'पाकिस्तानी क्रिकेट ICU मध्ये',आयत्यावेळी बाबर आझमचा कर्णधारपदाचा राजीनामा!
White-Ball Captaincy: अलीकडेच बाबर आझमने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बाबरने संघाचे कर्णधारपद सोडण्याची ही दुसरी वेळ आहे.
Oct 3, 2024, 02:24 PM IST'पाकिस्तानला घाणेरडी सवय आहे की...'; Points Table वरुन हुसैनने झापलं; म्हणाला, 'पैंजेवर सांगतो...'
Naseer Hussain Slams Pakistan: पाकिस्तानी संघाने वर्ल्ड कप 2023 मध्ये सुमार कामगिरी केली असून बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाबद्दल बोलताना इंग्लंडच्या माजी कर्णधाराने कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं आहे.
Nov 2, 2023, 09:18 AM ISTInd vs Pak: 'सर्वांना बॅटिंग दिली, असा पाहुणचार हवा', सेहवागची गुगली; तर जाफर म्हणतो, 'लघवी करेपर्यंत...'
India vs Pakistan Virender Sehwag Wasim Jaffer Post: पाकिस्तानचा संघ 155 वर 2 बाद या स्थितीवरुन सर्व बाद 191 पर्यंत पोहचला आणि तो सुद्धा अवघ्या काही षटकांमध्ये.
Oct 14, 2023, 06:30 PM ISTलाहोरमध्ये टी-२० सामना खेळणार श्रीलंकेचा संघ
श्रीलंकेचा संघ ८ वर्षानंतर पुन्हा पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळण्यास तयार आहे.
Sep 10, 2017, 05:04 PM ISTमहम्मद आमिरच्या पुनरागमनाने कोहली खुश
भारताचा वनडे कर्णधार एमएस धोनीला सराव सत्रादरम्यान दुखापत झाल्याने तो आशिया कपमध्ये खेळू शकणार नाहीये. त्याच्या जागी पार्थिव पटेलला संघात स्थान देण्यात आलेय.
Feb 23, 2016, 03:23 PM IST