pakistani player

कोहली भावा तूच माझ्यासाठी खरा लीडर, पाकिस्तानी खेळाडूचं खास ट्विट

विराट कोहलीने कसोटी टीमचं कर्णधारपद सोडलं असून त्याच्या या निर्णयाचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. 

Jan 16, 2022, 03:22 PM IST

पाकिस्तानी क्रिकेरच्या पत्नीला आवडतो विराट कोहली, सोशल मीडियावर म्हणाली...

पाकिस्तानमध्येही विराट कोहलीची लोकप्रियता खूप जास्त आहे.

Oct 25, 2021, 06:34 PM IST

IND vs PAK : पाकिस्तान ड्रेसिंग रुममधील दृश्य; जल्लोष नाही तर केलं हे काम, पाहा व्हिडीओ

आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात आलं असेल की, नक्की या खेळाडूंनी हा विजय साजरा तरी कसा केला असावा परंतु तसे नाही.

Oct 25, 2021, 12:44 PM IST

PAK बॅटिंग कोचचं खळबळजनक वक्तव्य, टीम इंडियाच्या 'या' 2 खेळडूंचा पाकिस्तानी टीमला धोका

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी दोन भारतीय फलंदाज पाकिस्तानसाठी धोका असल्याचे म्हटले आहे.

Oct 22, 2021, 12:22 PM IST

टी 20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानी खेळाडूंसाठी वाईट बातमी, 'हे' पदार्थ खाण्यावर बंदी

2019 च्या विश्वचषकात भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघाच्या फिटनेसबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले.

Oct 15, 2021, 08:16 PM IST

Corona : कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूचं निधन

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे.

Apr 14, 2020, 06:18 PM IST

पाकिस्तानी खेळाडूची पत्नी भारतीय टीमला करणार सपोर्ट

आशिया कपमध्ये भारताने विजया सोबत सुरुवात केली. पहिल्या मॅचमध्ये मिळालेल्या विजयानंतर आता भारत दुसऱ्या मॅचसाठी सज्ज झालाय. जगातील सर्वात मोठे विरोधक उद्या एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. 

Feb 26, 2016, 09:47 PM IST