nitin gadkari

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्व VIP गाड्यांचे लाल दिवे निघणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकही केंद्रीय मंत्री आता लाल दिव्याची गाडी वापरणार नाही. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा महत्त्पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. व्हीआयपी संस्कृतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 1 मे पासून करण्यात येणार आहे.

Apr 20, 2017, 08:59 AM IST

नितिन गडकरी यांनी सर्वात आधी हटवला 'लाल दिवा'

कामगार दिवसापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 19, 2017, 03:48 PM IST

सावित्री नदीच्या पुलाचं ५ जूनला लोकापर्ण

येत्या पाच जूनला महाड जवळ असणाऱ्या सावित्रीच्या पूलाचं लोकापर्ण होणार आहे. 

Apr 17, 2017, 09:36 PM IST

मरीन ड्राईव्हपेक्षा ३ पट मोठा मरीन ड्राईव्ह विकसित करणार

मुंबईतील पश्चिम किनारपट्टीप्रमाणे पूर्व किनारपट्टी विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

Apr 17, 2017, 04:30 PM IST

लोकसभा निवडणुकीआधी भाजप सरकार करणार मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण

राज्यातील सर्व मोठे रस्ते प्रकल्प जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवून भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

Apr 17, 2017, 04:25 PM IST

'दुबईतल्या १६५ मजली बुर्ज खलिफा पेक्षाही उंच इमारत मुंबईत बांधणार'

 जगातल्या सर्वात उंच इमरतींपैकी एक असणाऱ्या दुबईतल्या 165 मजली बुर्ज खलिफा पेक्षाही उंच इमारत मुंबईच्या किनाऱ्यावर बांधण्याचा मनोदय केंद्रीय रस्ते परिवहन आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला आहे.

Apr 17, 2017, 08:28 AM IST

राणेंच्या पासष्टीत दिग्गजांची फटकेबाजी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पासष्टीचा कार्यक्रम मुंबईत पार पडला.

Apr 9, 2017, 06:08 PM IST

गडकरींच्या उपस्थितीत राणेंच्या पासष्टीचा कार्यक्रम

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या पासष्टीच्या निमित्तानं आज मुंबईत एका विशेष अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Apr 9, 2017, 01:18 PM IST

ड्रायविंग लायसेंसबाबत महत्त्वाची बातमी

देशात ३० टक्के ड्रायविंग लायसेंस हे बनावट 

Apr 1, 2017, 07:35 PM IST

EVM वादावरून गडकरींचे विरोधकांसह स्वकीयांनाही चिमटे

नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर बसपा अध्यक्षा मायावती आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी EVMमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला होता.

Mar 16, 2017, 10:43 PM IST