parineeti chopra

परिकथेजोगी प्रेमकहाणी सत्यात उतरताना पाहून परिणीतीला अश्रू अनावर

Parineeti Chopra Raghav Chaddha : अभिनेत्री परिणीती चोप्राच्या आयुष्यात सध्या हे स्थान मिळालं आहे, राघव चड्ढा यांना. आम आदमी पार्टीचे खासदार असणार राघव चड्ढा अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत येत्या काही दिवसांमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. 

 

May 22, 2023, 02:54 PM IST

परिणीति-राघव यांच्या साखरपुड्याचे हे Unseen Photos तुम्ही पाहिलेत का?

बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे चर्चेत राहणारे नेता आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांचा नुकताच साखरपुडा झाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. तेव्हा मात्र, त्यांनी काहीच फोटो शेअर केले होते. आता मात्र, त्या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

May 18, 2023, 05:02 PM IST

तत्कालीन उपराष्ट्रपतींनी दिलेला प्रेमाबद्दलचा 'तो' सल्ला परिणीतीच्या होणाऱ्या नवऱ्याने ऐकला; पाहा Video

Raghav Chaddha Open Up of His First Love: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा काही दिवसांपुर्वी दिमाखात साजरा झाला आहे. त्यांच्या या सोहळ्याला अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो हे सध्या सगळीकडेच व्हायरल झाले असताना आता परिणिती आणि राघवचे (Parineeti Chopra and Raghav Chaddha Old Videos) काही जुने व्हिडीओही व्हायरल होताना दिसत आहेत. 

May 17, 2023, 06:29 PM IST

''... यासाठी मी देवाचे आभार मानते'', लेकीच्या साखरपुड्यानंतर Parineeti Chopra च्या आईची पोस्ट चर्चेत

Reena Chopra on Parineeti Chopra Engagement: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा (Reena Chopra Emotional Post) दोन दिवसांपुर्वी संपन्न झाला. यावेळी परिणीती चोप्राच्या आईनं रिना चोप्रा हिनं आपल्या लेकीसाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांची भावुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. 

May 16, 2023, 04:20 PM IST

पहिल्या भेटीत जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवणं योग्य की अयोग्य? प्रियांकाचं उत्तर

Priyanka Chopra : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्येही (Hollywood) आपलं बस्तान बसवलं आहे. आपल्या बोल्ड आणि बिन्धास्त स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रियंकाचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. पहिल्या भेटीत जोडीदाराबरोबर सेक्स (Sex) करणं योग्य कि अयोग्य यावर तीने दिलेलं उत्तर थक्क करणारं आहे. 

May 15, 2023, 08:12 PM IST

Raghav Chadha Parineeti Chopra : साखरपुड्यात राघव चड्ढा यांनी परिणीतीला सर्वांसमोर केलं किस, Video Viral

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : इतक्या दिवसांच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दिल्लीत शनिवारी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा संपन्न झाला. या साखरपुड्यातील परिणीती आणि राघव यांचा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (#ParineetiRaghavEngagement)

May 14, 2023, 08:19 AM IST

...अन् ती हो म्हणाली, परिणीती चोप्रा-राघव चड्ढा Officially Engaged; एका क्लिकवर पाहा Photos

parineeti chopra and raghav chaddha engagement: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा आज 13 मे रोजी संपन्न झाला असून त्यांच्या साखरपुड्या फोटोच प्रसिद्ध झाले आहेत. खासदार राघव चड्ढा यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकांऊटवरून (raghav chaddha tweet) त्यांच्या साखरपुड्याचे फोटोज शेअर केले आहेत. 

May 13, 2023, 09:34 PM IST

Entertainment : बहिण हॉलिवूड अभिनेत्री, वडिल आर्मीशी संबंधित... अशी आहे परिणीतिची फॅमिली

बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा आज साखरपुडा पार पडतोय. दिल्लीत पार पडणाऱ्या या सोहळ्यात बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत. परिणीतिची बहिण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राही (Priyanka Chopra) पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरीसह या सोहळ्यासाठी दिल्लीत दाखल झाली आहे. (Parineeti Chopra - Raghav Chadha Engagement)

May 13, 2023, 01:27 PM IST

Parineeti Chopra च्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा दिल्लीत दाखल

Parineeti Chopra Engagement Priyanka Chopra Reached Delhi : परिणीति चोप्रा आणि आम आदमी पार्टी खासदार राघव चढ्ढा यांचा आज दिल्लीत साखरपुडा आहे. त्या निमित्तानं प्रियांका भारतात आली आहे. तिचे दिल्ली विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

May 13, 2023, 10:29 AM IST

परिणीति चोप्रा-राघव चड्ढाचा साखरपुडा, VIP पाहुणे होणार सहभागी... पाहा कशी आहे तयारी

Parineeti-Raghav Engagement बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा 13 मे रोजी साखरपुडा पार पडणार आहे. दिल्लीतल्या कपूरथला हाऊसमध्ये हा सोहळा पार पडणार असून याची तयारीही पूर्ण झाली आहे. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

May 12, 2023, 10:00 PM IST

राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

Parineeti Chopra and Raghav Chaddha Enagement: उद्या म्हणजे 13 मे रोजी अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि 'आप'चे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांची साखरपुडा संपन्न होणार आहे. परंतु त्याआधी एका क्लिकवर जाणून घेऊया नक्की राघव आणि परिणिती एकमेकांना भेटले कुठे आणि त्यांच्या प्रेमकहाणी कशी फुलत गेली व आत्तापर्यंत ते कुठे कुठे स्पॉट (Raghv and Parineeti Spotted) झाले आहेत. 

May 12, 2023, 02:47 PM IST

आर्थिक मंदीमुळे बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलेला परदेश; आज करतेय नेत्याला डेट

Parineeti Chopra Struggle Story: बॉलिवूडमध्ये (Bollywood Actress) येणं काही सोप्पं नाही सोबतच येथे यशस्वी अभिनेत्री होणंही सोप्पं नाही. सध्या अशीच एक कहाणी आहे एका लोकप्रिय अभिनेत्रीची, जिनं एकेकाळी बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर परदेशात शिक्षण आणि नोकरी केली होती. परंतु आर्थिक मंदीमुळे (Recession News) ती परत भारतात आली आणि तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली होती. 

May 11, 2023, 03:28 PM IST

ठरलं! परिणीति चोपडा आणि राघव चड्ढा यांचा 'या' तारखेला साखरपुडा? दिल्लीत रंगणार सोहळा

अभिनेत्री परिणीती आणि नेते राघव चड्ढा यांच्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता त्यांच्या नात्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. 

May 9, 2023, 02:42 PM IST

Video : "परिणीती भाभी जिंदाबाद"! राघव चड्ढांसोबत IPL सामना पाहायला पोहोचताच अभिनेत्रीचं अनोखं स्वागत

IPL 2023 : बॉलिवूड अभिनेत्री परिणीत चोप्रा  (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (MP Raghav Chadha) हे लग्न करणार असल्याची बातमी सध्या जोरदार चर्चेत आहे. दुसरीकडे बुधवारी आप नेते राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. त्यामुळे आता दोघेही एकत्र असल्याच्या चर्चांना विराम मिळाला आहे.

May 4, 2023, 09:04 AM IST

परिणीती चोप्राच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' दिवशी पार पडणार साखरपुडा?

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढावा जेव्हा-जेव्हा पापाराझींनी एकत्र स्पॉट केलं आहे. तेव्हा-तेव्हा या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चाही झाली आहे.

Apr 4, 2023, 04:55 PM IST