अनुष्का शर्माची पीआर होती परिणीती चोप्रा, असा मिळाला 3 महिन्यात बिग ब्रेक!
Parineeti chopra : परिणीति चोप्रानं करिअरची सुरुवात ही एक पीआर म्हणून झाली होती.
Sep 22, 2023, 02:49 PM ISTपरिणीतीच्या हातावर लागली राघवच्या नावाची मेहेंदी, पहिले फोटो समोर
Parineeti Chopra and Raghav Chaddha: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नातले फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत नुकताच परिणीतीच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो हे व्हायरल झाले आहेत. तुम्ही हे फोटो पाहिलेत का?
Sep 20, 2023, 08:00 PM IST'तुम्हाला बोलवलं नाहीये मी', लग्नाआधीच परिणीतीचा चेहरा झाला लाल, नक्की काय बिनसलंय?
Parineeti Chopra Angry Video Before Wedding: सध्या सोशल मीडियावर परिणीती चोप्राचा एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून यावेळी ती इतकी चिडलेली दिसते आहे की चक्क पापराझींवरही भडकते.
Sep 17, 2023, 01:05 PM ISTVideo: लग्नपत्रिकेसंदर्भात परिणितीचं नाव घेत प्रश्न विचारताच राघव चढ्ढा लाजून म्हणाले, 'तुम्हाला...'
Viral Video Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणिती आणि राघव यांची लग्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर आपचे खासदार असलेले राघव पहिल्यांचा प्रसारमाध्यमांसमोर आले होते.
Sep 15, 2023, 12:16 PM ISTParineeti-Raghav Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचं वेडिंग कार्ड Viral! 'या' दिवशी होणार रिसेप्शन
Parineeti-Raghav Wedding Card : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि निलंबित खासदार राघव चढ्ढा यांची लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Sep 7, 2023, 10:13 AM ISTपरिणीती आणि राघव चढ्ढा यांचा लग्नसोहळा 'या' ठिकाणी; इथले एका दिवसाचं भाडं माहितीये का?
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Venue: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. उदयपूरच्या जगप्रसिद्ध हॉटेल लीला पॅलेस आणि द ओबेरॉय उदयविलास मध्ये 23 आणि 24 सप्टेंबरला विवाहाचे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.
Sep 6, 2023, 12:48 PM IST
I.N.D.I.A च्या बैठकीसाठी आलेले चढ्ढा अचानक परिणितीच्या भेटीला गेले अन्...
AAP MP Raghav Chadha India Meet Visit fiancée Parineeti Chopra: राघव चढ्ढा हे I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आले आहेत.
Aug 31, 2023, 04:20 PM ISTVIDEO : महाकाल मंदिर परिसरात चप्पल घालून फिरणारे परिणीति चोप्रा-राघव चड्ढा ट्रोल
Parineeti Chopra and Raghav Chadha Trolled : परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Aug 28, 2023, 03:42 PM ISTगळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळावर चंदनचा टीळा... लग्नाआधी महाकालाच्या दर्शनासाठी पोहोचली परिणीती चोप्रा
Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chaddha) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आणि आता पुढच्या महिन्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान हे जोडपं देवदर्शन करत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी गुरुद्वाराला भेट दिली होती आता ऊज्जैनमध्ये महाकालचं (Ujjain Mahakal Temple) दर्शन घेतलं आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्ह्ययरल झाले आहेत.
Aug 26, 2023, 08:42 PM ISTप्रियंका चोप्राच्या तीन बहिणींविषयी तुम्हाला माहितीये का? चित्रपटसृष्टीतही सक्रिय
Priyanka Chopra Sisters Names: प्रियंका चोप्रा ही आपल्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते परंतु तुम्हाला माहितीये का की तिच्या तीनही बहीणी चित्रपटसृष्टीत आहेत. परंतु त्या फारश्या लाईमलाईटमध्ये येत नाहीत.
Jul 9, 2023, 04:29 PM IST'या' बॉलिवूडच्या सौंदर्यवतींचं दिग्दर्शकांच्या प्रेमात पडल्यानंतर करिअर झालं उद्धवस्त, आजही होतोय पाश्चात्ताप
Bollywood Actress Affairs With Directors: बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री या डिरेक्टर्सच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यामुळे त्यांचे त्यानंतरचे करिअर संपुर्ण उद्धवस्त झाले. जाणून घेऊया या अभिनेत्रींबद्दल.
Jul 5, 2023, 05:26 PM ISTPHOTOS: लग्नाच्या तयारीला वेग; परिणीती चोप्रा-राघव चड्ढा पोहचले सुवर्णमंदिरात
Parineeti Chopra and Raghav Chaddha Golden Temple: साखरपुड्यानंतर आता अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. त्यातून आता त्यांनी अमृतसर येथील सुवर्णमंदिराला भेट दिली आहे.
Jul 1, 2023, 10:40 PM ISTParineeti Chopra आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचं ठिकाण ठरलं मग! पाहून म्हणाल केवढा तो खर्च...!
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Venue: परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना. त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाची मोठी माहिती समोर आली आहे. ते कुठे आणि कधी लग्न बंधनात अडकणार याची माहिती आली आहे.
Jun 10, 2023, 01:29 PM ISTपरिणीति चोप्राशी लग्न करण्याआधी Raghav Chadha यांनी केली नाकाची सर्जरी!
Raghav Chadha Nose Surgery : राघव चड्ढा आणि परिणीति चोप्रा यांचा 13 मे रोजी दिल्लीत साखरपुडा पार पडला. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता राघव चड्ढा यांनी नाकाची सर्जरी केल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
May 28, 2023, 12:56 PM ISTRaghav Chadha यांचा रॅम्पवॉकचा व्हिडीओ पाहताच नेटकरी म्हणाले, ‘बाबू भैय्या लडकी का चक्कर'
Raghav Chadha Ramp Walk Video : परिणीति चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होत असताना आता राघव चड्ढा यांच्या रॅम्पवॉकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि पोस्टवर कमेंट करत नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.
May 22, 2023, 06:36 PM IST