pm modi

देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; मोदी सरकार आणणार 'एक देश-एक निवडणूक' विधेयक?

18 ते 22 सप्टेंबरदरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन राबवले जाणार आहे. या अधिवेशानत 'एक देश-एक निवडणूक' विधेयक मांडले जाणार असून यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Aug 31, 2023, 06:29 PM IST

अजूनही 80 टक्के भारतीयांची पहिली पसंती पंतप्रधान मोदींनाच! पीईडब्ल्यूच्या सर्वेक्षण अहवालातून माहिती समोर

PM Narendra Modi : प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, सुमारे 80 टक्के भारतीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अनुकूल मत आहे आणि ते त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. तर अहवालानुसार,  46 टक्के जगभरातील लोकांनी भारताबद्दल अनुकूल मत व्यक्त केले आहे.

Aug 31, 2023, 07:03 AM IST

84 व्या वर्षी 'हा' नेता करतोय देशाचं नेतृत्व; मोदी, बायडेन, पुतिनही यादीत

Oldest Active World Leaders List: जगातील सर्वात वयस्कर सक्रीय राजकारणी कोण ठाऊक आहे का?

Aug 26, 2023, 02:42 PM IST

'शिवशक्ती' अन् 'तिरंगा...' चंद्रावरील 'त्या' 2 ठिकाणांना मोदींनी दिली नावं! Chandrayaan 3 चं अध्यात्मिक कनेक्शन

PM Modi at ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये स्वत: हजर राहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान मोहिमेत सहभागी झालेल्या वैज्ञानिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. 

 

Aug 26, 2023, 08:39 AM IST

मधुबन में राधिका नाचे रे...! चिमुकलीचा सुरेख आवाज ऐकून मोदीही झाले मंत्रमुग्ध; पाहा Video

PM Modi Shares Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संध्याकाळी दिग्गज गायक मोहम्मद रफी यांचे "मधुबन में राधिका नाचे रे" हे गाणे गाताना एका लहान ग्रीक मुलीचा (Greek Girl Singing Indian Song) व्हिडिओ शेअर केला आहे.

Aug 26, 2023, 12:09 AM IST

'भारत-चीन संबंधांसाठी सीमारेषेवर...'; लडाखसंदर्भात मोदींचा चिनी राष्ट्राध्यक्षांना सल्ला

PM Modi Meets Xi Jinping In BRICS Summit: भारत आणि चीनदरम्यान पूर्व लडाखमध्ये सुरु असलेल्या सुप्त संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेची राजधानीचं शहर असलेल्या जोहान्सबर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपींग यांच्यात चर्चा झाली.

Aug 25, 2023, 07:06 AM IST

'चांद्रयान ३' चंद्रावर उतरल्याचं पाहताच मोदींनी पुढल्या क्षणी कोणाला केला फोन? पाहा Video

Chandrayaan 3 Latest News: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्याचं पाहिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेमधून लगेच मोबाईलवरुन एक कॉल केला. मोदींनी केलेल्या या कॉलदरम्यान काय चर्चा झाली याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Aug 24, 2023, 09:31 AM IST

अंतराळ क्षेत्रातली महासत्ता! दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत जगातला पहिला देश

भारतानं चांद्रयान 3 मोहीम आज यशस्वी करून दाखवली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरलाय. अंतराळ क्षेत्रातली नवी सुपरपॉवर म्हणून भारताचा उदय झाला आहे. 

Aug 23, 2023, 09:04 PM IST

Chandrayaan 3 Landing: कसं काम करणार चांद्रयान 3, भारत आणि सामान्य लोकांना मोहिमेचा काय फायदा होणार?

भारताची ऐतिहासिक कामगिरी चांद्रयान-3 चं यशस्वी लँडिंग. दक्षिण धृवावर लँडिंग करणारा ठरला पहिला देश. चांद्रयान-3च्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींनी  शास्त्रज्ञांचं कौतुक केलंय. चांद्रयान 3 मोहिमेचा भारत आणि सामान्य लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. 

Aug 23, 2023, 07:02 PM IST

ब्रिक्सच्या मंचावर पडला होता तिरंगा; PM Modi यांनी पाहताच क्षणी उचलून खिशात ठेवला; Video तुफान व्हायरल

BRICS Summit South Africa : ग्रुप फोटोदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तिरंगा जमिनीवर पाहिल्यावर त्यांनी त्यावर पाऊल न ठेवण्याची काळजी घेतली. पंतप्रधानांनी तिरंगा उचलला आणि सोबत ठेवला. 

Aug 23, 2023, 05:24 PM IST

Rakshabandhan 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधण्यासाठी दिल्लीत येतेय त्यांची बहीण!

Rakshabandhan 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही यंदाचं रक्षाबंधन खास. कारण, स्वत:च्या हातानं तयार केलेली राखी बांधण्यासाठी खुद्द बहिणच दिल्लीला येतेय. 

 

Aug 22, 2023, 11:26 AM IST

'अजित पवार एवढे मोठे कधी झाले? ज्युनिअर लोक पवारसाहेबांना...'; राऊतांचा 'त्या' ऑफरवरुन टोला

PM Modi Offer To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याच्या दाव्यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधताना शरद पवारांबद्दलही भाष्य केलं.

Aug 16, 2023, 10:42 AM IST

'शरद पवारांचा पाठिंबा आणल्यास CM पद देण्याची मोदींची अजित पवारांना ऑफर'; मोठा गौप्यस्फोट

PM Modi Offer To Ajit Pawar: मे महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 9 मंत्र्यांनी अचानक सरकारमध्ये सहभागी होत शपथ घेतली. मात्र शरद पवार यांनी या निर्णयाला पाठिंबा नसल्याचं जाहीर केल्यापासून राज्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

Aug 16, 2023, 10:00 AM IST