...अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी तिला पाहताच म्हणाले 'अय्यो', सर्व उपस्थितांना आश्चर्याचा धक्का
Shraddha Jain Meets Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतंच कर्नाटकमधील (Karnataka) काही प्रसिद्ध लोकांची भेट घेतली. यामध्ये अभिनेत्यांसह श्रद्धा जैनही (Shraddha Jain) होती. तिला पाहताच नरेंद्र मोदी यांनी 'अय्यो' म्हटलं, जे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Feb 14, 2023, 09:02 AM ISTDelhi-Mumbai Expressway : पंतप्रधान मोदी आज करणार दिल्ली-मुंबई महामार्गाचं उद्घाटन, गडकरींनी शेअर केला VIDEO
Delhi-Mumbai Expressway Video : समृद्धी महामार्गानंतर आता दिल्ली मुंबई महामार्गाचा पहिला टप्पा तयार झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामार्गाचं उद्घाटन होणार आहे.
Feb 12, 2023, 08:00 AM ISTPM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर
PM Modi Mumbai Visit Update
Feb 10, 2023, 06:15 PM ISTआकाशातून अशी दिसते मुंबई! PM Naredra Modi यांनी हेलिकॉप्टरमधून काढला Video
Hello again Mumbai! असं कॅप्शन देत पीएम मोदी यांनी हा Video शेअर केला असून अवघ्या तासात या व्हिडिओला एक लाखाहून अधिक लाईक मिळाले आहेत.
Feb 10, 2023, 06:09 PM IST'महाराष्ट्राला कधी नव्हता इतका भरीव निधी मिळाला' सीएम म्हणतात आता रेल्वे प्रकल्प पूर्ण होतील
भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा पंतप्रधानांच्या निर्धारात महाराष्ट्रही आपलं एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी कठोर प्रयत्न करेल - मुख्यमंत्री
Feb 10, 2023, 05:30 PM ISTPM Narendra Modi Mumbai Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, फडणवीसांकडून सुरक्षेचा आढावा
PM Narendra Modi Mumbai Visit
Feb 10, 2023, 10:35 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा; वंदे भारत ट्रेन्सना दाखवणार हिरवा कंदील
सरकारच्या मेक इन इंडिया अंतर्गत बनवलेल्या या पहिल्याच हायस्पीड ट्रेन असल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे या गाड्या संपूर्णपणे एसी आणि वायफाय सुविधेने सज्ज आहेत.
Feb 9, 2023, 10:18 PM ISTPM Modi यांनी नाव न घेता केलं Pathaan चं कौतुक? शाहरुखच्या चाहत्यांनी केला...
Shahrukh Khan च्या Pathaan चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पार्लिमेंटमध्ये केले कौतुक. त्यांचा व्हिडीओ समोर येताच शाहरुखच्या चाहत्यांमध्येच एकच खळबळ, पाहा व्हिडीओ
Feb 9, 2023, 05:35 PM ISTMallikarjun Kharge: पंतप्रधानांची उद्योगपती मित्राला मदत - खरगे
Congress President Mallikarjun Kharge Targeted PM Modi
Feb 8, 2023, 05:40 PM IST'कॉंग्रेसवाल्यांनो हवी तेवढी वाढवा दाढी'...राहूल गांधींना चिमटा काढत आठवलेंकडून कविता सादर
Ramdas Athwale Poem : कॉंग्रेसवाल्यांनो जितकी वाढवायचीय दाढी, तितकी वाढवा दाढी, पण मोदी यांची मजबूत आहे बॉडी, अशी कवितेची ओळ सादर करून त्यांनी राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि कॉंग्रेसवर निषाणा साधला. तसेच मोदी यांना जनतेची नाडी माहीतीय, तर कशी चालणार कॉंग्रेसची नाडी, असे देखील कवितेतून टोमणे त्यांनी मारले.
Feb 8, 2023, 05:02 PM ISTRahul Gandhi: राहुल गांधी यांनी दाखवला 'तो' फोटो अन् लोकसभेत एकच हंगामा!
Rahul Gandhi, Budget Session 2023: पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचे नातं काय? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय.
Feb 7, 2023, 04:10 PM ISTNarendra Modi: 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? 'या' ज्योतिषाने केली मोठी भविष्यवाणी
PM Narendra Modi: सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
Feb 5, 2023, 08:51 AM ISTBudget 2023 | भारताच्या अर्थसंकल्पावर संपूर्ण जगाच्या नजरा - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi Brief Media On Budget Session To Begin
Jan 31, 2023, 03:10 PM ISTMaharastra Politics: "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही"
Prakash Ambedkar sensational statement: आंबेडकरांनी थेट भाजपच्या दोन चेहऱ्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता राजकारणात (Maharastra Politics) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
Jan 30, 2023, 11:41 PM ISTPM Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी जय्यत तयारी, स्वत: पोलीस आयुक्ताकडून सुरक्षेची पाहणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार असून यानिमित्ताने पोलिसांकडू सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते दोन कार्यक्रमांचं नियोजन आहे. सुरक्षेत कोणतीही कमतरता असू नये यासाठी पोलीस आयुक्तही आढावा घेत आहेत.
Jan 30, 2023, 04:52 PM IST