Bank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?
Bank Currency : नोटबंदीविषयीच्या संदर्भानंतर आणखी एक मोठी बातमी. देशातील चलनामध्ये नवा बदल, अर्थव्यवस्थेवर होणार थेट परिणाम . तुम्ही पाहिली का ही बातमी?
Jan 2, 2023, 12:40 PM ISTनोटबंदी होऊन 6 वर्ष झालं तरी नोटा बदलल्याच नाहीत; 112 कोटींच्या नोटा सांभाळताना बँकवाले परेशान
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणेच राज्यातल्या आठ जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जुना नोटा अद्याप पडून आहेत. ज्याची एकूण रक्कम सुमारे 112 कोटी रुपये इतकी आहे.
Nov 16, 2022, 09:56 PM ISTनोटबंदीनंतर आता डिजीटल नोट आणण्याच्या तयारीत सरकार?
सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dec 5, 2018, 07:26 PM IST२२ कोटींच्या जुन्या नोटा बदलण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार!
नोटाबंदीच्या काळात पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत जमा झालेल्या २२ कोटींच्या जुन्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नकार दिलाय.
Feb 18, 2018, 02:33 PM ISTनोटबंदीचा मोठा फटका, सांगलीसह ८ जिल्हा बँकांचे ११२ कोटी बुडीत
सांगलीसह ८ जिल्हा बँकांकडील ११२ कोटी रुपये बुडीत गेले आहे. त्यामुळे बॅंक क्षेत्रात मोठी खळबळ उडालेय.
Feb 13, 2018, 11:28 AM ISTनोटाबंदीला सहा महिने, शिर्डी- सिद्धीविनायक ट्रस्टकडे कोट्यवधींची जुन्या नोटा
नोटाबंदी होऊनही सहा महिने झाले तरी मोठ्या देवस्थानाच्या दान पेटीत हजार आणि पाचशेच्या नोटा भाविक टाकत आहेत. या पैशांचं काय करायचं असा प्रश्न देवस्थानाला पडला आहे.
May 11, 2017, 09:00 AM ISTअकोल्यात सापडल्या ५८ हजाराच्या जाळलेल्या नोटा
अकोला शहरातील गोरक्षण भागातील विजय हाऊसिंग सोसायटीच्या सर्व्हिस गल्लीत १००० आणि ५०० चा नोटा जाळलेल्या स्थितीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या नोटांची एकूण किंमत ५८ हजारांच्या आसपास आहे.
Nov 26, 2016, 06:32 PM ISTपुण्यात १ कोटी १२ लाख ५० हजाराची रोकड जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:20 PM IST