7 महिन्यांची गरोदर... ऑल्मिपिकमध्ये तरीही सहभाग, कोण आहे हे ऍथलीट जिची होती सगळीकडे चर्चा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामध्ये एका 7 महिन्याच्या गरोदर महिलेने सहभाग घेतला आहे. सध्या सगळीकडे तिचीच चर्चा आहे.
Jul 31, 2024, 06:39 AM ISTछोरी धाकड है! शुटिंगच नाही तर मनू भाकर 'या' कामातही एक्सपर्ट, 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
Manu Bhaker Viral Video : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजपटू मनू भाकरने दोन पदकं जिंकली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. अशातच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.
Jul 30, 2024, 04:20 PM ISTRafel nadal vs Novak Djokovic : दोन वर्षानंतर नडाल आणि जोकोविच भिडणार, पाहा दोघंही किती श्रीमंत?
Rafel nadal vs Novak Djokovic Mens Singles : स्पॅनिशचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल आणि 24 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोविच पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष एकेरी गटात आमने-सामने आले आहेत.
Jul 29, 2024, 07:17 PM ISTPHOTO: मनू भाकरचं नाव कसं पडलं? आईने सांगितला बालपणीचा किस्सा
Manu Bhaker : खेळाच्या महाकुंभात म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने अचूक नेम भेदत कांस्यपदकाला गवसणी घातली. फक्त 0.1 गुणांच्या फरकाने मनूचं रौप्यपदक हुकलं. मनूच्या आईने यावेळी तिच्या बालपणीचा किस्सा सांगितला आणि मनू भाकरचं नाव कसं पडलं? यावर खुलासा देखील केला. मी तिला अनेकदा काही गोष्टी करू नकोस म्हणून अडवत आले पण तिने जिद्द सोडली नाही, असं सुमेधा भाकर सांगतात.
Jul 29, 2024, 05:15 PM ISTपॅरिस ऑलिम्पिकच नाही तर 'या' ठिकाणी देखील मनू भाकरने फडकावलाय तिरंगा
तुम्हाला माहितीये का? मनू भाकरने इतर कोणत्या ठिकाणी पदकांची कमाई केली आहे?
Jul 29, 2024, 04:24 PM ISTManu Bhaker Won Bronze: 'जेव्हा आईने पिस्तुल लपवलं,' पण आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने रचला इतिहास
भारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिसमध्ये ऑलिम्पिकस्पर्धेत इतिहास रचला होता. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. एक वेळ अशी होती जेव्हा मनू भाकरच्या आईने तिचं पिस्तुल लपवलं होतं.
Jul 28, 2024, 07:22 PM ISTManu Bhaker Won Bronze: श्रीकृष्णाची भक्त आहे मनु भाकर, शेवटच्या क्षणी आठवला 'भगवद्गगीते'तला संदेश
Manu Bhaker Won Bronze in Paris Olympics: भारतीय नेमबाज मनू भाकरने (Manu Bhaker) इतिहास रचला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) जबरदस्त कामगिरी करत तिने कांस्यपदक (Bronze Medal) जिंकलं आहे. नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. यासह तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मेडलचं खातं उघडलं आहे.
Jul 28, 2024, 06:38 PM IST
Olympics Opening Ceremony मधील 'त्या' कृत्याने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या; जगभरातून संताप
The Last Supper Controversy: पॅरिसमधील ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यानंतर जगभरातील ख्रिश्चन धर्मियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...
Jul 28, 2024, 07:08 AM ISTऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यासाठी पी व्ही सिंधु सज्ज, अशी कामगिरी करणारी ठरणार पहिली भारतीय
Paris Olympics 2024: भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू सलग तिसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. करोडो भारतीयांना सिंधुकडून पदकांची अपेक्षा आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तीने कसून सराव केला आहे.
Jul 26, 2024, 08:51 PM ISTपॅरिस ऑलिम्पिकचं बिगुल वाजलं, 16 खेळांमध्ये भारताचे 117 खेळाडू... पाहा भारताचं संपूर्ण वेळापत्रक
Olympics 2024 India Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चं बिगुल अखेर वाजलं आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरु होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यात भारताचं 117 खेळाडूंचं पथक सहभागी झालं आहे.
Jul 26, 2024, 03:00 PM ISTपॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार बिहारची आमदार
Paris Olympic 2014 : खेळाच महाकुंभ अर्थात ऑलिम्पिक स्पर्धेला 26 जुलैपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारताचं 117 खेळाडूंचं पथक सहभागी झालंय. या खेळाडूंमध्ये बिहारच्या आमदाराचाही समावेश आहे.
Jul 25, 2024, 09:49 PM ISTजेव्हा मेजर ध्यानचंद यांच्या देशभक्तीसमोर हिटलरही नरमला; वाचा किस्सा ऑलिम्पिकचा!
Paris Olympics 2024 : मेजर ध्यानचंद यांनी हिटलरला असं काही म्हटलं होतं की, खुद्द हिटलर देखील ढसाढसा रडला होता. ही घटना आहे पॅरिस ऑलिम्पिक 1936 ची...!
Jul 23, 2024, 11:30 PM ISTऑलिम्पिकआधीच टीम इंडियाला धक्का!दिग्गज खेळाडूची मोठी घोषणा
2018 मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची संयुक्त विजेता टीम, भुवनेश्वरमध्ये 2019 एचआयएच पुरुष सिरिज फायनलची सुवर्ण पदक विजेती टीम आणि बर्मिंघम 2022 राष्ट्रमंडल खेळांमध्ये रजत पदक मिळवणाऱ्या टीमचा भाग होता. एचआयएफ हॉकी प्रो लीग 2021-22 मध्ये भारताला तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचवण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली. श्रीजेशला 2021 मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वर्ल्ड गेम अॅथलिट्स ऑफ द इयर जिंकणारा तो भारताचा दुसरा खेळाडू आहे. त्याने 2021, 2022 मध्ये सलग दोनवेळा एचआयएफ गोलकिपर ऑफ द इयर पुरस्कार जिंकलाय.मला माझ्या करिअरचा अभिमान आहे.माझा आतापर्यंतचा प्रवास असाधारण होता.माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद, असे श्रीजेश म्हणतो. माझे सहकारी वाईट काळात माझ्यासोबत होते. आम्ही पॅरिसमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत.निश्चतच आम्हाला पदकाचा रंग बदलायचा आहे, असेही तो म्हणाला.
Jul 23, 2024, 08:53 AM ISTनीरज चोप्राच्या दुखापतीवर मोठी अपडेट, पॅरिस ऑलिम्पिक खेळणार की नाही?
Neeraj chopra injury update : टोक्यो ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर भालाफेकपटू नीरज चोप्राला आता पॅरिसमध्ये (paris olympics 2024) होणाऱ्या स्पर्धेत पुन्हा एकदा सोनेरी यश संपादन करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
Jul 21, 2024, 05:17 PM ISTVIDEO 'अरे! तू तर ते आणलंच नाही...' पंतप्रधान मोदींनी कोणत्या खेळाडूला करुन दिली आठवण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या टीमसोबत संवाद साधला. त्यावेळी एका खेळाडूला एका गोष्टीची आठवण करुन दिली.
Jul 6, 2024, 12:11 PM IST