भाजपचा ऐतिहासिक विजय! मोदींची ट्विटरवरून प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून दोन्ही राज्यात भाजपला यश दिल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. मोदींनी या विजयाला ऐतिहासिक विजय म्हटलंय. तसंच कार्यकर्त्यांनाही धन्यवाद म्हटलंय.
Oct 19, 2014, 06:20 PM ISTमोदींवरील टीका खपवून घेतली जाणार नाही- नितीन गडकरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेकडून करण्यात येणारी टीका यापुढं खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिलाय.
Oct 15, 2014, 07:29 PM ISTभाजप सत्तेवर येणार नाही, राणेंचा मोदींवर 'प्रहार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 07:30 PM ISTमोदींच्या सभेला गुजरामधून माणसं आणली - उद्धव ठाकरे
उद्धव यांच्या भाषणात मोदी आणि भाजपच मुख्य लक्ष्य होतं. सुरुवातीलाच त्यांनी मोदींच्या बोरिवलीतील सभेला गुजरातमधून बसेस भरभरून माणसे आणली गेल्याचा आरोप केला. आजपर्यंत आमचं प्रेम अनुभवलंत आता शिवसेनेच्या अंगाराची धग सोसा, असा इशाराही उद्धव यांनी भाजपला दिला.
Oct 12, 2014, 10:11 PM IST'आदर्श ग्राम योजने'चा शुभारंभ... शिलेदारांना मोदींचं आवाहन!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या सरकारची महत्त्वकांक्षी ‘आदर्श ग्राम योजने’चा शुभारंभा केलाय.
Oct 11, 2014, 05:18 PM ISTपाकला दिलं प्रत्यूत्तर, पुन्हा अशी चूक करणार नाही - मोदी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या प्रचारासाठी फिरताना दिसतायत. आज त्यांची अमरावतीमध्ये सभा पार पडली. पाकिस्तानकडून सध्या सुरु असलेल्या सीजफायर उल्लंघनावर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रहार केलाय.
Oct 10, 2014, 03:05 PM ISTपाकला जवानच उत्तर देतील- मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 08:35 AM ISTपंतप्रधान प्रचारासाठी करतायेत सरकारी यंत्रणेचा वापर - राज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2014, 09:50 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचं नागपूरमधील संपूर्ण भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नागपूरमधील संपूर्ण भाषण
Oct 7, 2014, 08:59 PM ISTजेटली सर्वात श्रीमंत मंत्री, मोदींची १.२६कोटींची संपत्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ १.२६ कोटीं रुपये इतकी संपत्ती आहे. तर संरक्षण आणि अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारमधील सर्वाधिक श्रीमंत मंत्री आहे. त्यांच्याजवळ ७२.१० कोटी रुपये एकूण संपत्ती आहे.
Oct 7, 2014, 09:51 AM ISTसीमेवर गोळीबार, पंतप्रधान प्रचारात!
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व महत्त्वाची कामं बाजूला ठेवून, महाराष्ट्राच्या रणसंग्रामात उतरलेत... एकीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असताना, पंतप्रधान मात्र भाजपच्या प्रचारात मश्गूल असल्यानं टीकेची झोड उठलीय.
Oct 7, 2014, 07:25 AM IST‘स्वच्छ भारत’साठी क्रिकेटच्या देवानं हाती घेतला झाडू!
स्वच्छता अभियानामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर स्वतः सक्रीय झालाय. आज पहाटे 4:30 वाजता त्यानं आपल्या मित्रांसह हातात झाडू घेऊन साफसफाई केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.
Oct 6, 2014, 08:24 AM ISTबाळासाहेबांबद्दल आदर, शिवसेनेवर टीका करणार नाही- मोदी
बाळासाहेब ठाकरेंबद्दल मला खूप आदर आहे. त्यांना आदरांजली म्हणून मी त्यांनी बनवलेल्या शिवसेनेविरोधात एकही शब्द बोलणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत सांगितलंय.
Oct 5, 2014, 01:03 PM ISTमोदींचा नामोल्लेख न करता उद्धव ठाकरेंची टीका
मोदींचा नामोल्लेख न करता उद्धव ठाकरेंची टीका
Oct 4, 2014, 09:55 AM ISTमोदींचा नामोल्लेख न करता उद्धव ठाकरेंची टीका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावरही टीका केली. ज्यांना बुरे दिन असताना साथ दिली, ते अच्छे दिन आल्यावर सोडून गेले. यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल उद्धव ठाकरेंनी आज बोरिवलीतील जाहीर सभेत बोलताना केला.
Oct 3, 2014, 10:15 PM IST