नितीन गडकरी म्हणतात जुने गिऱ्हाईक दिसेना, रोहित पवारांना शंका, म्हणाले 'हा कट तर नाही ना?'
Nitin Gadkari CAG Reports: कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यांवर देखील आरोप करत ताशेरे ओढण्यात आले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत, हा कट तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली आहे.
Aug 18, 2023, 11:29 PM ISTBuldhana | सूट मी घेईन टाय,बनियन राज्य सरकारकडून शिवून घ्या; नितीन गडकरींचा टोला
Nitin Gadkari on maharashstra poor road condition
Aug 18, 2023, 04:10 PM ISTNitin Gadkari: पुणेकरांना मिळणार हवेतून चालणाऱ्या 'स्कायबस'; गडकरींनी दिली दोन्ही 'दादांना' ऑफर!
Pune News: पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या (Pune Traffic) अधिक आहे. त्यामुळे हवेवर चालणाऱ्या बसेसची गरज आहे. लवकरच आणू, असे विधान नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांनी केले आहे.
Aug 12, 2023, 07:17 PM ISTअतीशहाणपणा नडला! 7 जण एका बाईकवर बसून करत होते प्रवास, पण पुढच्याच क्षणी...; Viral VIDEO
Viral Video: उत्तर प्रदेशातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एका बाईकवरुन एक, दोन नव्हे तर 7 तरुण जीव धोक्यात घालत स्टंटबाजी करताना दिसत आहेत. एका कारचालकाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यामुळे घटना समोर आली आहे.
Aug 10, 2023, 12:46 PM IST
शरद पवार जपानी बाहुलीसारखे; नितीन गडकरी यांचा मिश्किल टोला
शरद पवार जपानी बाहुलीसारखे दिसतात. प्रत्येकाला वाटतं साहेब आपल्याकडे बघतायत. गडकरींची कोपरखळी तर टीका करुन मैत्रीत दुरावा निर्माण करू नका, भुजबळांची प्रतिक्रिया.
Jul 31, 2023, 09:17 PM ISTपवार-गडकरी मैत्रीत दुरावा निर्माण करु नये-छगन भुजबळ
Nitin gadkari says sharad pawar looks like japanese doll
Jul 31, 2023, 06:35 PM ISTPawar Vs Gadkari | पवार जपानी बाहुलीसारखे; असं का म्हणाले नितीन गडकरी? भुजबळांनी दिलं उत्तर
Sharad Pawar Nitin Gadkari Vs Chagan Bhujbal
Jul 31, 2023, 03:05 PM IST'मराठी केंद्रीय मंत्री असतानाही आपलं दुर्दैव'; राज ठाकरेंची नितीन गडकरींवर जाहीर नाराजी
Raj Thackeray on Nitin Gadkari: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या स्थितीवरुन नाराजी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना लक्ष्य करत केंद्रात मराठी मंत्री असतानाही, महाराष्ट्राचं दुर्देव आहे अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
Jul 26, 2023, 11:56 AM IST
निवडणुकीत लोकांच्या घरी सावजी मटण पोहोचवलं, पण तरीही... नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा
Nitin Gadkari on Election: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या बिनधास्त आणि दिलखुलास वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. निवडणुकीत जे देतात ते घ्या पण मत तुम्हाला हवं त्याच उमेदवाराला द्या असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं. आता नितीन गडकर यांनी आणखी एक किस्सा सांगतिला आहे.
Jul 24, 2023, 04:34 PM ISTNagpur| नितीन गडकरी धमकी प्रकरणी, मास्टर माईंड पोलिसांच्या ताब्यात
Nitin Gadkari Treat Call Terroist Pasha Arrested
Jul 15, 2023, 07:00 PM ISTनितीन गडकरी धमकी प्रकरणात नागपूर पोलिसांना मोठं यश, मुख्य सूत्रधार आणि खतरनाक दहशतवादी ताब्यात
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर इथल्या कार्यालयात गेल्या काही महिन्यात तब्बल तीन वेळा धमक्यांचे फोन आले होते. यात पैशांचीही मागणी करण्यात आली होती. तपासात पोलिसांना मोठं यश हाती लागलं आहे.
Jul 15, 2023, 06:19 PM ISTNitin Gadkari | गडकरी धमकी प्रकरणात लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी
Nitin Gadkari Threaten by Jayesh Poojari Police reaction
Jul 14, 2023, 03:50 PM ISTMaharashtra Political Crisis | भाषेचा स्तर राखा, नितीन गडकरींनी उद्धव ठाकरेंना सुनावलं
Union Minister Nitin Gadkari Tweet To Uddhav Thackeray For Criticising fadnavis
Jul 11, 2023, 08:55 AM ISTदेवेंद्र फडणवीसांना 'कलंक' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना नितीन गडकरींनी झापलं; पाहा काय म्हणाले...
Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात केली होती. दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्वव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
Jul 11, 2023, 07:58 AM IST'फडणवीस नागपूरला कलंक' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर पलटवार करत फडणवीस म्हणाले...
राज्याच्या राजकारणात आता नवा वाद सुरु झाला आहे. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला असून भाजप युवा मोर्चाही आक्रमक झाली आहे.
Jul 10, 2023, 09:10 PM IST