parineeti chopra birthday

सासरी वाद पण माहेरच्या माणसांवरील प्रेम पाहून होतंय प्रियांकाचं कौतुक, परिणीतीच्या Bday ला खास पोस्ट

Parineeti Chopra Birthday Priyanka Chopra:  सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे परिणिती चोप्राची. आज तिचा वाढदिवस आहे. तिच्या या वाढदिवसासाठी सर्व चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Oct 22, 2023, 02:08 PM IST