omicron in india

Corona च्या नव्या सब व्हेरिएंटची धास्ती; अनेक शहरांमध्ये प्रादुर्भाव वाढल्यामुळं Lockdown ची वेळ

Corona गेला म्हणता म्हणता या विषाणूच्या नव्या सब व्हेरिएंटनं त्याचे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. अनेक शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असल्यामुळं आता नाईलाजानं लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

Oct 13, 2022, 09:35 AM IST

Corona रुग्णांना कधी मिळणार डिस्चार्ज, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाडईलाईन्स

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना डिस्चार्जच्या धोरणात बदल केला आहे

Jan 12, 2022, 06:48 PM IST

Corona vs Flu: कोविड-19 ला फ्लू समजण्याची चूक करु नका, WHO ने दिला इशारा

'शरीरातील लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी ताबडतोब तपासणी करून घ्या'

Jan 12, 2022, 05:57 PM IST

Omicron मुळे देशात धोक्याची घंटा, आर-व्हॅल्यू वाढल्याने यंत्रणा सतर्क

ओमायक्रॉन व्हायरस चिंता वाढवत चालला आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढू लागल्याने आता सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत.

Dec 22, 2021, 07:37 PM IST

भारतात वेगाने पसरतोय OMICRON, तज्ज्ञांनी भारताला दिलाय गंभीर पाऊल उचलण्याचा इशारा

भारतात ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dec 14, 2021, 10:41 PM IST

कोरोनाची ही टेस्ट फक्त 9 रुपयांत, मुंबई पालिकेचा मोठा निर्णय

Corona antigen test : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा राज्यात शिरकाव झाला आहे. (Coronavirus New Variant Omicron) पुन्हा कोरोनाने डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...

Dec 10, 2021, 12:40 PM IST

सावधान ! कोरोना संक्रमणचा पुन्हा धोका वाढला, आर काऊंट वाढतोय

Risk of corona infection : कोरोनाबाबत राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. कोरोना संक्रमणचा पुन्हा धोका वाढला आहे. 

Dec 10, 2021, 08:32 AM IST

कोरोनाचा बुस्टर डोस देण्याबाबत आज होणार फैसला

 कोरोनाचा बुस्टर डोस देण्याबाबत आज निर्णय होणार आहे.  

Dec 10, 2021, 08:09 AM IST

ओमायक्रॉनने वाढवल्या चिंता, या महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट?

भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे याआधीच यावर योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना तज्ज्ञांनी दिल्या आहेत.

Dec 7, 2021, 04:19 PM IST

Omicron चा धोका, 'या' महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट?

IIT शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे

Dec 6, 2021, 10:27 PM IST

Omicron ने चिंता वाढवली, नव्या रिपोर्टमध्ये आली महत्त्वाची माहिती समोर

ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत काही नविन गोष्टी जगासमोर आल्या आहेत

Dec 6, 2021, 06:42 PM IST

Omicron : भारतासाठी पुढील 2 आठवडे महत्त्वाचे, पाहा काय म्हणाले आरोग्य तज्ज्ञ

ओमिक्रॉन (Omicron) कोरोना व्हेरिएंट आता भारतातही दाखल झाला आहे. कर्नाटकात ओमिक्रॉनची दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Dec 2, 2021, 09:24 PM IST