Online Fraud: Google Search करुन फोन नंबर शोधत असाल तर सावधान! Nagpur च्या तरुणाला 16 लाखांचा गंडा
nagpur man robbed for rs 16 lakh by online fraud: गुगलवर सर्च करुन सापडलेल्या क्रमांकावरुन संपर्क केला आणि इथेच या तरुणाची मोठी चूक झाली त्याची किंमत त्याला मोजावी लागली.
Feb 11, 2023, 10:44 PM ISTPune Online Fraud: 'Video लाइक करा पैसे कमवा' मेसेजमधून 12 लाखांचा गंडा
Online Fraud in Pune: आधी मेसेजवर आलेल्या लिंकवरुन व्हिडीओ लाइक करण्याची ऑफर देण्यात आली, त्यामाध्यमातून विश्वास संपादित केल्यानंतर गुंतवणुकीसंदर्भातील एक स्कीम या व्यक्तीला सांगण्यात आली आणि त्या माध्यमातून घातला गंडा
Jan 20, 2023, 09:03 AM ISTATM मधून पैसे निघाले नाहीत म्हणून गुगलची घेतली मदत, पण सायबर चोरट्यानं मारला डल्ला
Online Fraud : ऑनलाईन फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असताना पुण्यात एका व्यक्तीला गुगलची मदत घेणे दोन लाखांना पडले आहे. यासोबत त्या व्यक्तीचे बँक खाते रिकामे झाले आहे.
Jan 13, 2023, 06:51 PM IST
मातीचं सोनं करुन कमावले, पण मुलाने 95 लाख रुपये गमावले... शेतकरी रडकुंडीला
एका सरकारी प्रकल्पासाठी शेतकऱ्याने आपली जमीन देऊ केली, याबदल्यात त्याला एक कोटी रुपये मिळाले... जमिनीच्या बदल्यात जमीन घेण्याचं त्याने ठरवलं, पण मुलाने एका झटक्यात गमावलं
Dec 23, 2022, 03:10 PM ISTHi Mum, Hi Dad! तुमच्या WhatsAppवर हा मेसेज आला आहे का?
ऑनलाईन युगात फसवणूकीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत, आता अशाच एका मेसेजने जगभरात धुमाकूळ घातला आहे, व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या या मेसेजने पाहा कशी होते फसवणूक
Dec 20, 2022, 04:46 PM ISTMissed Call And Bank Account Nill | फक्त एक मिस कॉल तुमचं बँक खातं रिकामं करणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
Just one missed call will empty your bank account? See Special Report
Dec 17, 2022, 11:55 PM ISTSwami Samarth Devotees Online Fraud | स्वामी समर्थाच्या दर्शनाला जाताय तर सावधान तुम्हाची सुद्धा होवू शकते ऑनलाईन फसवणूक
Swami Samarth Devotees Online Fraud
Dec 13, 2022, 09:40 AM ISTSolapur Crime : स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांचा गंडा, 'या' शहरांमधील भक्तांची फसवणूक...
Solapur Crime : गेल्या काही वर्षांमध्ये सायबर काइमचे गुन्हे वाढले आहेत. यावेळी स्वामी समर्थ भक्त सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत.
Dec 13, 2022, 08:28 AM ISTऑनलाईन खरेदी करताय, सावधान! 510 रुपयांच्या ड्रेसची ऑफर पडली 3 लाख रुपयांना
Online Fraud च्या घटना वाढत असून आरोपी फसवणूकीचे नवनवीन फंडे शोधून काढत आहेत, याचाच फटका एका विद्यार्थिनीला बसला आहे
Dec 10, 2022, 09:04 PM ISTबॅंकेने अलर्ट करुनही दुर्लक्ष केले आणि नंतर...; वीजबिलाच्या नावावर डेप्युटी मॅनेजर मोठी फसवणूक
Online Fraud : लोकांमध्ये जनजागृती करुनही फसवणूकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनेक उच्च शिक्षितही या फसवणुकीला बळी पडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
Dec 7, 2022, 09:20 AM IST'एंजल शर्मा' बनून पतीच्या अश्लील कृत्यांचा पत्नीनेच केला पर्दाफाश; मेसेज करुन पाठवायचा खासगी भागांचे फोटो
फेसबुकवरुन ही व्यक्ती एंजल शर्मा'सोबत ऑनलाईन फ्लर्ट करत होता. तसेच अश्लील फोटो पाठवून मेसेजही करत होता
Dec 1, 2022, 03:01 PM IST
Mumbai Crime : एक फोन, 350 पुरुष आणि 'ती'; हॉटेलच्या रुममध्येच फुटलं बिंग
Mumbai Crime: मुंबईत तब्बल 350 जणांना असाच फोन किंवा मेसेज आलाय आणि एका तरुणाच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आलाय
Nov 28, 2022, 09:44 AM ISTबेस्ट चालकाच्या पत्नीला Instagramवरील मित्राने पाठवलेलं गिफ्ट पडलं महागात; थेट गाठावं लागलं पोलीस ठाणे
Online Fraud : इन्स्टाग्रामवर या महिलेची एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. त्यांनतर काही दिवसांनी या व्यक्तीने तुला एक गिफ्ट पाठवलंय असे सांगितले.
Nov 27, 2022, 09:19 AM ISTQR कोड स्कॅन करताय? सावधान ! तुम्हीही व्हाल QR कोडचे शिकार
मोठ्या दुकानांपासून अगदी किरकोळ विक्रेत्यांकडे सुद्धा क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करुन पैसे भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे, पण ते करताना काय काळजी घ्याल
Nov 21, 2022, 07:28 PM ISTफेसबूकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण पडलं महागात, 1 कोटी 12 लाख रुपयांचा चूना
फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली आणि तिथेच त्यांचे ग्रह फिरायला सुरूवात झाली.
Nov 18, 2022, 08:54 PM IST