parineeti chopra

'मला राजकारण्याशी लग्न...', AAP खासदाराशी नावं जोडलं जात असतानाच Parineeti Chopra चा 'तो' Video Viral

Parineeti Chopra does not to get married to Politician : परिणीति चोप्राचा हा व्हिडीओ 2019 सालचा आहे. तिच्या आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्यानंतर तिचा हा व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, या सगळ्यात परिणीति आणि राघव हे बऱ्याचवेळा एकत्र दिसले. 

Apr 3, 2023, 05:38 PM IST

ना घर ना जमीन... परिणीतीसोबत नाव जोडलं जात असताना Raghav Chadha यांची एकूण संपत्ती समोर!

Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीतिसोबत रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असताना तिच्या चाहत्यांनी राघव चड्ढा यांच्याविषयी अनेक गोष्ट सर्च केल्या आहेत. दरम्यान, राघव चड्ढा यांची एकूण संपत्तीचा आकडा ऐकूण कोणालाही धक्का बसेल. दुसरीकडे त्या दोघांचे एकामागे एक असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण पाहतोय. 

Apr 3, 2023, 02:39 PM IST

'या' प्रसिद्ध गायकाकडून परिणीती - राघव च्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब; म्हणाला, 'मी तिला फोन केला आणि...'

Hardy Sandhu On Parineeti Chopra Relation: हार्डी संधूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. हार्डीच्या आधी  आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोडा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत परिणीति आणि राघव यांच्या रिलेशनशिपवर सोशल मीडिया पोस्ट शेअर करत वक्तव्य केलं होतं. 

Mar 31, 2023, 11:06 AM IST

Parineeti Chopra आणि राघव चड्ढा यांना खूप खूप शुभेच्छा; आप खासदाराने केलेल्या ट्विटने वेधलं लक्ष

Parineeti Chopra आणि राघव चड्ढा यांचे गेल्या काही दिवसांपासून फोटो व्हायरल होत आहेत. त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया देत ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत का असा सवाल केला होता. दरम्यान, राघव यांनी एका मुलाखतीत मला राजकारणावर प्रश्न विचारा परिणीतिवर नाही असं म्हटलं होतं. 

Mar 28, 2023, 06:30 PM IST

काहीही नसताना Parineeti आणि राघवच्या कुटुंबीयांच्या भेटीगाठी, कसली चर्चा सुरुये?

Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव यांचा गेल्या अनेक दिवसांपासून सतत व्हिडीओ व्हायरल होोत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, राघव यांनी यावर नकार दिला होता. या सगळ्यात आता त्या दोघांच्या कुटुंबामध्ये बोलणं सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.

Mar 27, 2023, 01:23 PM IST

Parineeti Chopra चे 'या' खासदारासोबतचे फोटो व्हायरल

Parineeti Chopra चा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. परिणीतीचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या. परिणीती लवकरच दिलजीत दोसांझसोबत ‘चमकीला’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय परिणीतीकडे आणखी काही प्रोजेक्ट्स देखील आहेत. 

Mar 23, 2023, 04:25 PM IST

परिणीती चोप्राला साऊथ सिनेमात कारायचं आहे काम म्हणाली...

 अभिनेत्रीने साऊथ सिनेमाबाबत एक ईच्छा व्यक्त केली आहे.

Dec 11, 2022, 12:03 AM IST

''सिनेमातला प्रवास अपुर्णच...'', Parineeti Chopra चं मोठं विधान

अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) बॉलिवूडमध्ये चांगलीच ओळख निर्माण केली.

Oct 21, 2022, 07:58 PM IST

Parineeti Chopra: बॉलिवूडला मोठा धक्का; परिणीतीसोबत असं काही घडून शकते, असे कोणाला वाटलं नव्हतं?

 Parineeti Chopra Career: एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसपासून सुरु झालेल्या आणि प्रियंका चोप्रा हिच्यासारख्या प्रभावी बहिणीच्या मार्गदर्शनाखाली परिणीती चोप्रा हिच्या करिअरला वेग आला होता. पण या दोघींची साथ सुटल्यानंतर या अभिनेत्रीला बॉक्स ऑफिसवर अशा परिणामांना समोर जावे लागत आहे की, ज्याचा लोकांनी स्वप्नातही विचार केला नसेल.

Oct 19, 2022, 12:29 PM IST

Parineeti Chopra Video : अभिनय सोडून परिणीती चोप्रा करतेय 'हे' काम!

 बॉलीवूडच्या सर्वात पॉवरफुल अभिनेत्रीबद्दल आपण जेव्हा-जेव्हा बोलतो तेव्हा त्यात परिणीती चोप्राचं नाव नक्कीच समोर येतं. 

Oct 10, 2022, 11:33 PM IST

परिणीती चोप्राचं मालदीवमध्ये बिकिनी शूट; चाहते घायाळ

परिनीती चोप्रा सध्या तिच्या आगामी 'कोड नेम: तिरंगा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

Oct 3, 2022, 12:13 AM IST

Code Name Tiranga, कोणत्या सिक्रेट मिशनवर निघालीये परिणीती; अभिनय सोडला?

परिणीतीचा हा अवतार तुम्ही पाहिलाच नसेल! धमाकेदार अॅक्शन, हातात बंदूक आणि Code Name Tiranga

Sep 22, 2022, 04:20 PM IST

हार्दिकच्या वैवाहिक जीवनात उलथापालथ, 'या' अभिनेत्रीसोबत डेटिंग, असा झाला उलगडा

हार्दिक पंड्याच्या वैवाहिक आयुष्यात भूकंप, पाहा कोणत्या अभिनेत्रीला करत होता डेट

 

Aug 16, 2022, 06:22 PM IST

अभिनेत्री परिणीती चोप्राचा Oops Moment कॅमेरात कैद

अनेकदा अभिनेत्री तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी स्वत:ला सर्वोत्तम लूकमध्ये सादर करते

Jul 10, 2022, 04:14 PM IST