Politics | 'एक इंचही जमीन गेली नाही हे मोदींचे वक्तव्य चूक', राहुल गांधींची टीका
Congress MP Rahul Gandhi criticize central government from pangong lake
Aug 20, 2023, 01:40 PM ISTDelhi | 'पुढच्या वर्षी पुन्हा येईन',पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
PM modi confident on victory
Aug 15, 2023, 06:40 PM ISTDelhi News | बचत गटांना ड्रोन चालवणं तसेच दूरूस्तीचं ट्रेनिंग देणार; पंतप्रधान मोदींची महत्वपूर्ण घोषणा
PM Modi on womens will be trained to fly drones
Aug 15, 2023, 12:20 PM ISTIndependence Day | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला छावणीचे रुप
Independence day occasion a view on the camp in delhi red fort
Aug 14, 2023, 06:10 PM ISTIndependence Day 2023: 15 ऑगस्टला लालकिल्ल्यावरुनच का होतं ध्वजारोहण? हे आहे खास कारण
स्वातंत्र्यदिनामित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावतील. देशाचा हा 76 स्वातंत्र्यदिन आहे. ऐतिहासिक लालकिल्ल्यावरान ध्वजारोहण करुन पंतप्रधान देशाला संबोधित करतील. स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरुन तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरुन ध्वज फडकावला जातो. यामागे ऐतिहासिक कारणं आहेत.
Aug 14, 2023, 01:24 PM IST
Political Update | कुलभूषण जाधवांना देशात कधी परत आणणार ?ओवेसींचा सरकारला सवाल
MIM MP Asaduddin owaisi targeted PM Modi on quit india movement
Aug 10, 2023, 04:50 PM ISTआम्हीच मदत केली म्हणणाऱ्या शाहांना कलावती बांदूरकरांचं उत्तर; म्हणाल्या, 'मदत राहुल गांधींनीच केली'
Kalavati Bandurkar : पावसाळी अधिवेशनादरम्यान, अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना अमित शाह यांनी कलावती बांदूरकर यांचा उल्लेख करताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. यवतमाळमधील कलावती बांदूरकर यांच्या पत्नीने आत्महत्या केली. यानंतर राहुल गांधींनी कलावती यांना आधार देण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
Aug 10, 2023, 11:04 AM ISTPune News | दीनानाथ मंगेशकर रुग्णालय बॉम्ब स्फोटाने उडवण्याची धमकी
Threatning Mail to Pune Dinanath Hospital on Pm Modi threatened to blow up bomb
Aug 9, 2023, 01:50 PM ISTBJP Meeting | अविश्वास प्रस्तावाआधी भाजपची रणनीती
BJP meeting in delhi today before present of motion of no confidence
Aug 8, 2023, 02:00 PM ISTपुण्यातील लवासात पीएम मोदींचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारणार? पाहा किती असणार उंची
पुण्यात लवासा इथं पंतप्रधान मोदींचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. जवळ 190 ते 200 मीटर उंचीचा हा मोदींचा पुतळा असेल. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रा ही कंपनी मोदींचा अतिभव्य पुतळा बनवणार आहे. 31 डिसेंबर 2023 आधी या पुतळ्याचं अनावरण होण्याची शक्यता आहे.
Aug 2, 2023, 02:32 PM IST
जगात भारी! शिवरायांचा किल्ला ते मावळा पगडी, पुणे मेट्रोला अस्सल मराठमोळा टच
Pune Metro: पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे मार्ग प्रावाशांसाठी सुरु होते.
Jul 31, 2023, 12:21 PM ISTजेव्हा पंतप्रधानांनी विचारलं, मोदीजींना ओळखता का? लहान मुलांनी दिलं मनोरंजक उत्तर
National Education Policy 2020: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अखिल भारतीय शिक्षण परिषदेला हजेरी लावली. यावेळी पंतप्रधानो मोदी यांनी लहान मुलांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर काही वेळ घावला. पीएम मोदींनीही लहान विद्यार्थ्यांशी छान गप्पागोष्टीही केल्या.
Jul 29, 2023, 07:12 PM ISTमणिपूर घटनेवर अण्णा हजारे यांना संताप अनावर, म्हणाले 'अशा नराधमांना...'; पाहा Video
Activist Anna Hazare News: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मणिपूरच्या घटनेवर (Manipur incident) संताप व्यक्त केला आहे.
Jul 22, 2023, 10:59 PM ISTNDA साठी मोदी, INDIA तून कोण? विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत सप्सेन्स
NDA vs INDIA : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या एडीएला उत्तर देण्यासाठी 26 पक्षांच्या विरोधी पक्षांनी आघाडी केली. पण पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्यासमोर कोण उमेदवार देणार याबाबत अजूनही सप्सेन्स आहे.
Jul 19, 2023, 09:28 PM ISTमोदी-अजित पवार भेट अन् 891 कोटी! दिल्लीत NDA च्या बैठकीनंतरच्या 'त्या' भेटीची चर्चा
Ajit Pawar Confidential Meeting With PM Narendra Modi: दिल्लीमध्ये मंगळवारी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीनंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांना भेटले.
Jul 19, 2023, 11:21 AM IST