भारत नाही तर मोबाईल फोनच्या वापरात 'हा' देश आहे नंबर 1
तरुणांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना फोनचं वेड लागलं असं आपण ऐकतो. पण तुम्हाला माहितीये का सगळ्यात जास्त वेड हे कोणत्या देशातील लोकांना लागलं आहे. सगळ्यात जास्त वेड हे भारतीयांना लागलं असं म्हणत असले तरी ते सत्य नाही. तर सत्य काय आहे हे जाणून घेऊया...
Nov 1, 2024, 06:30 PM ISTलहान मुलांना देताय फोन, त्यांच्या IQ वर होऊ शकतो गंभीर परिणाम
Childrens Health : तुमच्या मुलांना आहे सतत मोबाईल वापरण्याची सवय... कंटाळ आला की खेळायला जायचं सोडून करतात मोबाईलचा वापर तर आजच द्या लक्ष नाही तर होऊ शकते गंभीर परिस्थिती ... मुलांचं भविष्य उज्वल करण्यासाठी करा या गोष्टी पालन नक्कीच होईल फायदा
May 30, 2023, 06:02 PM ISTTech 24 Taas | तंत्रज्ञानाच्या जगात कोणतं नवं लॉन्चिंग? स्मार्टफोन ते नवे फिचर्स 'पाहा टेक २४ तास'
What new launch in the world of technology? Smartphones to new features See Tech 24 Taas
Dec 24, 2022, 06:45 PM ISTअभिनेत्री अनन्या पांडे हिच्या घरावर NCB चा छापा, या वस्तू केल्या जप्त
Aryan Khan Drugs Case : अभिनेत्री अनन्या पांडे (Actress Ananya Panday) हिच्या वांद्रे येथील घरावर NCBने छापा मारला आहे. काही वस्तू जप्त केल्या आहेत.
Oct 21, 2021, 02:25 PM ISTअबब ! Google चे CEO सुंदर पिचई वापरतात तब्बल इतके फोन
एका मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली.
Jul 13, 2021, 10:00 PM ISTकोरोना व्हायरसचा नेटफ्लिक्स आणि यूट्यूबला जबर फटका
घरी राहून नेटफ्लिक्स बघण्याचा विचार करताय?
Mar 26, 2020, 01:22 PM ISTपालकांनो लहानमुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवा नाही तर...
डोळ्यांवर सतत निळ्या रंगाचा प्रकाश पडल्यामुळे आकाली म्हातारपण येण्याची शक्यता असते.
Nov 13, 2019, 11:18 PM ISTअरुण जेटलींच्या अंत्ययात्रेत चोरांचा सुळसुळाट, 'या' नेत्याचा मोबाईल लंपास
चोरांनी संधी साधत....
Aug 27, 2019, 07:38 AM ISTनिक जोनासच्या मोबाईल वॉलपेपरवर प्रियांकाचा 'हा' फोटो
प्रियांका आणि निकच्या लग्नाची तारीखही आता जवळ येऊ लागली आहे.
Nov 14, 2018, 04:24 PM ISTदीपिका पदुकोण आपल्या लग्नात 'या' गोष्टीची घेणार खास खबरदारी
या गोष्टीला बंदी
Aug 16, 2018, 10:08 AM ISTलवकरच लॉन्च होणार नवं 'अॅन्ड्रॉईड पाय'
या नवीन व्हर्जनचं अपडेट सध्या गूगलच्या स्मार्टफोन 'पिक्सल'मध्येच उपलब्ध असेल
Aug 7, 2018, 01:58 PM ISTपॉवर बॅंक खांद्यावर ठेवून झोपली आणि झोपेतच मृत्यू
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढलाय. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज असते. चार्जर नसेल तर प्रवासात अनेकवेळा गैरसोय होते. त्यामुळे पॉवर बॅंकची गरज निकड झालेय. हे छोटे उपकरण सहज कोठेही नेता येते आणि मोबाईल चार्ज करता येतो. मात्र, हे उपकरण मृत्यूलाही कारणीभूत ठरलेय.
Feb 9, 2018, 01:16 PM ISTभारतातील लोकांची स्मार्टफोन मेमरी का झटकन होते फुल? 'गूगल'नं दिलं उत्तर...
भारतातील स्मार्टफोन आणि इंटरनेट युझर्स दररोज सकाळी इतके गुड मॉर्निंगचे मॅसेज पाठवतात की देशातील ३० टक्के लोकांच्या फोनची मेमरी केवळ या मॅसेज आणि फोटोमुळेच फुल होऊन जाते. हा रंजक शोध लावलाय गूगलनं...
Jan 24, 2018, 12:52 PM ISTमुलं युट्यूबवर घाणेरडे व्हिडिओ पाहतात? हा उपाय आहे...
इंटरनेट म्हणजे माहितीचे कोठार. त्यातही युट्यूब म्हणजे तर दृकश्राव्य माध्यमाचा खजिनाच. पण, धोका असा की, युट्बवर असलेल्या व्हिडिओवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. त्यामुळे अनेकदा चांगल्या व्हिडिओसोबत नको असलेले चुकीची माहिती देणारे, अश्लिल व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे मुलांना यापासून रोखायचे कसे हा प्रश्न अनेक पालकांच्या मनात आहे. पण, घाबरू नका...
Nov 13, 2017, 11:04 PM ISTचोरांच्या टोळीने ४४ मोबाईल चोरले, तिघे गजाआड
४३ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले असून याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
Nov 3, 2017, 05:01 PM IST