पदार्थांबद्दल बोलायला आणि गप्पा मारायला गडकरींना फार आवडतं हे त्यांनीच अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी चक्क त्यांच्या 2 आवडत्या रेसिपी शेअर केल्यात.

Mar 26, 2024, 11:24 AM IST

नितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? स्पष्टच सांगितलं 'माझा एकही मुलगा...'

Political heir of Nitin Gadkari : राजकारणातील हेवीवेट नेता असलेल्या नितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? यावर खुद्द नितिन गडकरींनी नागपुरात (Nagpur Contituency) प्रचारादरम्यान उत्तर दिलंय.

Mar 24, 2024, 04:58 PM IST
Nagpur Nitin Gadkari Vs  Vikas Thackeray PT58S

नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे?

नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे?

Mar 19, 2024, 08:40 PM IST

Nagpur LokSabha : नितीन गडकरींची हॅटट्रिक रोखणार कोण? काँग्रेससाठी कोण ठरणार गेमचेंजर?

Nagpur Loksabha constituency : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातून भाजपनं पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) उमेदवारी दिलीय. तर दुसरीकडं काँग्रेसचा उमेदवार अजून ठरलेला नाही. नेमकं काय आहे नागपुरातलं राजकीय चित्र? पाहूयात रिपोर्ट

Mar 18, 2024, 11:35 PM IST

मुंबई-पुण्यापर्यंत ई-बस धावणार; गडकरींनी सांगितला पुढच्या 5 वर्षांचा प्लान

Nitin Gadkari On Electric vehicles: येत्या पाच वर्षात देशात ई-बसची संख्या वाढेल व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ईबस धावेल, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. 

Mar 18, 2024, 06:11 PM IST

भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 11 राज्यातील 74 नावांची घोषणा... वाचा एका क्लिकवर

Loksabha 2024 BJP List : लोकसभा निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या दुसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 11 राज्यातील 74 नावांची घोषणा करण्यात आली असून यात सर्वाधिक जागा महाराष्ट्रातील आहेत.

Mar 13, 2024, 07:40 PM IST

'हे बालिश आणि हास्यास्पद', गडकरींनी उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारली; संजय राऊत म्हणाले 'दिल्लीत तुमचा अपमान...'

उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा भाजपाला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीत प्रवेश कऱण्याची ऑफर दिली आहे. नितीन गडकरी यांनी ही ऑफर नाकारली असून हे बालिश आणि हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे. 

 

Mar 13, 2024, 11:10 AM IST
Loksabha Election 2024 BJP First Candidate List Uddhav Thackeray Offer To Nitin Gadkari To Resign PT2M6S

उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना खुली ऑफर

Loksabha Election 2024 BJP First Candidate List Uddhav Thackeray Offer To Nitin Gadkari To Resign

Mar 8, 2024, 02:35 PM IST