पंतप्रधान मोदी यांच्यासाठी देशाची परंपरा मोडणारे James Marape कोण आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानला गेले आहेत. परिषदेनंतर रविवारी संध्याकाळी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले तेव्हा वेगळेच आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचताच पंतप्रधान जेम्स मारपे यांनी त्यांच्या पायाला स्पर्श करून स्वागत केले.
May 22, 2023, 06:51 PM IST2 मे रोजी मान्यता पण आदल्या दिवशी का साजरा केला जातो गुजरात दिवस?
सौराष्ट्र, कच्छ आणि अहमदाबादसह पूर्वीच्या मुंबई राज्यातील गुजराती भाषा-बहुल भागांना एकत्र करून नवीन गुजरात राज्य म्हणून ओळखले गेले. तेव्हापासून गुजरात स्थापना दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.
May 1, 2023, 09:41 AM ISTMann Ki Baat: पंतप्रधानांच्या 'मन की बात'चं शतक, आमिर-रवीनासह हे दिग्गज सहभागी
येत्या रविवारी म्हणजे 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा शंभरावा एपिसोड प्रसारित होणार आहे. यानिमित्ताने राजधानी दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Apr 26, 2023, 04:37 PM ISTKashmiri Girl Viral Video : 'प्लीज मोदीजी आज माझंही ऐका...' चिमुकलीने मोदींसमोर मांडलं भयाण वास्तव
Kashmiri School Girl Viral Video : सोशल मीडियावर एका चिमुकलीचा एक व्हिडीओ जगाचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर एक भयाण वास्तव मांडलं आहे.
Apr 15, 2023, 03:58 PM ISTसुप्रीम कोर्टाने विरोधकांना दणका दिल्यानंतर PM मोदींनी लगावला टोला, म्हणाले "भ्रष्टाचाराने भरलेले..."
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तेलंगणात (Telangaan) 11 हजार 300 कोटींच्या विकासकामाचं भुमीपूजन केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
Apr 8, 2023, 06:16 PM IST
परदेशातील नाही हे Photos भारतातील आहेत! मोदींनी शेअर केला 'या' Airport चा नवा लूक
PM Narendra Modi Share Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे फोटो शेअर करताना या सेवांचा फायदा प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर करण्यास होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. या नव्या सुविधा नेमक्या काय आहेत आणि त्याचा कसा फायदा होणार आहे जाणून घ्या...
Apr 7, 2023, 12:50 PM ISTभाजपचा 44वा स्थापना दिन! भाजप देशात नव्या राजकीय संस्कृतीचे नेतृत्व करतोय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
BJP Foundation Day : भाजपने गुरुवारी 44 वा स्थापना दिवस साजरा केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना 45 मिनिटे संबोधित केले. हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या कामांची उदाहरणे देत भाजपच्या कार्यशैलीचा उल्लेख केला.
Apr 6, 2023, 12:04 PM ISTमोदींच्या शिक्षणावरुन राऊतांचा टोला! म्हणाले, "त्यांची Entire Political Science ची डिग्री..."
PM Modi Degree Row: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुजरात हायकोर्टाने मोदींच्या डिग्रीसंदर्भात माहिती मागितल्या प्रकरणी दंड ठोठावल्यानंतर राऊतांनी साधला निशाणा
Apr 3, 2023, 01:11 PM ISTमोदी-अदानींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करणार! काँग्रेसकडून 31 मार्चला राज्यभरात...
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत, आता काँग्रेसच्यावतीने राज्यभरात पत्रकार परिषदा घेतल्या जाणार असून भाजप सरकारला जाब विचारला जाणार आहे.
Mar 30, 2023, 07:03 PM IST'भैय्याजी और एक...', जपानच्या पंतप्रधानांना पाणीपुरी खाण्याचा मोह आवरेना, मोदीही पाहत राहिले, VIDEO व्हायरल
Viral Video: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japanese Prime Minister Fumio Kishida) सोमवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी दिल्लीत दाखल झाले. सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) पाणीपुरीचा आनंद लुटला. यावेळचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नागालँडचे मंत्री तेमजेन इमना अलाँग (Temjen Imna Along) यांनीही कमेंट केली आहे.
Mar 21, 2023, 06:37 PM IST
PM Narendra Modi on Congress: "काँग्रेसने माझी कबर...", PM नरेंद्र मोदींचं मोठं विधान
PM Narendra Modi on Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसला (Congress) लक्ष्य केलं असून माझी कबर (Grave) खोदण्याचं स्वप्न पाहत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. बंगळुरु-म्हैसूर एक्स्प्रेसवे उद्घाटनाच्या (Bengaluru Mysuru Expressway inauguration) कार्यक्रमात ते बोलत होते.
Mar 12, 2023, 03:28 PM IST
पंतप्रधानांच्या ताफ्यातील SPG कमांडोचा दुर्दैवी मृत्यू; NDRF कडून शोध सुरु
Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना SPG अंतर्गत सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे एकमेव व्यक्तिमत्व आहेत, ज्यांची सुरक्षा व्यवस्था SPG कमांडोच्या हातात आहे. हे देशातील सर्वात विशेष सुरक्षा दल मानले जाते. मात्र नाशिकमध्ये एसपीजी कमांडोच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
Mar 10, 2023, 10:37 AM ISTIND vs AUS: चौथ्या टेस्टमध्ये पंतप्रधान Narendra Modi उतरणार मैदानात; बजावणार महत्त्वाची भूमिका
चौथ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान Anthony Albanese हे उपस्थित असणार आहेत. अहमदाबाद स्टेडियममध्ये क्रिकेट सामन्यासाठी पंतप्रधान मोदी यांची पहिल्यांदाच उपस्थिती असणार आहे.
Mar 8, 2023, 05:10 PM ISTPrahlad Modi Hospitalised: पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी हॉस्पिटलमध्ये दाखल
Prahlad Modi Hospitalised: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांना चेन्नई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील म्हैसूर येथे जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला होता.
Feb 28, 2023, 12:33 PM ISTED Raids: 8 वर्षात ईडीने 3 हजार छापे मारले , निशाण्यावर पक्त विरोधी पक्ष... आकडेवारीच समोर आली
ED Raids: काँग्रेस नेते जयराम रमेस आणि पवन खेडा यांनी ईडी म्हणजे पंतप्रधान मोदी यांचं विरोधकांविरोधातलं प्रमुख अस्त्र असल्याचा आरोप केला आहे
Feb 20, 2023, 04:30 PM IST