अवघ्या २३९९ रूपयात करा परदेशात विमानप्रवास
अवघ्या काही दिवसांमध्ये सुट्ट्यांचा काळ सुरू होतोय.
Oct 2, 2017, 01:34 PM ISTपहिल्या वर्षी जिओ फोन रिफंड केल्यासही मिळेल रिफंड
रिलायन्सचा नवा ४जी 'जिओ'फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
Sep 29, 2017, 12:57 PM ISTजबरदस्त ऑफर, केवळ १ रुपयांत खरेदी करा Xiaomi चा स्मार्टफोन
सणासुदीच्या काळात स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, शाओमी कंपनीने एक जबरदस्त ऑफर लॉन्च केली आहे.
Sep 27, 2017, 11:09 AM ISTशाहरुखची ती ऑफर आफ्रिदीनं नाकारली
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं शाहरुख खानची ऑफर नाकारली आहे.
Sep 4, 2017, 09:06 PM ISTएअरटेलची नवी ऑफर, ३९९ रुपयांमध्ये ८४ जीबी डेटा
टेलिकॉम कंपन्यांमधली स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनी रोज वेगवेगळे प्लॅन घेऊन येत आहे.
Aug 15, 2017, 11:04 PM ISTफक्त ४२५ रुपयांध्ये घ्या आकाशात भरारी
सरकारी एअरलाइन्स कंपनी एअर इंडियाने 'फ्रीडम सेल'ची घोषणा केली आहे. एअर इंडियाच्या काही देशांतर्गत रुट्सवर केवळ ४२५ रुपये तिकिट ऑफर दरात मिळत आहे. ही विमान कंपनी आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरही डिस्काऊंट देत आहे.
Aug 15, 2017, 08:38 PM ISTकेवळ ७० रुपयांत वर्षभर अनलिमिटेड टूजी डाटा!
भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन आपल्या ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिलीय.
Aug 15, 2017, 09:17 AM ISTफ्लिपकार्टच्या 'फ्रीडम’ सेलमधून ग्राहकांसाठी खास ऑफर
अमेझॉनच्या नुकत्याच झालेल्या सेलमधून काही वस्तू घ्यायच्या राहील्या असतील तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण फ्लिपकार्ट ग्राहकांसाठी नव्या ऑफर्स घेऊन आले आहे.
Aug 8, 2017, 01:05 PM ISTकेवळ १९,९९० मध्ये मिळतोय i Phone
आपल्याकडे आयफोन असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण महाग किंमतीमुळे बऱ्याचदा ते अशक्य होतं. पण या इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला १९,९९० रुपयापर्यंत आयफोन घेता येऊ शकतो.
Aug 8, 2017, 11:23 AM IST‘जिओ’ला टक्कर ?: एअरटेलचा जबरदस्त प्लान
रिलायन्स जिओने देऊ केलेल्या 4जी इंटरनेट आणि फ्रि कॉलिंग सुविधेनंतर इतर टेलिकॉम कंपन्यांनीही या स्पर्धेत उतरल्या आहेत.
Aug 6, 2017, 08:21 AM ISTजिओचा फोन घेण्याआधी या ७ गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात
रिलायन्स जिओचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जेव्हा जिओ फोन लॉन्च केला तेव्हापासूनच लोकांमध्ये या फोनबाबत उत्सूकता होती. जिओचा 1500 रुपयांचा फोन हा तीन वर्षानंतर तुम्हाला मोफत होणार आहे. कारण ३ वर्षानंतर तुम्हाला कंपनी पैसे परत करणार आहे.
Jul 26, 2017, 01:52 PM ISTखूशखबर ! जिओची ऑफर संपल्यानंतरही सुरु राहणार फ्री इंटरनेट
रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. जिओची फ्री ऑफर संपल्यानंतरही ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही. असं बोललं जातंय की, जिओची फ्री ऑफर संपल्यानंतरही फ्री ४जी डेटा मिळत राहणार आहे. जिओ युजर्सला एप्रिलपासून फोनवर मिळणारी ऑफऱ संपली आहे तर काही लोकांची संपणार आहे. ज्यांची ऑफर संपली त्यांनी धन धना धन ऑफर घेतली. यामध्ये ३ महिने फ्री सेवा होती. दुसरीकडे समर सरप्राईज ऑफर देखील युजर्ससाठी लॉन्च केली गेली होती. त्यांना सध्या काळजी करण्याची चिंता नाही. कारण तुमच्या नंबरवर ऑफर जरी संपली असेल तरी फ्री सर्विस सुरुच राहणार आहे.
Jul 23, 2017, 03:26 PM ISTरिलायन्स जिओच्या या ऑफर तुम्हाला माहिती आहेत का?
रिलायन्स जिओ जवळपास रोजच नव्या ऑफर घेऊन येत असतं. पण रिलायन्स जिओची सगळ्यात स्वस्त ऑफर १९ रुपयांची आहे.
Jul 20, 2017, 08:05 PM ISTया मोबाईलवर जिओ देणार 100GB जास्त डेटा
Asusच्या मोबाईलवर रिलायन्स जिओ वापरणाऱ्या ग्राहकांना आता 100GB जास्त इंटरनेट डेटा मिळणार आहे.
Jul 10, 2017, 05:58 PM ISTस्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ही आहे सुवर्ण संधी
जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.
Jun 22, 2017, 11:25 AM IST