parineeti chopra

अन् परिणीती चोपडा ढसाढसा रडली

अभिनेत्री परिणीती चोप्राला एका वेगळ्या अनुभवाला सामोरे जावे लागले. बॉलिवूडच्या सेलिब्रेटींसाठी आयोजित 'मसान'च्या खास शोला ती हजर होती. चित्रपटातील ह्रदयस्पर्शी प्रसंगाच्यावेळी परिणीतीला आपले अश्रू आवरता आले नाहीत. ती थिएटरमध्ये ढसाढसा रडली.

Jul 24, 2015, 07:22 PM IST

फिल्मी चक्कर

Jul 10, 2014, 04:31 PM IST

नव्या नात्यासाठी `इश्कजादीं` तयार!

इश्कजादी परिणीती चोपडा सध्या नव्या नात्यांमध्ये अडकण्यासाठी तयार आहे... तशी कबुली खुद्द परिणीतीनंच दिलीय. याचबरोबर सध्या आपण कुणासोबतही नात्यात नाही, हे सांगायला ती विसरलेली नाही.

Apr 8, 2014, 06:01 PM IST

परिणिती म्हणते `ती` चर्चा खोटीच!

बॉलिवूड अभिनेत्री बिकिनीत असणं हे आता काही नवं राहिलेलं नाही. मात्र सध्या अभिनेत्री परिणिती चोप्रा आगामी `किल दिल` या चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार असल्याची सध्या चर्चा आहे.

Jan 30, 2014, 04:02 PM IST

<B> <font color=red> व्हिडिओ पाहा :</font></b> ‘हंसी तो फसी’मधून ‘जेहनसीब...’

‘हसी तो फसी’ या चित्रपटातील ‘जेहनसीब...’ हे एक रोमान्टिक गाणं अनेक तरुणांच्या हृदयाची धडधड बनलंय. अतिशय सुंदर शब्द आणि त्याचं चित्रिकरणाची नाळ जुळवताना सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीतीनं जान लावलीय.

Jan 12, 2014, 08:26 PM IST

<b><font color=red>पाहा ट्रेलर : </font>‘हसी तो फसी’ आणि ‘मॅड’ परिणीती! </b>

`धर्मा प्रोडक्शन`चा हसी तो फसी हा सिनेमा प्रेक्षकांना हसवायला सज्ज झालाय... सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत... ही जोडी यानिमित्तानं पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.

Dec 15, 2013, 01:00 PM IST

फिल्म रिव्ह्यू : शुद्ध देसी रोमान्स

आपण लग्नातून वधू पळून जाताना अनेक वेळा पाहिले असेल, होय ना! पण, शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात मात्र ‘वर’ बनलेला आपला नायक लग्नातून पाय काढताना पाहायला मिळणार आहे.

Sep 6, 2013, 04:47 PM IST

परिणीतीला करायचाय ‘शान’सोबत रोमान्स!

हॉट पण अगदी देसी अशा परिणीती चोप्राला गायक शानसोबत रोमान्स करायचाय. ऐकून आश्चर्य वाटलं का? अहो आपल्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘झलक दिखला जा’च्या सेटवर आलेली परिणीती शाननं केलेल्या डांसच्या इतकी प्रेमात पडली की, तिनं मोठ्या पडद्यावर शानसोबत रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली.

Aug 26, 2013, 11:30 AM IST