pm narendra modi

'...त्याला सरकार जबाबदार असेल', राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

Raj Thackeray on Manipur Issue: परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्रसरकारला अपयश का येतंय हे कळत नाही, असे ठाकरे पत्रातून म्हणाले.

Jul 1, 2023, 07:11 PM IST

"तुम्ही ती वेब सीरिज पाहिली का? ती रिल पण मस्त आहे", PM मोदींनी मेट्रोत विद्यार्थ्यांशी मारल्या दिलखुलास गप्पा

Narendra Modi in Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या (Delhi University) तीन इमारतींचं भुमीपूजन केलं. दरम्यान विद्यापीठात पोहोचण्यासाठी नरेंद्र मोदी दिल्ली मेट्रोने (Delhi Metro) प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रोतील प्रवाशांसह दिलखुलास गप्पा मारल्या. 

 

Jun 30, 2023, 01:53 PM IST

भाजपचं 'मिशन लोकसभा निवडणूक', असा आहे मोदी-शाहांचा मेगा प्लान

लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) देशातला सर्वात मोठा पक्ष भाजप ऍक्शन मोडमध्ये येतोय.. केंद्रापासून राज्यापर्यंत भाजपनं पक्षमजबूतीसाठी बैठकांचं आयोजन सुरु केलंय.

Jun 29, 2023, 08:04 PM IST

Modi मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता, दक्षिणेतल्या 'या' सुपरस्टारची वर्णी लागणार?

भाजप सूत्रांकडून मिळालेल्य माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाबरोबरच पक्षातही मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे.लोकसभा निवडणुकीला अवघं एक वर्ष शिल्लक असल्याने काही मंत्र्यांना पार्टीत मोठी जबाबदारी मिळू शकते तर काही जणांना सरकारमधअये संधी मिळू शकते.

Jun 29, 2023, 02:10 PM IST

PM मोदींच्या आरोपांवर शरद पवार यांचा पलटवार; 'पंतप्रधानांनी असं बोलणं कितपत योग्य'

राष्ट्रवादी काँग्रेसचा 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.  तर, विरोधक एकत्र आल्यामुळेच मोदींनी हे आरोप केल्याचा पलटवार पवारांनी केला आहे. 

Jun 27, 2023, 06:18 PM IST

"देशात काय सुरु आहे?", विदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर विमानतळावरच PM नरेंद्र मोदींचा जे पी नड्डांना प्रश्न

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रविवारी रात्री अमेरिका (US) आणि इजिप्त (Egypt) दौरा संपवून भारतात परतले आहेत. सहा दिवसांनी ते स्वदेशी परतले आहेत. दिल्लीच्या पालम विमानतळावर रात्री 12.30 वाजता मोदींचं विमान लँड झालं. येथे भाजपाध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) यांच्यासह दिल्लीतील सर्व भाजपा खासदार स्वागतासाठी उभे होते.

 

Jun 26, 2023, 08:14 AM IST

Manipur Violence: तब्बल 1500 जणांच्या जमावाचा लष्करावर हल्ला; हतबल जवानांकडून 12 हल्लेखोरांची सुटका

Manipur Violence : गेल्या 50 दिवसांपासून जातीय हिंसाचाराच्या आगीत धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये महिलांच्या एका गटाने सुरक्षा जवानांवर हल्ला करून 12 अतिरेक्यांची सुटका केली आहे. भारतीय सुरक्षा दलाने याबाबत माहिती दिली आहे.

Jun 25, 2023, 11:53 AM IST

कैरोमध्ये मोदी-मोदीचा नारा, 'शोले'तल्या गाण्याने स्वागत... 26 वर्षांनंतर भारतीय पीएमचा इजिप्त दौरा

इजिप्तचे राष्ट्रपती अल-सिसी यांच्या निमंत्रणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. तब्बल 26 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान इजिप्तच्या दौऱ्यावर जात आहे. विमानतळावर पीएम मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.

Jun 24, 2023, 09:48 PM IST

पीएम मोदींना भेटल्यानंतर टेस्लाचे शेअर्स तेजीत, एलोन मस्कना 10 अब्ज डॉलर्सचा फायदा

Elon Musk Meeting With PM Modi:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतरच इलॉन मस्कच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

Jun 22, 2023, 08:26 PM IST

मोदींनी बायडेन यांच्या पत्नीला Gift केला Green Diamond; पाहा हिऱ्याची वैशिष्ट्यं

Modi Gifts Green Diamond To First Lady Jill Biden: मोदींनी भेट दिलेल्या ग्रीन डायमंडची सोशल मीडियावर चर्चा.

Jun 22, 2023, 01:37 PM IST

पंतप्रधान मोदींची योग डिप्लोमसी, युएन मुख्यालयाबाहेर विश्वयोगदिन... अमेरिकेतून ग्लोबल संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या  तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून भारतीयांना संबोधित केलं

Jun 21, 2023, 06:14 PM IST

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

 Vande Bharat train on Konkan Railway : गणपती उत्सावाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवास सुपरफास्ट करता येणार आहे. कारण कोकण रेल्वेवर वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 जूनपासून ही गाडी धावणार आहे. 

Jun 20, 2023, 12:29 PM IST