paris olympics 2024

ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या महिला धावपटूला बॉयफ्रेंडने पेट्रोल टाकून जाळलं, 33 वर्षीय धावपटूचा मृत्यू

युगांडाच्या ऑलिम्पिक समितीने याविषयी माहिती दिली असून रेबेका सध्या एंडेबेसमध्ये राहून ट्रेनिंग घेत होती. रेबेकाच्या मृत्यूनंतर क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. 

Sep 6, 2024, 12:00 PM IST

ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार

Pune : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कास्पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फांऊडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

Aug 29, 2024, 10:34 PM IST

Vinesh Phogat : 'मी मानसिकदृष्ट्या खचलीये, माझ्यासोबत जे झालं...', निवृत्तीवर विनेश फोगाट स्पष्टच म्हणाली

Vinesh phogat Reconsider Retirement : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत भारताला मोठा धक्का बसला. कुस्तीपटू विनेश फोगाटचं वजन 100 ग्रँम जास्त बसलं म्हणून तिला डिक्वॉलिफाय करण्यात आलं होतं. मात्र, भारतात तिचं चॅम्पियन सारखं स्वागत करण्यात आलं. 

Aug 26, 2024, 12:03 AM IST

इमाने खलीफच्या सपोर्टमध्ये उतरली अभिनेत्री तापसी पन्नू, म्हणाली 'उसेन बोल्ट आणि मायकल फेल्प्सला पण बॅन करा'

इमाने खलीफने बॉक्सिंगमध्ये 66 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. मात्र पॅरिस ऑलिम्पिकमधील तिचा प्रवास सोपा नव्हता, कारण तिला प्रत्येक सामन्यानंतर तिच्या लैंगिककतेबाबत प्रश्न विचारले जात होते. 

Aug 22, 2024, 08:06 PM IST

विनेश फोगाट केस का हरली? क्रीडा लवादाने सांगितलं कारण... म्हणून पदक देता आलं नाही

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला 100 ग्रॅम वजन वाढल्याने अपात्र ठरवण्यात आलं होतं. विनेशने 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. पण वजनामुळे तिला पदक गमवावं लागलं. या विरोधात तीने क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती.

 

Aug 19, 2024, 10:38 PM IST

VIDEO : Imane Khelif चा संपूर्ण लुक बदलला, नवा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!

Algeria Boxer Imane Khalif :  पॅरिस ऑलिम्पिकमधील तुम्हाला ती बॉक्सर आठवते का? जिच्यासमोर जायला चांगल्या चांगल्या खेळाडूंना भीती वाटायची. कोणी म्हणाले, ती Transgender आहे, तर कोणी तिला पुरुष म्हणत होतं. या वादाच्या भोवऱ्यात अकडलेली या बॉक्सरने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. तिचं सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ झालंय. 

 

Aug 19, 2024, 01:25 PM IST

Vinesh Phogat : 2032 पर्यंत खेळणार... निवृत्तीच्या निर्णयावरून विनेश फोगटचा यूटर्न? भावनिक पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली?

विनेशने अपात्रतेची कारवाई झाल्यावर कुस्तीतून आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता विनेशने पुन्हा एकदा पोस्ट लिहून ती 2032 पर्यंत कुस्ती खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

Aug 17, 2024, 11:36 AM IST

'5- 6 एकर जमीन तरी... ' भेट म्हणून म्हैस दिल्यावर अरशदने पत्नी समोरच सासऱ्यांना केलं ट्रोल, पाहा काय म्हणाला? Video

अरशद गोल्ड मेडल जिंकल्यावर त्याच्या सासऱ्यांनी त्याला एक म्हैस भेट म्हणून दिली. मात्र यावरून एका मुलाखतीत आपल्या पत्नी समोरच सासऱ्यांना उपहासात्मक टोमणा मारला. 

Aug 16, 2024, 04:25 PM IST

PM On Vinesh Phogat : 'विनेश पहिली भारतीय जिने....' पदकाची याचिका फेटाळल्यावर विनेश फोगटविषयी काय म्हणाले मोदी?

15 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर गुरुवारी मोदींनी ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेतली.

Aug 16, 2024, 01:04 PM IST

क्रीडा लवादाने याचिका फेटळाल्यानंतर विनेश फोगटाची पहिली पोस्ट, क्रीडा चाहते भावूक

Vinesh Phogat Petition Dismissed : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटनला अपात्र ठरवल्यानंतर तिने या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे याचिका केली होती. पण ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर आता विनेश फोगाटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Aug 15, 2024, 07:17 PM IST

विनेशच्या पदकाच्या आशा मावळताच, तिनं हरवलेल्या कुस्तीपटूनं मागितली माफी; असं काय घडलं?

Olympics 2024 : अचानकच माफी का मागितली.... तिच्याकडून नेमकं काय घडलं? पुन्हा एकदा विनेश- सुसाकीच्या 'त्या' सामन्याची चर्चा

Aug 15, 2024, 11:30 AM IST

भारताला मोठा धक्का! Vinesh Phogat ला रौप्य पदक नाहीच, क्रीडा लवादाने याचिका फेटाळली

CAS rejects Vinesh Phogat appeal : पॅरिस ऑलिम्पकमधून भारताला मोठा धक्का बसला आहे. क्रीडा लवादाने ऑलिम्पिक अपात्रतेच्या निर्णयानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटच्या रौप्य पदकाची याचिका फेटाळली आहे.

Aug 14, 2024, 09:33 PM IST

नीरज चोप्रासोबत लग्न करणार का? मनू भाकर खदकन हसली अन् म्हणाली 'आम्ही दोघं 2018 पासून...'

Manu Bhakar On Marry With Neeraj Chopra : ऑलिम्पिक मेडलिस्ट मनू भाकरची आई आणि गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मनू आणि नीरज लग्न करणार की काय? अशी चर्चा सोशल मीडियावर होत होती.

Aug 14, 2024, 09:21 PM IST

Vinesh Phogat ला मेडल द्यायला हवं, पण दोन जणांना रौप्य पदक देता येणार नाही! निकालापूर्वी IOC चं मोठं विधान

Vinesh Phogat Disqualification case : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्ष थॉमस बाक यांनी विनेश फोगटच्या अपात्र प्रकरणावर आपला निर्णय सांगितलाय. 

Aug 13, 2024, 10:19 AM IST

चुकीला माफी नाही! ऑलिम्पिकमध्ये पदक न जिंकलेल्या खेळाडूंना नॉर्थ कोरियात मिळते अशी भयानक शिक्षा

North Korea Olympic Player Punishment : पॅरिस ऑलिम्पिकची सांगता सोहळा नुकताच पार पडला. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आता खेळाडू मायदेशी परतले आहेत. मात्र, नॉर्थ कोरियाच्या खेळाडूंना मायदेशी परतताना धास्ती घेतली आहे.

Aug 12, 2024, 11:17 PM IST