कतरिना कैफनं मोडले सर्व रेकॉर्ड, सर्वाधिक फॉलोअर्स असणारी सेलिब्रिटी
कतरिना कैफ ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिनाचे लाखो चाहते आहेत. फक्त इन्स्टाग्रामवर नाही तर आता कतरिनाच्या व्हॉट्सअॅप चॅनलवर देखील तिचे लाखो चाहते आहेत. तिनं आता सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.
Sep 29, 2023, 06:49 PM ISTनेहरु भारताचे पहिले पंतप्रधान नव्हते? भाजपा नेत्याच्या विधानामुळे खळबळ, म्हणाले 'म्हणूनच नरेंद्र मोदी...'
कर्नाटकमधील भाजपा आमदार बसनगौड पाटील यतनाल (BJP MLA Basanagoud Patil Yathnal) यांनी पंडित जवाहरलाल नेहरु हे देशाचे पहिले पंतप्रधान नव्हते असं विधान करत खळबळ उडवली आहे.
Sep 28, 2023, 04:36 PM IST
त्रिशुळासारखी लाईट, डमरुसारखी ड्रेसिंगरुम अन् 330 कोटी रुपये! मोदींच्या मतदारसंघातील क्रिकेट ग्राऊण्ड पाहाच
Lord Shiva Theme Varanasi Cricket Stadium Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्टेडियमचा भूमीपूजन सोहळा शनिवारी पार पडला. हे स्टेडियम अनेक अर्थांनी खास आणि वेगळं असणार आहे. पंतप्रधानांनीच हे स्टेडियम बांधून झाल्यानंतर कसं दिसेल याचे काही खास फोटो पोस्ट केलेत. पाहूयात या स्टेडियमची वैशिष्ट्ये आणि त्याचे फोटो...
Sep 24, 2023, 12:30 PM ISTज्योतिषानं सांगितलं म्हणून नवीन संसद बांधली! खळबळजनक दावा; राऊत म्हणाले, '20 हजार कोटी...'
New Parliament Building Advice Of Astrologer: "मोदी हे स्वत:च्या गरिबीच्या रामकथा नेहमी वाचतात, पण त्याच संसदेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी श्रीमंतीचा त्याग करणाऱ्या पंडित नेहरूंचा सहवासही अनुभवला. घर, संपत्ती, श्रीमंती, वैभवाचा त्याग करून नेहरू स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरले," असंही राऊत म्हणाले आहेत.
Sep 24, 2023, 08:24 AM ISTPM नरेंद्र मोदी यांनी पाया पडणाऱ्या महिलेला रोखलं, नंतर स्वतः घेतला महिलांचा आशीर्वाद
Women Quota Bill PM modi in bjp Head Quarter
Sep 22, 2023, 12:15 PM ISTPM नरेंद्र मोदी यांनी पाया पडणाऱ्या महिलेला रोखलं, नंतर स्वतः घेतला महिलांचा आशीर्वाद
महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत संमत झालं आहे. विधेयक मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यालयात शुक्रवारी आनंद साजरा करण्यात आला.
Sep 22, 2023, 11:53 AM IST
Women Reservation Bill : पंतप्रधान मोदींनी मानले सर्व खासदारांचे आभार
PM Modi Thanks All MPs For Passing Women Reservation Bill In Loksabha
Sep 21, 2023, 01:25 PM ISTनव्या संसद भवनात पंतप्रधानांकडून 'मिच्छामी दुक्कडम' म्हणत भाषणाला सुरुवात; काय आहे याचा अर्थ जाणून घ्या?
Michhami Dukkadam PM Modi: नव्या संसद भवनाचा शुभारंभ सोमवारी पार पडला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन संसद भवन खुले करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी एक शब्द वापरला होता. त्याचा काय अर्थ होतो जाणून घ्या
Sep 20, 2023, 06:58 AM ISTHardeep Singh Nijjar: 'पाच दिवसात देश सोडा', भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!
India-Canada Tensions : कॅनडाच्या संसदेला संबोधित करत असताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी शीख नेते हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असं बेताल वक्तव्य केलं होतं.
Sep 19, 2023, 06:00 PM ISTभव्य, अद्भूत अन् अभिमानाने उर भरुन येईल अशी दृष्यं! नव्या संसदेच्या पहिल्या Working Day चे Inside Photos
Inside Photos Of New Parliament Building: आपल्या भविष्याची श्री गणेशा आपण आज करत आहोत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या संसदेच्या इमारतीमधून नवीन संसदेमध्ये कारभार हलवताना केलेल्या भाषणात म्हटलं. नवीन संसद ही अधिक अत्याधुनिक, पेपरलेस आणि भव्य असणार आहे. या संसदेत कामकाज सुरु झाल्यानंतरचे फोटो समोर आले आहेत. पाहूयात हेच फोटो...
Sep 19, 2023, 02:00 PM ISTचांदीचे नाणे अन् बरंच काही... नवीन संसदेत प्रवेश करताना खासदारांना काय मिळणार?
नवीन संसद भवनात आजपासून विशेष अधिवेशन सुरू होत आहे. सकाळी जुन्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचे फोटोशूट करण्यात आले. नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी काही भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.
Sep 19, 2023, 01:39 PM ISTभारत विरुद्ध कॅनडा संघर्ष शिगेला : कॅनडीयन PM जस्टीन ट्रुडोंना भारताने सुनावलं! म्हणाले, "अशा लोकांबद्दल तर..."
खलिस्तानी नेत्याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप जस्टीन ट्रुडोंनी केला आहे. त्यामुळे आता कॅनडा आणि भारतातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या आरोपांचे खंडन करुन ट्रूडो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Sep 19, 2023, 09:32 AM IST'प्रभू रामाकडे माझी प्रार्थना...,' पाकिस्तानी क्रिकेटरकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, 'तुम्हीच भारताचे...'
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरिया याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने ट्रोल करण्यात आलं. यानंतर त्याने दिलेलं उत्तर नेटकऱ्यांना फार आवडलं आहे.
Sep 18, 2023, 04:09 PM IST
PM Modi | आज संसदेचं विशेष अधिवेशन, काय बोलणार पंतप्रधान मोदी?
PM Modi To Address On First Day Of Five Days Special Session
Sep 18, 2023, 10:40 AM ISTG-20 चा समारोप करताना मोदी म्हणाले, 'स्वस्ति अस्तु विश्व'; पण याचा अर्थ, संदर्भ काय?
PM wraps up G20 meet With Swasti Astu Vishwa: मोदींनी उच्चारलेल्या या ओळीचा नेमका अर्थ काय?
Sep 11, 2023, 04:54 PM IST