विरोधकांचं हे कट्टर भ्रष्टाचारी संम्मेलन- पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi on Oppositions Leaders
Jul 18, 2023, 05:40 PM ISTNDA vs INDIA : भाजपविरोधात 26 पक्षांची एकजूट, 'NDA' ला विरोधकांच्या 'INDIA' ची टक्कर
2024 लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालीय.. एकीकडं सत्ताधारी भाजपनं एनडीएतल्या जुन्या मित्रपक्षांना साद घातलीय... तर दुसरीकडं भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांची वज्रमूठ एकवटतेय...
Jul 18, 2023, 04:29 PM ISTPolitical News | विरोधकांची एकजूट पाहून पंतप्रधान मोदी म्हणतात...
PM Narendra Modi Criticize Opposition Leaders Meeting
Jul 18, 2023, 02:45 PM ISTR Madhavan: 'माझ्यासाठी भावूक क्षण...', फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या सेल्फीवर आर माधवनची इन्टाग्राम पोस्ट चर्चेत!
R Madhavan selfi with Emmanuel Macron: आर माधवनच्या आयुष्यात हा एक सुंदर क्षण होता. त्यावर माधवनने एक पोस्ट (R Madhavan Instragram Post) लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Jul 16, 2023, 05:38 PM ISTबूर्जू खलीफावर तिरंगाबरोबर पीएम मोदींचा फोटो झळकला, UAE मध्ये जंगी स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएई दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान आणि पीएम मोदी यांच्यात द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चो होणार आहे. त्याआधी पीएम मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते.
Jul 15, 2023, 02:46 PM ISTChandrayaan-3 Launch: चांद्रयान-3 अवकाशात झेपावलं, मोदींनी केलं ISRO च्या वैज्ञानिकांचं कौतूक!
Narendra Modi On Chandrayaan 3 Launch: चांद्रयान-3 भारताच्या अंतराळ ओडिसीमध्ये एक नवीन अध्याय लिहित आहे. प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत, उंच भरारी घेते. ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे. त्यांच्या जिद्द आणि चातुर्याला माझा सलाम, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
Jul 14, 2023, 03:34 PM IST"पत्नीशिवाय पंतप्रधानांनी राहू नये"; लालू प्रसाद यादव यांचा खोचक टोला; पण रोख कुणाकडे?
Lalu Prasad Yadav : पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर लालू प्रसाद यादव यांनी भाष्य केले आहे. लालू प्रसाद यांनी राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकाच वेळी टोमणा मारला आहे.
Jul 7, 2023, 08:18 AM ISTदिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी ड्रोन उडताना दिसल्याने खळबळ; SPG आणि दिल्ली पोलीस अॅक्शन मोडमध्ये
PM Narendra Modi Residence: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी ड्रोन (Drone) उडताना दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस याप्रकरणी तपास करत असून अद्याप हाती काही लागलेलं नाही.
Jul 3, 2023, 09:44 AM IST
'...त्याला सरकार जबाबदार असेल', राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र
Raj Thackeray on Manipur Issue: परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्रसरकारला अपयश का येतंय हे कळत नाही, असे ठाकरे पत्रातून म्हणाले.
Jul 1, 2023, 07:11 PM IST"तुम्ही ती वेब सीरिज पाहिली का? ती रिल पण मस्त आहे", PM मोदींनी मेट्रोत विद्यार्थ्यांशी मारल्या दिलखुलास गप्पा
Narendra Modi in Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या (Delhi University) तीन इमारतींचं भुमीपूजन केलं. दरम्यान विद्यापीठात पोहोचण्यासाठी नरेंद्र मोदी दिल्ली मेट्रोने (Delhi Metro) प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रोतील प्रवाशांसह दिलखुलास गप्पा मारल्या.
Jun 30, 2023, 01:53 PM IST
भाजपचं 'मिशन लोकसभा निवडणूक', असा आहे मोदी-शाहांचा मेगा प्लान
लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) देशातला सर्वात मोठा पक्ष भाजप ऍक्शन मोडमध्ये येतोय.. केंद्रापासून राज्यापर्यंत भाजपनं पक्षमजबूतीसाठी बैठकांचं आयोजन सुरु केलंय.
Jun 29, 2023, 08:04 PM ISTModi मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता, दक्षिणेतल्या 'या' सुपरस्टारची वर्णी लागणार?
भाजप सूत्रांकडून मिळालेल्य माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाबरोबरच पक्षातही मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे.लोकसभा निवडणुकीला अवघं एक वर्ष शिल्लक असल्याने काही मंत्र्यांना पार्टीत मोठी जबाबदारी मिळू शकते तर काही जणांना सरकारमधअये संधी मिळू शकते.
Jun 29, 2023, 02:10 PM ISTVIDEO: भाजप मंत्र्यांचा १ लाख कोटींचा घोटाळा- संजय राऊत
Sanjay Raut on PM Narendra Modi Allegaion on Pawar
Jun 27, 2023, 07:55 PM ISTPM मोदींच्या आरोपांवर शरद पवार यांचा पलटवार; 'पंतप्रधानांनी असं बोलणं कितपत योग्य'
राष्ट्रवादी काँग्रेसचा 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. तर, विरोधक एकत्र आल्यामुळेच मोदींनी हे आरोप केल्याचा पलटवार पवारांनी केला आहे.
Jun 27, 2023, 06:18 PM IST"देशात काय सुरु आहे?", विदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर विमानतळावरच PM नरेंद्र मोदींचा जे पी नड्डांना प्रश्न
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रविवारी रात्री अमेरिका (US) आणि इजिप्त (Egypt) दौरा संपवून भारतात परतले आहेत. सहा दिवसांनी ते स्वदेशी परतले आहेत. दिल्लीच्या पालम विमानतळावर रात्री 12.30 वाजता मोदींचं विमान लँड झालं. येथे भाजपाध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) यांच्यासह दिल्लीतील सर्व भाजपा खासदार स्वागतासाठी उभे होते.
Jun 26, 2023, 08:14 AM IST