nitin gadkari

नातवंडांसाठी आजी- आजोबा इतके खास का असतात? नितीन गडकरींच्या या फोटोला नात्याची खास किनार

Nitin Gadkari Grandchild Video : नागपुर लोकसभा निवडणुकीच्या निकालात नितीन गडकरी यांच्या विजयाची हॅट्रिक, नातवंडांनी देखील शेअर केला आबांच्या जिंकण्याचा आनंद

Jun 5, 2024, 12:50 PM IST

Nitin Gadkari : मोदींचे 'कार्यक्षम मंत्री' ते विजयाची हॅटट्रिक!, कसा आहे नितीन गडकरींचा राजकीय प्रवास?

Nagpur Loksabha Election Nitin Gadkari win : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'कार्यक्षम मंत्री' भाजपचा गड राखला आणि सोबत विजयाची हॅटट्रिक केली. भाजपचे राष्ट्रीय नेते केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव केला. 

Jun 4, 2024, 07:50 PM IST

Nagpur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : नागपुरातून नितीन गडकरी यांची हॅटट्रिक

Nagpur Lok Sabha Election Results 2024 : राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बालेकिल्ला नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी हॅटट्रिक केलीय. नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये ही थेट लढत झाली. 

Jun 4, 2024, 04:41 PM IST

Vidarbha Lok Sabha Election Results 2024 : विदर्भात फडणवीस यांना धक्का, प्राथमिक कल महाविकास आघाडीच्या बाजूने

Vidarbha Lok Sabha Election Results 2024 LIVE : भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या विदर्भात भाकरी फिरली आहे. आतापर्यंतचे आकडेवारीनुसार विदर्भात फडणवीस यांना धक्का बसलाय. 

Jun 4, 2024, 01:04 PM IST

Nagpur Lok Sabha Nikal 2024: नागपुरात नितीन गडकरी हॅटट्रिक करणार का? विदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

नागपूर लोकसभा निकाल 2024: राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बाल्लेकिल्ला नागपूरमध्ये भाजपकडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत होती. यात गडकरी आघाडीवर असून विदर्भातील इतर मतदारसंघात काय स्थिती आहे जाणून घ्या. 

Jun 3, 2024, 05:25 PM IST

'नागपुरात गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी..', राऊतांचा दावा; म्हणाले, 'शिंदेंनी पैशांचा..'

Modi Shah Against Gadkari Claims Raut: "दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील," असा टोला ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी लगावला आहे.

May 26, 2024, 07:50 AM IST

'...त्यामुळे कितीही रस्ते बांधले तरी वाहतुक कोंडी सुटत नाही'- नितीन गडकरींनी सांगितलं कारण

Nitin Gadkari:  शिरुर लोकसभा मतदार संघात दोन्ही उमेदवार वाहतुककोंडी प्रश्न घेऊन प्रचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी बोलत होते. 

May 11, 2024, 04:02 PM IST

मुंबईला जोडलं जाणार आणखी एक महानगर; देशातील 'हा' महत्त्वाकांक्षी प्रकल्प वाचवणार वेळ आणि पैसा

Bengaluru to Mumbai : देशात मागील काही वर्षांमध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळं देश खऱ्या अर्थानं विकासाच्या वाटांवर मोठ्या वेगानं पुढे जाताना दिसत आहे. 

 

May 7, 2024, 02:39 PM IST

'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावा

Loksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 

May 5, 2024, 10:37 AM IST

'कडवट मोदी विरोधक गडकरींच्या नागपुरात...'; निवडणूक आयोगाबद्दल ठाकरे गटाला वेगळीच शंका

Maharashtra Lok Sabha Election 2024: "चंद्रपूरमध्ये निवडणूक संपल्यावर 60.03 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. आता तेथे 67.55 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. चंद्रपुरात सात टक्के मतदान वाढले. यवतमाळ-वाशिममध्येही 5.87 टक्क्यांची तफावत आहे," असं ठाकरे गट म्हणालाय.

May 3, 2024, 08:53 AM IST

नितीन गडकरी यांना भाषण करत असताना भोवळ, यवतमाळमध्ये प्रचारसभेतील घटना

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांना स्टेजवरच अचानक भोवळ आली. यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची जाहीर सभा  सुरू होती.

Apr 24, 2024, 04:21 PM IST
Nagpur Nitin Gadkari On Voting For Lok Sabha Election 2024 PT2M55S

VIDEO | नितीन गडकरींसमोर विकास ठाकरेंचं आव्हान

Nagpur Nitin Gadkari On Voting For Lok Sabha Election 2024

Apr 19, 2024, 11:40 AM IST