'मी राज कुंद्राला आजपर्यंत केवळ एकदाच...'; ED चौकशीनंतर अश्लील Video प्रकरणात अभिनेत्रीचा खुलासा
ED Raid In Vulgar video Racket Case: नोव्हेंबर महिन्यामध्ये ईडीने मुंबईसहीत अनेक ठिकाणी राज कुंद्रा आणि त्याच्या पत्नीच्या मालकीच्या संपत्त्यांवर छापेमारी केली होती. असं असतानाच आता ही बातमी समोर आली आहे.
Dec 10, 2024, 12:23 PM IST'महिला ब्यूटी पार्लरला जाऊन...'; विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा तोल सुटला
CM Objectionable Statement: जाहीर कार्यक्रमामध्ये आपल्या सरकारने आणलेल्या योजनांबद्दल मुख्यमंत्री बोलत होते. त्याचवेळी त्यांनी हे विधान केलं.
Nov 30, 2023, 09:06 AM ISTमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट, अभिनेत्याला अटक
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून वाद
Jun 15, 2021, 10:33 AM ISTसेक्रेड गेम्स : राजीव गांधीवरील आक्षेपार्ह शब्द हटवणार नाही - नेटफ्लिक्स
कधी येणार सेक्रेड गेम्सचा पुढील सिझन
Aug 9, 2018, 07:46 PM ISTखुलासा : नित्यानंदसोबत अश्लील व्हिडिओमध्ये दिसणारी अभिनेत्री कोण?
दक्षिण भारतात स्वत:ला संत म्हणवून घेणाऱ्या स्वामी नित्यानंदचा २०१० साली एक अश्लील व्हिडिओ समोर आला होता. एका महिलेसोबत बाबाच्या रासलीला रंगलेल्या पाहून अनेकांना धक्का बसला होता... त्यानंतर या व्हिडिओत असलेली महिला कोण? याबद्दल अनेक चर्चाही झडल्या होत्या.
Nov 24, 2017, 03:44 PM ISTआदित्यनाथांचा आक्षेपार्ह फोटो 'फेसबुक'वर... विद्यार्थ्याला अटक
उत्तरप्रदेशच्या गाजीपूरमध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. सोशल मीडिया 'फेसबुक'वर उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
Mar 21, 2017, 06:57 PM ISTअलीगड मुस्लिम युनिवर्सिटी : उरी हल्लासंदर्भात वादग्रस्त पोस्ट टाकली काश्मीरी युवकाने...
जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये दहशतवादी हल्ल्या संदर्भात फेसबूकवर आपत्तीजनक टीप्पणी करणारी पोस्ट एका काश्मीरी युवकाने टाकल्यानंतर अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या (AMU)चे कुलगुरू जमीरद्दीन शाह यांनी या विद्यार्थ्याची विद्यापीठातून हकालपट्टी केली आहे.
Sep 20, 2016, 04:59 PM ISTपाकिस्तानी अँकरनं भारतासाठी केले अश्लिल इशारे
पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमादरम्यान एका टीव्ही अँकरनं भारतासाठी आक्षेपार्ह असा इशारा करत भारताविषयी गरळ ओकलीय.
Dec 23, 2014, 02:37 PM IST