parliament security

'शक्तीशाली व्यक्ती ती असते जिच्याकडे...'; संसदेची सुरक्षा भेदणाऱ्याच्या घरात सापडली सिक्रेट डायरी

Parliament Security Breach Secret Diary: या डायरीमुळे अनेक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्ल्यासंदर्भातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या डायरीत मिळू शकतात.

Dec 15, 2023, 12:51 PM IST

धक्कादायक! संसदेची सुरक्षा भेदण्यामागील चिनी कनेक्शन आलं समोर; खासदारांचा जीव होता धोक्यात?

Parliament Security Breach China Connection: भारतीय संसदेवर केलेल्या हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाली त्या दिवशीच नव्या संसदेच्या इमारतीमधील लोकसभेच्या सभागृहात 2 अज्ञात तरुणांनी घुसखोरी केली.

Dec 15, 2023, 11:08 AM IST

'संसदेची सुरक्षा भेदण्यासाठी नेहरुच जबाबदार का? पास देणारा खासदार मुसलमान असता तर भाजपाने..'

Parliament Security Breach Uddhav Thackeray Group Comment: हजारो सुरक्षाकर्मी, शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर्स, अंगाची झडती घेणारी यंत्रणा असताना धुराच्या नळकांड्या घेऊन 2 तरुण आत शिरले. या दोघांनाही आत जाण्याचे ‘पास’ मिळाले ते भाजप खासदाराच्या शिफारसीने.

Dec 15, 2023, 08:03 AM IST

संसदेबाहेर Video शूटींग, बसने राजस्थानला गेला अन्...; ललित झाने त्या दिवशी नक्की काय काय केलं?

Parliament Security Breach Accused Lalit Mohan Jha: दिल्ली पोलिसांनी संसदेमधील सुरक्षा भेदल्यानंतर मास्टरमाईंड ललित झाने नेमकं काय काय केलं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Dec 15, 2023, 07:30 AM IST

संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा 34 तासात ताब्यात, पोलिसांसमोर आत्मसमर्पण

Parliament Security Breach : ललित झा त्याचे स्थान सतत बदलत होता. त्याचे शेवटचे लोकेशन राजस्थान असल्याचे सांगण्यात आले आणि त्याचे कोलकाता कनेक्शनही उघड झाले. 

Dec 15, 2023, 07:11 AM IST

संसद भवन परिसर... अचानक आलेली ती गाडी आणि सुरक्षारक्षकांची धावपळ!

संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे सध्या संसद भवन परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Feb 12, 2019, 02:25 PM IST