मोदी चूक सुधारत नाहीत, केवळ नेहरुंना जबाबदार धरत आहेत - मनमोहन सिंह
Manmohan Singh on PM Narendra Modi : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी हे चूक सुधारण्याऐवजी पंडित नेहरु यांना जबाबदार धरत आहेत.
Feb 17, 2022, 03:15 PM IST'खोदा पहाड निकला चूहा' भाजप नेते चद्रकांत पाटील यांचा टोला
संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे
Feb 15, 2022, 07:43 PM ISTईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे नरेंद्र मोदी, अमित शहांना दिले का? नाना पटोले यांचा सवाल
संजय राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर, राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे
Feb 15, 2022, 07:02 PM IST
VIDEO! ईडी, सीबीआय स्वतंत्र यंत्रणा, त्यांच्या कारवाईचा आणि निवडणूकीचा संबंध नाही - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi On ED CBI Are Independent Agencies
Feb 10, 2022, 10:35 PM ISTUP Election: 'मुस्लीम भगिनींचा पाठिंबा पाहून मतांचे ठेकेदार अस्वस्थ', मोदींचा विरोधकांवर निशाणा
मुस्लिम महिलांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा
Feb 10, 2022, 06:46 PM ISTमोदी किती खोटं बोलाल? हृदयनाथ मंगेशकरांबाबत दिली चुकीची माहिती; संजय राऊत यांचा आरोप
मोदी यांनी हृदयनाथ मंगेशकरांविषयी जे सांगितलं ते खोटे आहे. 'ने मजसी ने'ला आकाशवाणीनेच मोठं केलंय, पण पंतप्रधानांना नमस्कार आहे.
Feb 10, 2022, 11:40 AM ISTत्या शेतकऱ्याच्या खात्यात १५ लाख आले, तो म्हणाला मोदीजी धन्यवाद.. पण पुढे जे झालं..
पैठण येथील एका शेतकऱ्याच्या खात्यात असेच १५ लाख रुपये जमा झाले. ही रक्कम जमा होताच त्या शेतकऱ्याला पंतप्रधानांची घोषणा आठवली. काळ्या पैशातील आपला हिस्सा जनधन खात्यात जमा झाले असतील, असे समजून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला... पण...
Feb 8, 2022, 02:40 PM ISTमोदी यांच्या आरोपावर सुप्रिया सुळे यांचे प्रत्युत्तर, दिला लोकसभेतील आकडेवारीचा दाखला
Supriya Sule criticized on Narendra Modi : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. तसेच पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात कोरोना वाढीला महाराष्ट्र राज्याचा हातभार आहे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
Feb 8, 2022, 02:29 PM ISTमोदी जेव्हा पवारांचे कौतुक करतात तेव्हा...
पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत बोलताना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले. शरद पवार यांच्याकडून काही तरी शिका असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला आहे.
Feb 8, 2022, 01:30 PM ISTVIDEO । पाच राज्यांमध्ये पराभव दिसू लागल्याने मोदी व्यथित - संजय राऊत
Sanjay Raut And Vijay Waddetiwar On Pm Narendra Modi
Feb 8, 2022, 12:25 PM ISTकोरोना काळानंतर देशाला नवी दिशा देण्यासाठी अनेक प्रयत्न; PM मोदी यांचे राज्यसभेत प्रतिपादन
PM Narendra modi in Rajysabha : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उत्तर देत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने देशाला नवी दिशा देण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.
Feb 8, 2022, 12:08 PM ISTकोरोनाचा उगम चीनमधून आणि खापर महाराष्ट्र्रावर? - संजय राऊत
हा कोरोना काळात कार्य केलेल्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांचा अपमान आहे.
Feb 8, 2022, 11:23 AM ISTनाना पटोले का म्हणाले मोदींना 'उल्टा चोर कोतवाल को डांटे'
कोरोना काळातील आपल्या सरकारचे अपयश व केलेल्या चुका झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस पक्षावर खोटे नाटे आरोप करत आहेत हे अत्यंत दुर्देवी आहे.
Feb 8, 2022, 08:58 AM ISTVideo : पंतप्रधान मोदींचा लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
PM Narendra Modi Slams Congress
Feb 8, 2022, 12:20 AM ISTया सरकारांमुळे कोरोना अधिक पसरला; पंतप्रधान मोदी यांचा थेट आरोप
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब या राज्यांमध्ये कोरोनाची लाट नव्हती, तीव्रता नव्हती. मात्र, काही राज्यांच्या राजकारणामुळे त्या राज्यांना कोरोनाचा विळखा बसला.
Feb 7, 2022, 07:21 PM IST