मोदींचं 'मिशन काश्मीर'; पारंपरिक पोशाखात लेहमध्ये दाखल
लेह : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यासाठी लेहमध्ये दाखल झालेत. सकाळी 9.30 च्या दरम्यान ते लेहमध्ये दाखल झालेत. इथल्या पोलो ग्राऊंडमध्ये मोदी थोड्याच वेळात आपल्या जाहीर भाषणाला सुरुवात करतील.
Aug 12, 2014, 11:02 AM ISTराहुल गांधींची पंतप्रधानांसमोर घोषणाबाजी
Aug 6, 2014, 12:54 PM ISTजॅान कॅरी आणि पंतप्रधान भेट
Aug 1, 2014, 01:39 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींची 'गोपनीयता' धोक्यात?
नुकतंच, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी हेरगिरी करणारी उपकरणं आढळून आल्याच्या बातम्यांना ऊत आला होता. त्यामुळे, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पंतप्रधानांपासून इतर नेत्यांनीह सतर्कता आणि सावधानी बाळगण्यास सुरुवात केलीय.
Jul 30, 2014, 08:51 PM ISTमाळीण गाव दुर्घटनाः पंतप्रधान मोदीही हळहळले
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या माळीण गावाव दु:खाचा डोंगर कोसळल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा हळहळले आहेत. मोदींनी ट्विटर या सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केला आहे. तसंच याप्रकरणी मोदींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. राजनाथ सिंह हे या घटनेचा आढावा घेण्यासाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत, असं मोदींनी ट्विट केलं आहे.
Jul 30, 2014, 06:58 PM ISTएकदिवसीय दौऱ्यासाठी पंतप्रधान मुंबईत दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदींचं विमानतळावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी स्वागत केलं.
Jul 21, 2014, 02:47 PM ISTअमिर खान मोदींची माफी मागितलीस का? - विहिंप
विश्व हिंदू परिषदने नवा वाद निर्माण केलाय. अमिर खान यांने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अलिकडेच भेट घेतली होती. या भेटीत तू मोदी यांची माफी मागितलीस का, अशी विचारणा विहिंपने केली. 2005मध्ये गुजरात दंगलीबाबत केलेल्या वक्तव्यावर ही विचारणा केली.
Jul 1, 2014, 11:32 AM ISTअजितदादांचे मोदींना खुलं आव्हान
‘अब की बार’ मोदी सरकारचा गजर खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी करत नरेंद्र मोदींनी राज्यातील आदिवासीसारखे बजेट करून दाखवावे असे आव्हान दिले.
Jun 30, 2014, 04:58 PM ISTअमित शहा होणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष?
भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असलेले अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, हे जवळपास ठरलेलं आहे.
Jun 26, 2014, 09:04 AM ISTसंसदेत मोदींसहीत इतर खासदारांचा शपथग्रहण सोहळा
सोळाव्या लोकसभेत आज प्रोटेम स्पीकर कमलनाथ यांनी आज लोकसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांच्या शपथग्रहण सोहळ्याला सुरु केली. सर्वात अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदारकीची शपथ घेतली.
Jun 5, 2014, 11:45 AM ISTमोदी कॅबिनेट: 2 मंत्री 12वी, पाच 10वी आणि एक 5वी पास
स्मृति ईराणी यांना मनुष्यबळ विकास मंत्री बनवल्यानंतर त्यांच्या शिक्षणावरून वाद निर्माण झालाय. काँग्रेसनं स्मृति ईराणींच्या शैक्षणिक पात्रतेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
May 29, 2014, 06:02 PM IST... आणि मोदी मंत्रिमंडळ कामाला लागले!
मोदी मंत्रिमंडळातील सदस्यांनी मंगळवारी आपापल्या कार्यालयात नव्या खात्याचा कार्यभार स्वीकारला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ८च्या सुमारासच कार्यालयात पोहोचले असताना मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांनीही दुपारपर्यंत आपापल्या खात्याची जबाबदारी घेत कार्यालयात हजेरी लावली.
May 29, 2014, 11:19 AM IST`अवाजवी खर्च नको; भाऊ-पुतण्यांना लांबच ठेवा`
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत मंत्र्यांना भाऊ-पुतण्यांपासून दूर राहण्याची तंबी दिलीय. तसंच मंत्र्यांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचाही सल्ला मोदींनी देऊन टाकलाय.
May 28, 2014, 07:32 PM ISTमोदींच्या शपथविधी समारंभात पवार-जोशी-चिदंबरम यांचा अवमान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात देश- विदेशातील मान्यवरांना सन्मानाचं स्थान देण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा मात्र अवमान करण्यात आल्याची चर्चा राज्यात सुरू होती.
May 27, 2014, 08:09 PM IST