आण्विक दहशतवादाचा धोका - पंतप्रधान
जगाला आण्विक दहशतवादाचा धोका आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी येथे केले. ते अणु शिखर परिषदेत बोलत होते.
Mar 28, 2012, 04:01 PM ISTलोकपाल : अण्णांचे पुन्हा जंतरमंतर
सक्षम लोकपाल विधेयक सरकारला मंजूर करावे लागेल. ते सकरारचे कर्तव्य आहे, असे टीम अण्णांच्या सदस्य आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी म्हणाल्या. दरम्यान लोकपालबाबत सरकारची उदासिनदा दिसून येत आहे. त्यामुळे मला पुन्हा दिल्लीत जंतर मंतरवर उपोषण करावे लागेल, अशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
Mar 23, 2012, 04:44 PM IST'मीडियावर बाहेरचं नियंत्रण असू नये' - पीएम
अण्णांचे आंदोलन असो किंवा, टूजी घोटाळा यासारख्या महत्वाच्या घटनानां मीडियाने उत्कृष्ट रित्या न्याय दिल्याने मीडियामुळे अनेकांवर वचक राहतो. त्यामुळेच मीडियावर बाहेरचं नियत्रणं असू नये असं पंतप्रधान डॅा. मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे
Jan 2, 2012, 12:54 PM IST'पीएम, सीबीआय लोकपालमध्ये हवे'- मायावती
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी मंगळवारी लोकपालवर केंद्र सरकारला चागंलच फैलावर घेतलं आहे. मायावती यांनी लोकपालला पाठिंबा दिला आहे त्याचसोबत लोकपालच्या कक्षेत पंतप्रधान आणि कनिष्ठ सरकारी कर्मचारी हे देखील लोकपालच्या कक्षेत आले पाहिजे अशी मागणी केली आहे.
Dec 13, 2011, 09:21 AM IST‘पीएम’पदासाठी ‘नो एम’- अडवाणी
पुढील महिन्यात अडवाणी भ्रष्टाचार विरोधात रथयात्रा काढणार असून त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर पदाधिकाऱ्यांना भेटले.
Oct 2, 2011, 02:31 PM IST