इमानेखलीफने बॉक्सिंगमध्ये 66 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. मात्र पॅरिस ऑलिम्पिकमधील तिचा प्रवास सोपा नव्हता, कारण तिला प्रत्येक सामन्यानंतर तिच्या लैंगिककतेबाबत प्रश्न विचारले जात होते.
अरशद गोल्ड मेडल जिंकल्यावर त्याच्या सासऱ्यांनी त्याला एक म्हैस भेट म्हणून दिली. मात्र यावरून एका मुलाखतीत आपल्या पत्नी समोरच सासऱ्यांना उपहासात्मक टोमणा मारला.
Abhishek Bachchan Big Decision: मागील अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये वाद असल्याची चर्चा सुरु असतानाच आता अभिषेकने ही पोस्ट केली आहे. या पोस्टमधील कंटेंटबरोबर अधिक एका गोष्टींनं अनेकांचं लक्ष वेधलंय.
North Korea Olympic Player Punishment : पॅरिस ऑलिम्पिकची सांगता सोहळा नुकताच पार पडला. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आता खेळाडू मायदेशी परतले आहेत. मात्र, नॉर्थ कोरियाच्या खेळाडूंना मायदेशी परतताना धास्ती घेतली आहे.
Tom Cruise Olympic Video: टॉम क्रुझचा पॅरिस ओलम्पिकमधील तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय...
Neeraj Chopra On Olympics 2036 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पहिलं रौप्यपदक पटाकवलं अन् भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा पुन्हा एकदा रोवला. अशातच विजयानंतर नीरजने मोठं वक्तव्य केलं आहे.
Indian Hockey Team : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं मायदेशात आगमन झालं. दिल्लीत टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलं. पण यादरम्यान सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारतीय हॉकी संघाचा अपमान झाल्याचा आरोप केला जात आहे.
Javelin Arshad Nadeem Profile : गोल्डन बॉय नीरज चोप्रासोबत सध्या चर्चा सुरु आहे ती पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शदनदीमची जोरदार चर्चा सुरु आहे. ऑलिम्पिक रेकार्ड आणि गोल्ड मेडलचा हा प्रवास अर्शदसाठी सोपा नव्हता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, पॅरिस ऑलिमिकमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला लोकांकडून पैसे घेऊन प्रशिक्षण करावे लागेल होते.
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत फायनलमध्ये नीरज चोप्रा याने रौप्य पदक (Neeraj Chopra win Silver medal) पटकावलं आहे. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकलं.
India vs Spain Hockey : भारतीय हॉकी संघाने चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला (Bronze medal) गवसणी घातली. भारताने स्पेनचा 2-1 ने पराभव केला. कॅप्टन हरमनप्रीतने 2 महत्त्वाचे गोल केले.
Aman sehrawat into the semis : भारतीय कुस्तीपटू अमर सेहरावतने 57 किलो वजनी गटाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता त्याला पदक निश्चित करण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे.
Turkey Yusuf Dikec:युसूफ डिकेक घटस्फोट झाल्यानंतर नेमबाजीत यश मिळवू लागला, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याबद्दलची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यातून निघालेला निष्कर्ष जाणून घेऊया.
Olympic games 1908 : सोशल मीडियावर 1908 साली म्हणजेच 115 वर्षी झालेल्या ऑलिम्पिकचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Vinesh Phogat Disqualified PM Modi First Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावानांना वाट मोकळी करुन देताना अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Vinesh Phogat In the final : पॅरीस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने 50 किलो वजनीगटाच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.
Bajrang Punia post for Vinesh Phogat : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारल्यानंतर आता बजरंग पुनिया याने स्पेशल पोस्ट लिहिली आहे.
Vinesh phogat Qualified for Semi Finals : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने क्वाटरफायनल सामन्यात युक्रेनची खेळाडू ओक्साना लिवाच हिचा पराभव करून सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.
Neeraj Chopra Qualified for Finals : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पहिल्याच फेरीमध्ये 89.34 मीटर भाला फेकून फायनलमध्ये धडाक्यात एन्ट्री मारली आहे.
Nisha Dahiya at Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमधील 68 किलो वजनी गटातील कुस्तीच्या सामन्यात भारताची कुस्तीपटू निशा दहियाने नेत्रदिपक कामगिरी केली. मात्र, 12 सेकंदात तिचं पदक हुकलं.