Pitru Paksha 2023 : पितृपक्षात अशी स्वप्नं दिसणं म्हणजे शुभ संकेत! पण ही स्वप्नं असतात संकटांचा इशारा
Pitru Paksha 2023 : अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीपासून पितृपक्ष पंधरवड्याला सुरुवात होते आहे. जर या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला स्वप्नात पूर्वज दिसले तर हे शुभ आहे की अशुभ समजून घ्या.
Sep 27, 2023, 12:43 PM ISTपितृ पक्षात चुकूनही करू नका 'ही' कामे, नाहीतर...
पितृ पक्षात न करावयाची कामे
Sep 26, 2023, 04:29 PM ISTPitru Paksha 2023 : पूर्वजाचं देहावसान कोणत्या तिथीला झालं माहित नाहीये? 'या' 3 दिवशी करा श्राद्ध विधी
Pitru Paksha 2023 Date and Tithi : धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षात पितरांना पिंड दान, श्राद्ध आणि तर्पण केलं जातं. या दिवसांत केलेला विधी हा पूर्वजांपर्यंत पोहोचतो अशी श्रद्धा आहे.
Sep 26, 2023, 03:43 PM ISTसर्वपित्री अमावास्येला 4 ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग, या राशींवर असेल कृपा
25 सप्टेंबरला सर्वपित्री अमावास्या आहे. या दिवशी चंद्र सिंह राशी सोडून कन्या राशीत प्रवेश करेल. या दिवशी लक्ष्मी नारायण योग आणि बुद्धादित्य योग देखील तयार होत आहेत.
Sep 22, 2022, 01:05 PM ISTPitru Paksha 2022 : पत्नी हयात असतानाही 50 पतींकडून त्यांचं पिंडदान, Video मधून धक्कादायक कारण समोर
हयात असणाऱ्या पत्नींचं पिंडदान करणारे हे सर्वजण या निर्णयावर का पोहोचले, पाहा Video...
Sep 19, 2022, 09:46 AM ISTPitru Paksha 2022 : पितृपक्षात 'अशा' परिस्थितीत कावळे दिसल्यास भरभराट होणार की आणखी काही?
Pitru Paksha दरम्यान, कावळ्यांपुढे का ठेवलं जातं जेवणाचं पान?
Sep 15, 2022, 10:44 AM ISTKunwara Panchami 2022: आज पितृ पक्षाची पंचमी, कुंवारे लोकांशी आहे संबंध ! करु नका या चुका
Panchami ka Shradh Kab Hai: हिंदू कॅलेंडरनुसार, आज 14 सप्टेंबर 2022 ही पितृ पक्षाची पंचमी तारीख आहे.
Sep 14, 2022, 10:42 AM ISTPitru Paksha: पितृ पक्षात खरेदी करायची आहे, मग घाबरू नका, 'या' तारखेरला खरेदी करू शकता
Pitru Paksha 2022 : असे मानले जाते की पितृ पक्षाच्या काळात कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करू नये. ते शुभ मानले जात नाही. तथापि, काही तारखा आहेत ज्या दरम्यान खरेदी केली जाऊ शकते.
Sep 10, 2022, 12:52 PM ISTPitru Paksha 2022: 12 वर्षानंतर पितृपक्षात विशेष योग! 17 सप्टेंबरला श्राद्ध कर्म करता येणार नाही, कारण...
श्राद्ध पक्षाच्या काळात श्राद्ध-तर्पण, पिंडदान करून पितरांचा आशीर्वाद मिळतो. यामुळे जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
Sep 8, 2022, 04:03 PM ISTPitru Paksha 2022: पितृ पक्षात कावळ्यांना का असतं महत्त्व? जाणून घ्या यामागचं कारण
पितृपक्षात घराच्या अंगणात कावळा आला की, शुभ मानलं जातं. पण पितरांचं प्रतीक कावळाच का असतो? असा प्रश्न अनेकांना पडतो.
Sep 8, 2022, 02:22 PM ISTPitru Paksha 2022: पितृ पक्ष कधीपासून सुरु होणार? पिंड दान करण्यापूर्वी 'या' बाबी लक्षात ठेवा
पितृ पंधरवड्यात दिवंगत पूर्वजांचं स्मरण केलं जातं. श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंड रुपाने पूजन केलं जातं.
Sep 8, 2022, 12:27 PM IST