Pat cummins On WC 2023 : सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याने वर्ल्ड कप फायनलच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. इन्टाग्रामवर कमिन्सने पुन्हा फायनलचा फोटो शेअर केला अन् रोहितच्या जखमेवरची खपली काढली.
Rohit Sharma Interview : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सलग दहा सामने जिंकत अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे करोडो भारतीय क्रिकेट प्रेमींची निराशा झाली. या स्पर्धेनंतर टम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्यांदाच आपली भावना व्यक्त केली आहे.
IND vs AUS Final:ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यात रंगलेल्या फायनलमध्ये रोहित शर्मा नाबाद असल्याचं कारणही दाव्यांमध्ये दिलं जातंय. परंतु या कॅचकडे लक्ष न दिल्याने आयसीसीने पुन्हा फायनल पुन्हा खेळवण्याचा विचार करतेय हे खरं आहे का?
Pm Narendra Modi Visit Team India Dressing Room :पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी टीम इंडियाच्या (Team India) ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची भेट घेतली होती. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन पंतप्रधानांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना काय खास मेसेज दिला ते पाहूयात.
IPL 2024 Auction : वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभवाची धूळ चारणाऱ्या ट्रॅव्हिस हेड (Travis Head) याच्या लिलावावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.
ODI World Cup 2023:फायनल सामन्यामध्ये रितिका सजदेह स्टँडवर उभी असताना तिचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्माला इतक्या मोठ्या सामन्यात हरताना पाहून ती निराशी झाली.
Rohit Sharma:हेडला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. जिंकल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने रोहित शर्माबद्दल एक विधान केलंय. ट्रेविस हेडचं हे विधान हिटमॅनच्या चाहत्यांना रूचणार नाही.
India vs Australia World Cup Final 2023 : वर्ल्ड कप विजयापासून एक पाऊल दूर असताना ऑस्ट्रेलियाने चिवड झुंज दिली अन् टीम इंडियाच्या स्वप्नांचा चुराडा केला. फायनलमध्ये टीम इंडियाने अशी काय चूक केली? टीम इंडियाच्या पराभवाची कारणं कोणती? ते पाहुया...
टीम इंडियाच्या गुड लक साठी एका व्यक्तीने51 नारळ, 240 अगरबत्ती मागवल्या आहेत. मॅच सुरु असताना नारळ फोडले जात आहेत.
IND vs AUS, World Cup 2023 : टीम इंडियाने (Team India) दिलेल्या माफक आव्हानसामोर आता टीम इंडियाच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे आता 130 कोटी भारतीयाचं स्वप्नभंग होणार का? याची धास्ती सर्वांना बसली आहे.
Kapil Dev On World Cup Final invition : वर्ल्ड कप फायनलमध्ये (IND vs AUS) टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी अनेक सेलिब्रेटींची मंदियाळी पहायला मिळत आहे. मात्र, भारताला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कपिल देव यांना बीसीसीआयने आमंत्रण दिलं नाही.
World Cup Final 2023 Ticket :वर्ल्ड कप फायनल मॅचपूर्वी कोलकाता येथे राहणारा आणि छोले-भटुरा विकणारा एक व्यक्तीही येथे दिसून आला. मनोज जैस्वाल असे या व्यक्तीचे नाव आहे.
IND vs AUS Live Streaming Free:भारतासह जगभरातील क्रिकेट चाहते वर्ल्ड कप 2023 मधील भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यास उत्सूक आहेत.
WorldCup2023: अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने ऑस्ट्रेलियाची कमजोरी उघड केली आहे.
Mohammed Shamis record against Australia:मोहम्मद शमीच्या स्विंग आणि वेगाचीही बरीच चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा शमीच्या गोलंदाजीवर खिळल्या आहेत.
Mohammed Shami : हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर जावं लागलं. हार्दिकच्या जागी कोण तर मोहम्मद शमीला संघात घेण्यात आलं. कॅप्टन रोहितचा विश्वासाला शमीने पूर्ण न्याय दिला. वर्ल्ड कपमधील प्रत्येक मॅचमध्ये शमीच्या गोलंदाजीपुढे चांगला चांगला खेळाडू निस्तनाभूत झाला.
World Cup Final 2023: सेमिफायनल मध्ये केलेल्या चुका टाळूनटीम इंडियाने लक्ष द्यायला हवेत असे 5 फॅक्टर्स जाणून घेऊया.