online banking

देशात लवकरच UPI पेमेंट महागणार, सर्वसामान्यांवर याचा होणार का परिणाम?

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी डिजिटल पेमेंटबद्दल मोठी माहिती दिली. 

Dec 8, 2021, 11:52 AM IST

तुम्ही देखील ऑनलाईन व्यवहार करता? IFSC कोड चुकीचा गेल्यास पैशांचे काय होणार?

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही चुकीचा आयएफएससी कोड नमूद केल्यास काय होईल जाणून घ्या.

Nov 16, 2021, 08:21 AM IST

UPI पेमेंट करत असाल तर सावधान; या गोष्टींमुळे तुमची फसवणूक होऊ शकते

आजकाल UPI व्यवहारांशी संबंधित फसवणुकीच्या घटनांबद्दल तुम्ही ऐकल्या असणार.

Oct 26, 2021, 05:04 PM IST

PhonePe यूजर्स ला झटका! आता या अ‍ॅपवरुन मोबाइल रिचार्ज करणं महागलं

आता डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे द्वारे मोबाईल रिचार्ज करणे महाग झाले आहे.

Oct 22, 2021, 09:04 PM IST

चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले तर काळजी करु नका, तुमचे पैसे असे परत मिळतील; RBIची मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकिंग सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यासाठी अलीकडच्या काळात अनेक पावले उचलली आहेत.

Oct 22, 2021, 04:37 PM IST

टेन्शन संपलं! आता तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm वरुन इंटरनेटशिवाय व्यवहार करू शकता, कसे ते जाणून घ्या

आता विना इंटरनेट व्यवहार करा, हे कसं शक्य आहे? ते जाणून घ्या

Sep 29, 2021, 08:27 PM IST

आता DigiLocker वरही मिळणार PF खात्याशी निगडीत सुविधा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

जर तुम्ही पीएफ सदस्य असाल आणि तुमच्या मोबाईलमध्ये डिजीलॉकर असेल, तर...

Sep 22, 2021, 06:27 PM IST

Good News! SBIकडून ग्राहकांना मिळणार बँकेच्या 'या' सेवांचा फायदा आणि अनेक फायदे

सणासुदीच्या ऑफर सुरू केल्यामुळे, ग्राहक आता कोणत्याही रकमेसाठी इतक्या टक्के दराने गृहकर्ज घेऊ शकतात, तसेच...

Sep 17, 2021, 06:09 PM IST

सावधान ! या लिंकवर कधीच क्लिक करु नका... नाहीतर तुमचे अकाउंट होऊ शकते खाली

हल्लेखोर Ngrok प्लॅटफॉर्मद्वारे फिशिंग वेबसाइट होस्ट करतात.

Aug 12, 2021, 08:05 PM IST

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड चुकीचा टाकला तर? SBIचे यावर म्हणणे काय?

चुकीचा IFSC कोड टाकल्याने ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापले जातात, परंतु...

Jul 31, 2021, 05:32 PM IST

बँकेत अकाऊंटला पैसे आहेत मग सावधान, ऑनलाईन चोरांच्या हे ४ नवे रस्ते

 सध्या ऑनलाईन बॅंकिगचा (Online Banking) मोठ्या प्रमाणात  वापर केला जातोय.

Jul 18, 2021, 05:32 PM IST

ICICI बँककडून ग्राहकांना अलर्ट! मोबाईल बँकिंग करताय, तर हे लक्षात ठेवा

बँकिंग फसवणूकीची संख्या पाहता आयसीआयसीआय बँकेने  (ICICI Bank)  ग्राहकांना बँकिंग घोटाळ्यांविरूद्ध सतर्क राहण्यास सांगितले आहे.

Jul 4, 2021, 07:51 PM IST

बँकेत डिजिटल बचत अकाऊंट उघडतायत, या ३ गोष्टी जाणून घ्या, नुकसान टाळा...

NiyoX च्या आकडेवारीत असेही नमूद केले आहे की, 55 टक्के लोकांनी असे म्हटले आहे की, ते बँकांकडून वेगवेगळ्या ऑफरच्या आधारे आपले खाते उघडू शकतात.

Jun 18, 2021, 04:41 PM IST

ऑनलाईन बॅंकीगला वायरस ग्रहण, भारताचा तिसरा क्रमांक

इंटरनेटचा वापर मोठया प्रमाणात भारतात होतो. त्याचप्रमाणे ऑनलाईन बॅंकीगमध्ये भारत अग्रेसर आहे. परंतु आता ऑनलाईन बॅंकीगमध्ये वायरस आल्याचे समजते.

Jun 18, 2014, 06:13 PM IST

पुण्यात कर्नलचे ऑनलाईन बँकिंग वापरून ५ लाख लांबवले

पुण्यात इंटरनेट बँकिंग द्वारे कर्नलची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस ठाण्यात कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कर्नल संजीव शेअर यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Jan 6, 2014, 10:55 AM IST