no more

अरूणा शानबाग यांची प्राणज्योत मालवली

केईएम रूग्णालयात ४२ वर्षांपासून कोमात असलेल्या अरूणा शानबाग यांनी अखेर जगाचा निरोप घेतला आहे. अरूणा शानबाग यांचं आज सकाळी साडेआठ वाजता निधन झालं. अरूणा शानबाग यांना निमोनिया तसेच श्वसनाचा त्रास होता. 

May 18, 2015, 10:35 AM IST

काळबा देवी आग ; जखमी सुधीर अमीन शहीद

काळबा देवी आगीतील गंभीर जखमी सुधीर अमीन हे शहीद झाले आहेत. ऐरोली नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये सुधीर अमीन यांच्यावर उपचार सुरू होता. 

May 14, 2015, 05:42 PM IST

लेखक-नाट्यकर्मी अशोक पाटोळे यांचं निधन, देहदान करणार

ख्यातनाम नाटककार, लेखक व रंगकर्मी अशोक पाटोळे यांचे आज पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

May 12, 2015, 08:59 AM IST

माजी खासदार सदाशिवराव मंडलिक कालवश

काँग्रेस नेते आणि माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. 

Mar 10, 2015, 08:42 AM IST

आर. आर. पाटील यांच्याबद्दल जरा सविस्तर

आर आर  पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ आणि तळागाळातून वर आलेलं व्यक्तिमत्व.. आर आर पाटील यांच्या जाण्यानं एक सच्चा कार्यकर्ता हरपला आहे....

Feb 16, 2015, 05:31 PM IST

ज्येष्ठ अभिनेते सुधीर यांचं निधन

70 च्या दशकात बॉलिवूडमध्ये व्हिलन, गुंडा म्हणून आपली ओळख ठसवणारे ज्येष्ठ अभिनेते लाला सुधीर यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झालंय.

May 13, 2014, 10:24 AM IST

सुखी आयुष्याचा मंत्र सांगणारेः अधिक शिरोडकर

सदैव हसतमुख, प्रत्येक वेळी भेट झाल्यावर आपुलकीने बोलणारे अधिक शिरोडकर गेले. एक ज्येष्ठ वकील, शिवसेनेचे माजी खासदार आणि एक उत्कृष्ठ वन्यजीव छायाचित्रकार..

Apr 21, 2014, 04:40 PM IST

दाजीकाका गाडगीळ यांचे पुण्यात निधन

पु. ना. गाडगीळ आणि कंपनी या पुण्यातल्या सराफी पेढीचे आधारस्तंभ, शंभरीतही तरुणाईला लाजवणारा उत्साह अंगी असणारे अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांचे शुक्रवारी पुण्यात प्रयाग रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन झालंय. ते 99 वर्षाचे होते.

Jan 10, 2014, 03:02 PM IST

पत्नी बेपत्ता; विरहात मंत्र्यानं सोडला प्राण

हरियाणाचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तेजेंद्र पाल मान यांचं रविवारी रात्री उशीरा दिल्लीमध्ये निधन झालंय.

Jul 16, 2013, 10:47 AM IST