pcod

सतत पीरियड्स मागे पुढे होतात, असू शकतात 'ही' 6 गंभीर कारणं

Women Health: काही महिलांचे पीरियड्स वेळेवर येत नाही. अनियमित असल्यामुळे या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यावेळी ही 5 गंभीर कारणे महत्त्वाची ठरते. 

Mar 20, 2024, 03:12 PM IST

मासिक पाळीत त्रास होतोय? अशी घ्या घरच्या घरी काळजी !

 बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराला पाहिजे तसा आहार मिळत नाही. त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर याचा गंभीर परीणाम होतो. त्यामुळे मासिक पाळीमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीने आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे पाहूया.  

Feb 9, 2024, 06:37 PM IST

Periods : PCOS मुळे त्रस्त आहात? 'हे' खाणं टाळा

हल्ली PCOS हा शब्द खूपदा कानावर पडू लागला आहे. ही समस्या आजकाल प्रत्येक महिला आणि मुलींमध्ये अगदी सामान्य झाली आहे. त्यांना किती वेदना आणि त्रास सहन करावा लागतो याची कल्पना करणे कठीण आहे.

Jan 29, 2024, 01:04 PM IST

PCOD आणि PCOS च्या समस्येवर रिजनरेटीव्ह मेडीसिन उपचार पद्धती कशी ठरतेय फायदेशीर?

PCOD : अनियमित मासिक पाळी, हार्मोनल असंतुलन, सिस्ट आणि प्रजननासंबंधी समस्या यांचा समावेश होतो. पारंपारिक उपचार पध्दतीने या आजारांवर उपचार करण्याऐवजी त्यांच्या लक्षणांचे व्यवस्थापन कसे करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले जाते.रिजनरेटिव्ह मेडिसीन सारख्या वैद्यकीय प्रगतीने आता रुग्णांमंध्ये नवीन आशा निर्माण केली आहे

Sep 7, 2023, 09:01 AM IST

Health Tips: जाणून घ्या... पचन आणि वजन यांचा काय संबंध? वजन कमी होण्याची शक्यता...

पचनाचे चांगले बॅक्टेरिया वजन कमी करण्यास कशी मदत करतात ते जाणून घेऊया.

Oct 25, 2022, 12:02 AM IST

मासिक पाळीदरम्यान होतेय चिडचीड? दुर्लक्ष करु नका, असू शकतात मोठ्या आजाराची लक्षणं

...आणि काही वेळा हार्मोन्स बिघडल्यामुळे होणारी अ‍ॅलर्जीसुद्धा असू शकते या सर्व कारणांमुळे ही लक्षण दिसू लागतात.

Aug 5, 2022, 01:54 PM IST

PCOD मुळे महिलांना गर्भधारणा का होत नाही?

सध्या जीवनशैलीतील बदलामुळे महिलांमध्ये PCODचा त्रास महिलांना उद्भवतो. 

Dec 23, 2021, 11:19 AM IST
HITGUJ DR VINESH NAGARE ON PCOD AND AYURVEDIC TREAMENT PT23M55S

हितगुज : पीसीओडी, वंध्यत्व आणि आयुर्वेद, ४ जुलै २०१९

हितगुज : पीसीओडी, वंध्यत्व आणि आयुर्वेद, ४ जुलै २०१९

Jul 4, 2019, 10:20 PM IST

PCOD असणाऱ्या महिलांनी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा!

आजकाल तरुण मुलींमध्ये झपाट्याने वाढणारी समस्या.

Jun 23, 2018, 08:07 AM IST

हितगुज : PCOD, लठ्ठपणा आणि वंध्यत्व

PCOD, लठ्ठपणा आणि वंध्यत्व

Aug 14, 2015, 04:42 PM IST