online fraud

दीड लाखांचा सामोसा! मुंबईकर डॉक्टरची उडाली झोप; पिकनिकला जाण्याआधीच असं काही घडलं की...

Doctor Duped For 1.40 Lakh: पिकनिकला जाण्याच्या तयारीत असलेल्या या डॉक्टरने फोन करुन सामोश्यांची ऑर्डर दिली. मात्र पेमेंट ऑनलाइन करणार असल्याचं सांगितलं. पण हीच गोष्ट फारच महागात पडली आणि त्याला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला.

Jul 11, 2023, 12:34 PM IST

फेसबुकवरुन DRDO मध्ये नोकरीची संधी, जाहिरात पाहून अडकल्या तरुणी; लाखोंची फसवणूक

Bhandara Crime : भंडाऱ्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तीन मुलींची एवढी मोठी फसवणूक झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून त्याने आणखी काही लोकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्यानंनी पुढे येऊन माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Jul 8, 2023, 01:41 PM IST

'देशी कट्टा, बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं आहे, WhatsApp कॉल करा...' व्हायरल मेसेजने उडाली खळबळ

तुम्हाला देशी कट्टा,बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं असल्यास मोबाइलवर WhatsAppकॉल करा आणि थेट तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी केली जाईल. फेसबुकवर असा धक्कादायक मेसेज व्हायरल होत असून पोलीसही हैराण झाले आहेत.

Jun 21, 2023, 08:49 PM IST

तुम्हाला लॉटरी लागल्याचा मेसेज आलाय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

तुम्हाला लाखो रुपयांची लॉटरी लागलीय असा मेसेज कधी आलाय का?. लॉटरी लागल्याचे मेसेज अनेकांना येत आहेत .मात्र, खरंच लॉटरी लागते का ? लॉटरीचे पैसे मिळतात का?  पाहा काय आहे यामागचं सत्य

Jun 1, 2023, 10:34 PM IST

सेल मधल्या वस्तूंवर Flipkart घेतय जास्तीचे पैसे? कंपनीने दिलं स्पष्टीकरण

फ्लिपकार्ट आता सेलमध्ये अतिरिक्त शुल्क आकारत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सेलमध्ये असलेल्या उत्पादनांवर विक्री शुल्काच्या नावाखाली हा पैसा घेतला जात आहे. 

May 14, 2023, 05:32 PM IST

पन्नास हजारांसाठी गमावला लाखमोलाचा जीव... इंजिनियर तरुणाने थेट तलावात मारली उडी

Aurangabad Crime : पन्नास हजार रुपयांसाठी या तरुणाने लाख मोलाचा जीव गमावला आहे. ऑनलाईनमध्ये पैसे हरल्याच्या तणावाखाली हा उच्चशिक्षित तरुण होता. या तणावातून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आणि तलावात उडी घेतली.

May 6, 2023, 11:51 AM IST

डेबिट-क्रेडिट कार्ड वापरताय? सावधान ! ग्राहकांची अशी केली जातेय फसवणूक

तुम्ही बँकेचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमच्या एका चुकीमुळे हॅकर्स तुमच्या बँक अकाऊंटमधील रक्कम काढून घेऊ शकतात

Apr 13, 2023, 08:15 PM IST

Online Game: नाद लय बेकार! ऑनलाईन गेममुळे गमावले तब्बल 40 लाख, शेत जमीनही विकली

Online Game: सध्या अनेकांना मोबाईलमध्ये ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद लागला आहे. ऑनलाईन जुगाराला बळी पडून अनेक तरुण सर्वस्व गमावून बसत आहेत. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे. एका तरुणाला ऑनलाईन गेममुळं तब्बल 40 लाख रुपये गमवावे लागले आहेत. 

Apr 13, 2023, 07:54 PM IST

टेक्नोसॅव्ही पुणेकर गोड गप्पांना भुलले, चार महिन्यात फसवणूकीचा उच्चांक पाहून हैराण व्हाल

गेल्या काही वर्षात पुण्याचा चेहरा-मोहला बदलला आहे. अनेक आयटी कंपन्या पुण्यात उभ्या राहिल्या आहेत, नोकरीनिमित्ताने अनेक तरुण-तरुणी पुण्यात स्थायिक होत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी पुण्याला टार्गेट केलं आहे. 

Apr 11, 2023, 05:37 PM IST

'हॅलो... मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलतोय...' एक Phone Call आणि महिलेच्या खात्यातून 91 लाख गायब

गेल्या काही काळात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशीच एक घटना मुंबईत उघडकीस आली असून सायबर गुन्हेगारांनी महिलेल्या तब्बल 91 लाख रुपयांना गंडा घातला.

Apr 6, 2023, 03:04 PM IST

Crime News: अश्लील व्हिडिओ बनवून धमकावणारा 'लुटेरा', पोलिसांनी वेशांतर केलं, सापळा रचला अन्...

Cyber Police Crime news: आरोपी मुलीच्या फोटोसह बनावट आयडी बनवून ऑनलाईन फसवणूक करत होते. तरुणीचा अश्लील व्हिडिओ (Viral Obscene Video) व्हायरल करण्याची धमकी द्यायचे, याप्रकरणी सायबर सेलने तपास सुरू केला. 

Mar 20, 2023, 12:31 PM IST

Crime News: Youtube वर Video पाहताय? तुमचं बँक खातं होईल रिकामं, अशी घ्या काळजी!

Cyber Crime News:  एआय सायबर सिक्युरिटी (AI Cyber Security) कंपनी क्लाउडसेकच्या (CloudSEK) संशोधकांच्या मते, यूट्यूब व्हिडिओद्वारे हल्ल्यांमध्ये 200 ते 300 टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

Mar 14, 2023, 07:34 PM IST

Smartphone मध्ये चुकूनही डाऊनलोड करु नका 'ही' अ‍ॅप्स

Smartphone Fraud Alert : स्मार्टफोनमुळे अनेक अवघड गोष्टी सोप्या झाल्या आहेत. स्मार्टफोनचा वापर करताना सावधानता बाळगली तर काही चिंता करण्याची गरज नाही.

Mar 13, 2023, 04:44 PM IST

PAN Card वरुनही होऊ शकते आर्थिक फसवणूक! 'या' 6 पद्धतीने PAN Card करु शकता सुरक्षित

PAN Card Fraud: अनेकदा आपण सहजपणे पॅनकार्डसंदर्भातील माहिती कोणालाही देतो, कधी प्रत्यक्षात तर कधी झेरॉक्स कॉपी तर कधी अगदी एखाद्या ऑनलाइन पोर्टलवरही आपण पॅन कार्ड क्रमांकांबरोबरच इतर खासगी माहिती देतो. मात्र हे धोकादायक ठरु शकतं.

Mar 3, 2023, 07:27 PM IST