सानिया मिर्जाच्या बहिणीच्या संगीत सोहळ्यात सलमान, परिणितीचा डान्स
टेनिस खेळाडू सानिया मिर्जाची बहिण अनम मिर्जा ही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सानिया मिर्जा सध्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे.
Nov 17, 2016, 08:35 PM ISTपरिणीतीऐवजी साक्षी मलिक 'बेटी बचाओ'ची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकला कुस्तीमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं.
Aug 28, 2016, 05:48 PM ISTVIDEO - हॉट आणि सेक्सी लूकसाठी या अभिनेत्री पाहा काय करतात?
हिंदी सिनेमात आपले स्थान अबाधिक राखण्याबरोबर आपली फिगर मेंटेन करण्यासाठी अभिनेत्रींना मोठी कसरत करावी लागती.
Aug 26, 2016, 04:05 PM ISTदबंग३मध्ये परिणीती चोप्रा?
आत्तापर्यंत दबंग सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा हिच लीड हिरोईन म्हणून दिसली आणि रज्जोच्या भूमिकेत प्रेक्षकांनाही ती भावली. पण आता अरबाजला दबंग 3मध्ये सोनाक्षी नकोय.
Jul 21, 2016, 07:48 AM ISTVIDEO SONG : वरुण-परिणितीचं हॉट 'जानेमन आह्sss'
अभिनेत्री परिणीती चोप्राचा हॉट अॅन्ड बोल्ड अंदाज आगामी 'ढिशूम' सिनेमात बघायला मिळणार आहे.
Jul 13, 2016, 12:30 PM ISTVIDEO : असं आहे २७ वर्षीय परिणीतीचं घर!
२७ वर्षीय अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचं घर कसं आहे हे पाहायचंय का?
Jun 16, 2016, 10:52 AM ISTएका मॅगेझिनच्या पेजवर परीणिती अशी झळकली
परीणिती चोप्रा आपल्या नव्या अवतारात आता एका मासिकाच्या पेजवर झळकली आहे.
Apr 13, 2016, 09:29 PM ISTपरिणीती नाही तर हे आहे सुशांत-अंकिताच्या ब्रेकअपचं खरं कारण
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला.
Mar 26, 2016, 03:29 PM ISTमॅगझिनसाठी परिनीती चोप्राचं हॉट फोटोशूट
सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट यांच्या समुद्र किनाऱ्यावरील हॉट फोटोशूटनंतर आता परिनीती चोप्रानंही असंच हॉट फोटोशूट केलं आहे.
Mar 3, 2016, 07:05 PM ISTVIDEO : अभिनेत्रीच नाही तर गायिकाही परिणीतीच!
अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या आगामी सिनेमात केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर गायक म्हणूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे.
Feb 12, 2016, 03:29 PM ISTपरिणीतीला मिळालेल्या अॅवॉर्डची ऋषी कपूर यांनी केली टिंगल
आपल्या वक्तव्यांमुळे अभिनेते ऋषी कपूर बऱ्याचदा चर्चेत असतात. ट्विटरवर त्यांची अनेक वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरलीत. आत्ताही त्यांच्या अशाच एक वक्तव्यामुळे ते चर्चेत आहेत.
Jan 29, 2016, 05:15 PM ISTपरिणिती चोप्रा 'धूम ४' मध्ये?
मुंबई: परिणिती चोप्रा आता 'धूम ४' मध्ये ऋ्तिक रोशन सोबत काम करताना दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
Jan 19, 2016, 07:09 PM IST'बोल्ड' झाली परिणीती, केले हॉ़ट फोटोशूट! पाहा फोटो
बॉलिवूड बाला परिणीती चोपडाने नुकतेच एक फोटो शूट केले आहे.
Dec 10, 2015, 07:02 PM ISTबापरे! इतका खर्च करते परिणिती, १० लाखात घेतले टी-शर्ट!
अभिनेत्री परिणिती चोप्रानं तब्बल १० लाखांमध्ये केवळ दोन टी-शर्ट विकत घेतल्या आहेत. या खरेदीनं तिचे फॅन्सही हैराण झाले आहेत. परिणितीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली.
Sep 9, 2015, 01:12 PM ISTपरिणीती चोपडाच्या आकर्षक 'बॉडी शेप'चं रहस्य काय? जाणून घ्या...
आपल्या वजनाकडे आणि फिगरकडे अभिनेत्रींचं जरा जास्तच लक्ष असतं... यासाठी त्या प्रचंड मेहनतही करायला तयार असतात... आणि पैसे खर्च करायलाही त्या मागे-पुढे पाहत नाहीत. आता पाहा ना परिणीती चोपडाही तेच करतेय.
Sep 5, 2015, 01:32 PM IST