World Cup 2023 | सोलापुरात वर्ल्ड कप फिव्हर, पाहा काय म्हणतायत क्रिकेटप्रेमी
World Cup 2023 Fever In Kolhapur
Nov 19, 2023, 12:25 PM ISTWorld Cup 2023 | नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर 3 हजार पोलीस तैनात
World Cup 2023 India VS aus match security update Narendra Modi Stadium
Nov 19, 2023, 12:20 PM ISTWorld Cup 2023 | टीम इंडिया पोहोचली स्टेडियममध्ये
World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium
Nov 19, 2023, 12:05 PM ISTछोले-भटूरे विकणाऱ्या फॅनला राहुल द्रविडने दिलं खास गिफ्ट, ऐकून तुम्हालाही वाटेल आनंद
World Cup Final 2023 Ticket : वर्ल्ड कप फायनल मॅचपूर्वी कोलकाता येथे राहणारा आणि छोले-भटुरा विकणारा एक व्यक्तीही येथे दिसून आला. मनोज जैस्वाल असे या व्यक्तीचे नाव आहे.
Nov 19, 2023, 07:18 AM ISTIND vs AUS Live Streaming: भारताची फायनल फ्रीमध्ये बघायचीय? 'येथे' करा क्लिक
IND vs AUS Live Streaming Free: भारतासह जगभरातील क्रिकेट चाहते वर्ल्ड कप 2023 मधील भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यास उत्सूक आहेत.
Nov 19, 2023, 06:35 AM ISTऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार हे काय बोलून गेला.. सांगितली स्वत:च्याच टीमची कमजोरी
WorldCup2023: अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने ऑस्ट्रेलियाची कमजोरी उघड केली आहे.
Nov 18, 2023, 07:19 PM ISTन्यूझीलंडला धूळ चारणाऱ्या मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध रेकॉर्ड कसा?
Mohammed Shamis record against Australia: मोहम्मद शमीच्या स्विंग आणि वेगाचीही बरीच चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा शमीच्या गोलंदाजीवर खिळल्या आहेत.
Nov 18, 2023, 05:46 PM ISTIND vs AUS : वर्ल्डकपवर नाव कोरण्यासाठी शमीने आखली रणनीती, 'ही' युक्ती वापरत कांगारूंना गुंडाळणार
Mohammed Shami : हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर जावं लागलं. हार्दिकच्या जागी कोण तर मोहम्मद शमीला संघात घेण्यात आलं. कॅप्टन रोहितचा विश्वासाला शमीने पूर्ण न्याय दिला. वर्ल्ड कपमधील प्रत्येक मॅचमध्ये शमीच्या गोलंदाजीपुढे चांगला चांगला खेळाडू निस्तनाभूत झाला.
Nov 18, 2023, 04:08 PM ISTसेमी फायनलमध्ये शमीकडून झालेली 'ती' चूक, 5 फॅक्टर भारताला पडू शकतात भारी
World Cup Final 2023: सेमिफायनल मध्ये केलेल्या चुका टाळून टीम इंडियाने लक्ष द्यायला हवेत असे 5 फॅक्टर्स जाणून घेऊया.
Nov 18, 2023, 12:37 PM ISTभारत-ऑस्ट्रेलियामध्ये कोण जिंकणार वर्ल्ड कप? कशी आहे 'हिटमॅन'ची ग्रहस्थिती? वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी
IND vs AUS Final Win Prediction: ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलणार की भारत या विश्वचषकाचा शेवट विजयाने करणार? यावर प्रसिद्ध ज्योतिषी पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी भविष्यवाणी केली आहे.
Nov 18, 2023, 11:51 AM ISTटीम इंडियासाठी 'बॅडलक' ठरलाय हा अम्पायर, नेमका वर्ल्ड कप फायनलवेळी असेल मैदानात
World Cup 2023 Final Umpire: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी असलेल्या अम्पायर्सकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण फायनलसाठी असलेले अम्पायर हे टिम इंडियासाठी 'बॅडलक' ठरले आहेत.
Nov 18, 2023, 10:53 AM ISTRohit Sharma: टीमचा भाग नसल्याने मी निराश...; वर्ल्डकप फायनल तोंडावर असताना रोहित शर्माचं ट्विट व्हायरल
Rohit Sharma: आता सर्व चाहत्यांना 19 तारखेला रंगणाऱ्या फायनलची उत्सुकता आहे. 12 वर्षांनी टीम इंडियाने पुन्हा वर्ल्डकप जिंकावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र फायनलच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं एक ट्विट व्हायरल झालं आहे.
Nov 17, 2023, 12:03 PM ISTTemba Bavuma: आम्ही तेव्हाच सामना गमावला होता...; सेमीफायनलच्या पराभवानंतर कर्णधार टेम्बाचं अजब विधान
Temba Bavuma: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या टीमचे खेळाडू भावूक झाले होते. तर आफ्रिकन संघाचा कर्णधार टेम्बा बावुमाने सामन्यानंतरच्या पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये टीमच्या पराभवाचं कारण स्पष्ट केलंय.
Nov 17, 2023, 08:25 AM ISTWorld Cup 2023 Prize Money: विश्वविजेत्या टीमवर ICC करणार पैशांचा पाऊस; हरणारी टीमही होणार मालामाल
World Cup 2023 Prize Money: आयसीसी फायनलच्या विजेत्या टीमसोबतच पराभूत टीम मालामाल होणार आहे. यावेळी वर्ल्डकप विजेत्या टीमला 4 दशलक्ष डॉलर्स मिळतील. 4 दशलक्ष डॉलर्स म्हणजे भारतीय 33 कोटी रुपये.
Nov 16, 2023, 01:01 PM ISTIND vs NZ : 'मी घाबरलो होतो, पण संध्याकाळी जेव्हा...', Mohammed Shami ने सांगितलं घातक गोलंदाजीचं सिक्रेट!
Mohammed Shami On Semi Final match : शमीच्या घातक गोलंदाजीने सर्वांना पुन्हा एकदा आनंदोस्तव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, शमीने किवींचा काटा कसा काढला? त्याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे.
Nov 15, 2023, 11:55 PM IST